एक्स्प्लोर
Advertisement
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2020 | रविवार
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
- राज्यभरात दीड दिवसांच्या बाप्पाला भावपूर्ण निरोप; कोरोना संसर्गामुळे गणेशभक्तांच्या आनंदावर विरजण https://bit.ly/3hohzWW
- काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी उद्या वर्किंग कमिटीच्या बैठकीत अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची शक्यता; काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन पक्षात दोन गट https://bit.ly/3hhIEuZ
- निधिवाटपात दुजाभाव होत असल्यानं काँग्रेसचे 11 आमदार उपोषणाला बसणार, जालन्याचे कैलास आमदार गोरंट्याल यांची माहिती, लवकरच सोनिया गांधींची भेट घेणार https://bit.ly/32h5sol
- ई-पासची अट शिथिल करण्याचे गृहमंत्री अनिल देशमुखांचे संकेत, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार, केंद्राच्या सूचनेची राज्य सरकारकडून दखल https://bit.ly/2QjIzeg
- मंत्रालयात सल्लागारांचा सुळसुळाट थांबणार, राज्याचे दरमहा 60 कोटी वाचणार; 400 सल्लागारांच्या मानधनावर 120 कोटी महिन्याला खर्च https://bit.ly/2QgwIh0
- सुशांत सिंह राजपूत आणि रिया चक्रवर्ती यांचं नातं कसं होतं? सुशांतच्या मृत्यूआधी नेमकं काय घडलं? नोकर नीरजची सीबीआयकडून चौकशी https://bit.ly/3laajAq
- सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणी सीबीआयच्या कामाचा धडाका पाहून अभिनेता शेखर सुमन खुश, म्हणाले... 'तपास असा असतो! https://bit.ly/3j5pTeB
- लॉकडाऊन काळात चित्रिकरणासाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाची नवी नियमप्रणाली; सेटवर मास्क सक्तीचा, सोशल डिस्टन्सिंग 6 फुटांचे https://bit.ly/31l7dl0
- नाशिककरांची तहान भागवणारं गंगापूर धरण 94 टक्के भरलं, गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग तर नागपुरातील दोन धरणांमध्ये पाणीसाठा वाढला https://bit.ly/3j1AYxe
- अपघातात दोन्ही हात गमावले, पण 'अर्जुन'सह अनेक पुरस्कार कमावले, करमाळ्याच्या सुयश जाधवच्या जिद्दीची कहाणी https://bit.ly/3hpqbwx
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement