एक्स्प्लोर
Advertisement
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 03.09.2018
- राज्यभरात दहीहंडीचा थरार, ठाण्यात जय जवान पथकाकडून मुख्यमंत्र्यांना नऊ थरांची सलामी, तर प्रो दहीहंडी इव्हेंटमध्ये जवान आणि शेतकऱ्यांना मानवंदना, मुंबईत थर रचताना 60 गोविंदा जखमी, एकाचा उपचारादरम्यान मृत्यू https://goo.gl/2xLVui
- डॉक्टर दाभोलकर हत्या प्रकरणात शरद कळसकरला सीबीआय कोठडी, तर वैभव राऊत , गोंधळेकरला 15 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी https://goo.gl/VE5cHU
- प्रकरण न्यायप्रविष्ट असताना नक्षलसंबंधी कारवाईची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद का घेतली? मुंबई उच्च न्यायालयाचा महाराष्ट्र पोलिसांना सवाल https://goo.gl/Xyi7qu
- मुंबईत पेट्रोलचा उच्चांक, 86.25 रुपये प्रतिलिटरचा दर, डिझेलचीही आगेकूच, राज्यात सर्वात महाग पेट्रोल अमरावतीत, 87.81 रुपये लिटर https://goo.gl/4fgg2Y
- डीएसकेंवरील धडा टीवायबीकॉमच्या अभ्यासक्रमातून वगळा, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा आदेश, पुढील शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणी https://goo.gl/DD86ZE
- कन्हैय्या कुमार बिहारमधून 2019 ची लोकसभा निवडणूक लढणार, भाकपकडून उमेदवारी, राजद-काँग्रेस-राष्ट्रवादीच्या महाआघाडीचाही पाठिंबा https://goo.gl/gmDb9f
- मोदी पाकिस्तानला गेले, पठाणकोट हल्ला झाला, मी गेलो, शांती संदेश आला, इम्रान खान यांच्या शपथविधीला हजेरी लावल्यानंतर नवज्योत सिंह सिद्धू यांची प्रतिक्रिया https://goo.gl/TdG6ke
- गंगा जगातील सर्वाधिक संकटग्रस्त नद्यांपैकी एक, आंतरराष्ट्रीय स्तरावरील WWF संस्थेचा धक्कादायक अहवाल https://goo.gl/D3kY5U
- कठीण परिस्थितीत इंग्लंडचा संघ आमच्यापेक्षा जास्त धैर्याने खेळला, साऊदम्पटन कसोटी पराभवावर कर्णधार कोहलीचं चिंतन, वरच्या फळीतील फलंदाजांच्या अपयशावरही बोट https://goo.gl/mDYrEQ
- इंग्लंडचा दिग्गज क्रिकेटपटू अॅलिस्टर कूकचा कसोटी क्रिकेटला अलविदा, भारताविरुद्ध अखेरच्या कसोटी सामन्यानंतर निवृत्ती goo.gl/T5ctQX
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
राजकारण
निवडणूक
क्रिकेट
Advertisement