एक्स्प्लोर
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 13/02/2018
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 13/02/2018
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 13/02/2018
- श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांसोबत सुरु असलेली चकमक संपली, दोन्ही दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय सैन्याला यश, 44 दिवसात 22 जवान शहीद http://abpmajha.abplive.in
- मराठवाडा-विदर्भासाठी पुढचे 2 दिवस धोक्याचे, गारपीट आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, बुलडाण्यात सलग तिसऱ्या दिवशी गारपीट https://goo.gl/sJ5fwj
- गारपिटीत मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 4 लाख, तर ज्यांची जनावरं दगावली त्यांना 30 हजारांची मदत, जालन्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांची घोषणा http://abpmajha.abplive.in
- मंत्रालयात आत्महत्या केलेले शेतकरी धर्मा पाटलांच्या कुटुंबीयांना 54 लाखांचा मोबदला मिळणार, धुळ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांचा सुधारित अहवाल ऊर्जा विभागाकडे सादर https://goo.gl/P8TvEQ
- देवेंद्र फडणवीस देशात सर्वाधिक गुन्हे दाखल असलेले मुख्यमंत्री, 22 खटल्यांपैकी तीन गंभीर स्वरुपाचे https://goo.gl/bn2QM2
- नवी मुंबई विमानतळाच्या पहिल्या टप्प्यातील कामाला सुरुवात, 18 फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते भूमिपूजन https://goo.gl/5j6NXs
- डीएसकेंना तूर्तास दिलासा, बुलडाणा अर्बन बँक मदतीला धावली, 22 फेब्रुवारीला हायकोर्ट फैसला सुनावणार https://goo.gl/5NzW2X
- रत्नागिरीत बाळाच्या जन्मानंतर पाचव्या दिवशी आई दगावली, डॉक्टरांच्या हलगर्जीपणाचा आठवड्यातील तिसरा बळी, ज्ञानदा पोळेकर मृत्यूप्रकरणाची चौकशी होणार http://abpmajha.abplive.in
- कानशिलात लगावल्याने विद्यार्थ्याच्या कानाचा पडदा फाटला, मुंबईत शिक्षिकेला अटक आणि सुटका https://goo.gl/BkB6LN
- नाशिक महापालिकेच्या विविध कक्षांमध्ये लावलेले देव-देवतांचे फोटो हटवा, आयुक्त तुकाराम मुंढेंचे आदेश https://goo.gl/ZceSYk
- महाशिवरात्रीनिमित्त देशभर उत्साह, मुंबई-पुण्यासह नाशकातही भक्तांची मांदियाळी https://goo.gl/VuUGp5
- जगभ्रमंतीसाठी गाडी-घरदार विकून दाम्पत्याकडून बोट खरेदी, दोनच दिवसात बोट बुडल्यामुळे स्वप्न अधुरं https://goo.gl/m5UXj3
- भारत-पाक संबंध सुधारण्यासाठी पाकिस्तानची तयारी आहे, मात्र भारताची नाही, कराचीत जाऊन काँग्रेसचे निलंबित नेते मणिशंकर अय्यर यांची मुक्ताफळं https://goo.gl/BmweU3
- 'नॅशनल क्रश' प्रिया वारियरने कतरिनासह सनी लिओनीलाही मागे टाकलं, गुगल सर्चमध्ये अव्वल https://goo.gl/MmLwuu
- पोर्ट एलिझाबेथच्या वन डेत भारताच्या डावाची शानदार सुरुवात, पाचवी वन डे जिंकली तर भारताचा दक्षिण आफ्रिकेत पहिला मालिका विजय http://abpmajha.abplive.in
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement