एक्स्प्लोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 ऑगस्ट 2020 | शुक्रवार
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 ऑगस्ट 2020 | शुक्रवार
1. पदवीच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा होणारच, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, विद्यापीठांना गरजेनुसार परीक्षेची तारीख आणि पद्धती ठरवण्याची मुभा https://bit.ly/2QyPq3O
2. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राज्यात राजकीय शेरेबाजीला ऊत, एका बबड्याच्या हट्टापायी शैक्षणिक वर्षाचा खेळखंडोबा झाल्याचा भाजपचा आरोप https://bit.ly/32BKPDB
3. परीक्षा घेण्याचा यूजीसीचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयाने मान्य केला, यूजीसीचे उपाध्यक्ष भूषण पटवर्धन यांची एबीपी माझाला Exclusive मुलाखत https://bit.ly/3hC3zJf जगातील कोणत्याही विद्यापीठाने परीक्षा न घेता पदवी बहाल केलेली नसल्याचा दावा https://bit.ly/3b3gzVU
4. NEET-JEE परीक्षा पुढे ठकलण्यासाठी महाराष्ट्रासह सहा राज्यांच्या शिक्षण मंत्र्यांची सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका https://bit.ly/32D3BKC नीट, जेईई परीक्षेच्या निर्णयाविरोधात काँग्रेसचं देशभर 'स्पीक फॉर स्टुडंट सेफ्टी' आंदोलन https://bit.ly/2QvqTMP
5. मास्क न वापरल्यास पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये एक हजार रुपये दंड करण्याचा विचार, मास्क न वापरण्याच्या बेफिकीरीला आळा घालण्याचा प्रयत्न https://bit.ly/3loS9uN
6. कोरोना लॉकडाऊनमध्ये आलेल्या वाढीव वीजबिलातून दिलासा बारगळला? 2000 कोटींचा प्रस्ताव अर्थमंत्रालयात प्रलंबित, तर वीजबिलात सवलत देण्याची घोषणा फसवी असल्याचा माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा आरोप https://bit.ly/3b7hpkk
7. रिया चक्रवर्ती, सॅम्युअल मिरांडा आणि सिद्धार्थ पिठानी यांची सीबीआय गेस्टहाऊस मध्ये चौकशी, आजच्या चौकशीत सीबीआयसोबतच नार्कोटिक्स कंट्रोल टीमचाही सहभाग https://bit.ly/32t63n2
- बऱ्याच दिवसांपासून आजारी असलेल्या जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांचा राजीनामा? प्रकृतीच्या कारणास्तव पद सोडणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम https://bit.ly/31BMF8g 9. रुग्णांचा जीव वाचवणारा खरा सारथी, कोरोनाबाधितांसाठी पुण्यातील एका डॉक्टरांनी चालवली रुग्णवाहिका https://bit.ly/2Qx2pmv
- चेन्नई सुपरकिंग्ज संघातील एका खेळाडूसह 12 सपोर्ट साफला कोरोनाची लागण, आयपीएलचा तेरावा हंगाम सुरु होण्याआधीच बीसीसीआयला मोठा धक्का https://bit.ly/2ErH5g1
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
जळगाव
विश्व
जळगाव
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
