एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 01/07/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 01/07/2017 1.    अखेर 17 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर देशात जीएसटी लागू, स्वातंत्र्यानंतर कर प्रणालीतील सर्वात मोठा बदल, मात्र अनेक ठिकाणी सिस्टम अपडेट नसल्याने गोंधळ goo.gl/DzgMZj 2.    जीएसटी लागू होण्यापूर्वी मध्यरात्री बिग बाझारमध्ये बंपर सूट, मध्यरात्री 12 ते 2 वाजेपर्यंत ग्राहकांची खरेदीसाठी झुंबड https://goo.gl/ejwqub 3.    एसटी प्रवाशांसाठी जीएसटी फायद्याची, शिवनेरी आणि शिवशाही बसचं तिकीट स्वस्त, ग्रामीण भागातील बसच्या तिकिटावर परिणाम नाही https://goo.gl/bHwBLr 4.    जीएसटीमुळे जकात नाके बंद, मुंबईतील जकात नाकेही हद्दपार, मात्र शहरांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर https://goo.gl/NYFoVM 5.    जीएसटीची मिठाई भरवणाऱ्यांनो मुंबईत पुन्हा कसाब घुसू नये याची काळजी घ्या, जीएसटीमुळे जकातनाके हद्दपार झाल्यानंतर शिवसेनेचा भाजपला खोचक टोला https://goo.gl/v3DGcf 6.    वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांचा राजीनामा, स्वाभिमानीने सत्तेतून बाहेर पडण्याची मागणी करत राजू शेट्टींकडे राजीनामा सुपूर्द goo.gl/JxVpxW 7.    प्रिंटर कमी वापरा, झेरॉक्स कमी काढा आणि पेट्रोल जपून वापरा, कर्जमाफीचा तुटवडा भरुन काढण्यासाठी अर्थमंत्र्यांचे प्रशासनाला काटकसर करण्याचे आदेश http://abpmajha.abplive.in/live-tv 8.    गरदोरपणातच मुलांच्या शालेय प्रवेशाची प्रक्रिया सुरु करावी लागेल, शालेय प्रवेशाच्या गंभीर प्रश्नावरुन मुंबई हायकोर्टाचं परखड मत http://abpmajha.abplive.in/live-tv 9.    चंद्रपुरातील ताडोबा अभयारण्य 15 ऑक्टोबरपर्यंत बंद, अचानक निर्णयामुळे पर्यटकांना मनस्ताप, हॉटेल व्यवसायावरही परिणाम https://goo.gl/vruwzo 10.    परवानगी न घेता शूटिंग करुन वाहतूक कोंडी, पुण्यात अभिनेत्री तब्बूच्या सिनेमाचं शूटिंग बंद पाडलं https://goo.gl/EyaeAp 11.    ठाण्यात शिक्षणमंत्री विनोद तावडेंच्या पुतण्याचं लग्नापूर्वी वृक्षारोपण, राज्यभरात सरकारचा 4 कोटी वृक्षलागवडीचा संकल्प https://goo.gl/JPt4oK 12.    नवजात बालक 24 तासांपासून मृत्यूच्या छायेत, आरोग्य विभागाचा ढिसाळ कारभार चिमुकल्याच्या जीवावर, पालघरमधील प्रकाराने संताप https://goo.gl/1oRUKx 13.    नाशिकमध्ये जोरदार पाऊस, कसारा घाट धुक्यात हरवला, तर अहमदाबाद मार्गावर पाणी आल्याने वाहतूक धीम्या गतीने, मुंबईसह उपनगरातही पावसाची संततधार सुरुच http://abpmajha.abplive.in/live-tv 14.    टीव्ही अँकरच्या अपमानास्पद प्रश्नामुळे सर्जिकल स्ट्राईकचा निर्णय, माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांचा गौप्यस्फोट https://goo.gl/o6RA4S 15.    लष्कर ए तोयबाचा कमांडर बशीर लष्करीचा अनंतनागमध्ये खात्मा, सहा पोलिसांच्या हत्येचा भारतीय लष्कराकडून बदला https://goo.gl/ekizkN जीएसटीशिवाय 1 जुलैपासून तुमच्या आयुष्यात कोणकोणते बदल? https://goo.gl/GWAJ8p बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर - https://www.youtube.com/abpmajhalive @abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सVare Nivadnukiche Superfast News 08 PM: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 29 Sept 2024Uddhav Thackeray Full Speech Nagpur : फडणवीसांच्या होमग्राऊंडवर शिंदे, शाहांवर हल्ला, ठाकरे  UNCUTMahayuti Meeting : महायुतीच्या जागावाटपासंदर्भात वर्षा निवासस्थानी साडेचार तास बैठक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Video:  बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
Video: बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
Pitru Paksha 2024 : पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
Embed widget