एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जुलै 2021 | गुरुवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचा आढावा घेतला जातो.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जुलै 2021 | गुरुवार

  1. राज्य एसएससी बोर्डाचा दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार, दुपारी 1 वाजता पाहता येणार ऑनलाईन निकाल https://bit.ly/2VMR3Rh

  1. राज्यात कोविडमुक्त गावांमध्ये आजपासून आठवी ते बारावीच्या शाळा सुरु; कठोर नियमांचं करावं लागणार पालन, पाहा काय आहे नियमावली? https://bit.ly/36DTR5q

  1. सरकारने मराठा समाजासाठी घेतलेल्या निर्णयांची तात्काळ अंमलबजावणी करावी, अन्यथा स्थगित केलेला लढा पुन्हा सुरु करण्याचा संभाजीराजे छत्रपतींचा राज्य सरकारला इशारा https://bit.ly/3i5NcGg

  1. देशद्रोह कायदा ब्रिटिशांनी महात्मा गांधी आणि टिळकांसारख्या नेत्यांविरूद्ध वापरला होता, तो रद्द का केला जात नाही? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल, कोर्टाच्या टिप्पणीचे राहुल गांधींकडून स्वागत https://bit.ly/2UIWAb0

5 .दोन दिवसांच्या ब्रेकनंतर आज पुन्हा इंधन दरवाढ; देशात पेट्रोलपाठोपाठ डिझेलही शंभरी गाठणार? https://bit.ly/36AtVrg

  1. देशात 24 तासांत 41 हजारांहून अधिक नव्या कोरोनाबाधितांची नोंद; तर 581 रुग्णांचा मृत्यू https://bit.ly/2URwen2 राज्यात बुधवारी 8602 कोरोना बाधित रुग्णांची नोंद https://bit.ly/2UOtFCg जगभरात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची सुरुवात होण्याचा टप्पा; संक्रमण वाढण्याचा जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा, डेल्टा वेरिएंट आता 111 हून अधिक देशांमध्ये पोहोचला https://bit.ly/2Ue30Pt

  1. तळकोकणात मुसळधार पाऊस, सिंधुदुर्ग जिल्ह्यात 'ऑरेंज अलर्ट' जारी https://bit.ly/3z1SWru

  1. डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याकांड प्रकरणातील आरोपी विक्रम भावेला हायकोर्टाकडून दिलासा, जामीनातील कठोर अटी-शर्तीतून तीन आठवड्यांची सूट https://bit.ly/2VMdcza

  1. बनावट सह्या करत भावाकडून बहिणीची 27 कोटींची फसवणूक; यवतमाळमध्ये बँक मॅनेजरसह नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल https://bit.ly/3yYA0dg

  1. इंग्लंड विरोधातील कसोटी सामन्यांच्या मालिकेपूर्वी टीम इंडियामध्ये कोरोनाचा शिरकाव, टीम इंडियाच्या अडचणींमध्ये वाढ https://bit.ly/3xJw0gn BCCI सचिव जय शहा यांची खेळाडूंना कोविड नियमावलीचं पालन करण्याची ताकीद https://bit.ly/3B5syPp  

*ABP माझा ब्लॉग*

BLOG : मुंबईकरांची आणखी एक लाईफलाईन... बेस्ट, एबीपी माझाचे प्रतिनिधी अश्विन बापट यांचा ब्लॉग https://bit.ly/3wIRrx1

*ABP माझा स्पेशल*

स्त्रियांच्या जीवनातील आनंद वाढवणारा समूह 'भजनानंद'; चंद्रपूरमधील अनोखा उपक्रम https://bit.ly/3yS3edQ

Aurangabad RTO : पहिल्या दिवशी लाच, दुसऱ्या दिवशी जामीन आणि तिसऱ्या दिवशी कामावर रुजू https://bit.ly/2Ud0pW0

वर्क फ्रॉम होममुळे सायबर हल्ल्यांमध्ये वाढ, फायनान्शिल स्टॅबिलिटी बोर्डाचा अहवाल https://bit.ly/3wBnEGs

BEST : घोडे ट्राम ते 'बेस्ट' सेवा; असा झाला देशातील पहिल्या सार्वजनिक वाहतूक सेवेचा शुभारंभ https://bit.ly/3hGdq3t

Facebook : फेसबुक देणार नाविण्यपूर्ण निर्मितीसाठी 74 अब्ज रुपयांचं बक्षीस; मार्क झुकरबर्गची घोषणा https://bit.ly/3r9RxMZ

*युट्यूब चॅनल* - https://www.youtube.com/abpmajhatv           

*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv           

*फेसबुक* – https://www.facebook.com/abpmajha           

*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv           

*टेलिग्राम* - https://t.me/abpmajhatv

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Team India : भारताला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
टीम इंडियाला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Aditya Thackeray On EVM : ईव्हीएम नसतं तर भाजपला 40 जागा देखील मिळाल्या नसत्या, आदित्य ठाकरेंचा टोलाMaharashtra SuperFast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP Majha 16 June 2024Amol Mitkari On Hindu Rastra : 500 पार झाला तरी हिंदूराष्ट्र शक्य नाही, अमोल मिटकरींचे वक्तव्यABP Majha Headlines : 07 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India : भारताला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
टीम इंडियाला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
Embed widget