एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 ऑक्टोबर 2020 | बुधवार

दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

  1. येत्या दोन दिवसात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याचं आश्वासन, पंचनामे जवळपास पूर्ण झाले.. मदतीच्या निर्णयावर मंत्रालयात काम सुरु झाल्याची माहिती https://bit.ly/31qRaBU

  1. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची भाजपला सोडचिठ्ठी, शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार https://bit.ly/3dN1NnF खासदार सून रक्षा खडसे भाजमध्येच राहणार https://bit.ly/37mOCbU

  1. 'फडणवीसांकडून जीवन उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न', भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर एकनाथ खडसे भावूक, भाजप नेतृत्वावर नाराज नसल्याचंही स्पष्टीकरण https://bit.ly/37phu3e

  1. एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेश निश्चितीनंतर पंकजा मुंडे यांनाही शिवसेनेची ऑफर, शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील आणि माजी मंत्री अर्जून खोतकर यांचा प्रस्ताव https://bit.ly/31qqy3S

  1. महात्मा फुले योजनेचे प्रमुख सुधाकर शिंदेंची बदली थांबवली; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती, मास्कच्या किंमती नियंत्रित करण्यात सुधाकर शिंदे यांचा मोठा वाटा https://bit.ly/3m5YdYG

  1. अभिनेता संजय दत्तची कँसरवर यशस्वी मात.. चाहत्यांच्या प्रार्थनांसाठी आभार व्यक्त करत ट्वीटरवरुन केली कँसरमुक्तीची घोषणा https://bit.ly/3kgUnvq

  1. गडचिरोलीत प्रवासी नाव नदीत बुडाल्याने दुर्घटना, दोन महिला बेपत्ता.. 13 जणांना वाचवण्यात यश, https://bit.ly/34f4V8y नंदुरबारमध्ये बस दरीत कोसळून भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू https://bit.ly/37q68Mf

  1. जिओकडून अमेरिकन कंपनी क्वालकॉमच्या मदतीने 5G तंत्रज्ञानाची यशस्वी चाचणी; भारतात लवकरच होणार लॉन्च, चाचणीत 1 Gbps च्या वेगाचं लक्ष्य साध्य https://bit.ly/3kjV9Ym

  1. नासाच्या OSIRISREx यानाचं बेन्नू लघुग्रहावरील टच अँड गो मिशन यशस्वी; लघुग्रहावरील माती आणि खड्यांचे नमुनेही मिळवले! https://bit.ly/3m7agoz

  1. कोलकाता नाइट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर यांच्यात आज काटे की टक्कर! पॉईंटटेबलमध्ये तिसऱ्या स्थानासाठी होणार संघर्ष https://bit.ly/3khfgq8

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jalna crime: दारूसाठी पैसे न दिल्याने मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला; जखमी तरुण तसाच दवाखान्यात
दारूसाठी पैसे न दिल्याने मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला; जखमी तरुण तसाच दवाखान्यात
Vice President Election : उपराष्ट्रपती पदाची निवडणूक जाहीर, सत्ताधारी अन् विरोधकांचं संख्याबळ किती? जाणून घ्या आकडेवारी
उपराष्ट्रपती पदाची निवडणूक जाहीर, सत्ताधारी अन् विरोधकांचं संख्याबळ किती? जाणून घ्या आकडेवारी
Video : सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? मंत्री संजय शिरसाटांचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य
Video : सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? मंत्री संजय शिरसाटांचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य
FPI : विदेशी गुंतवणूकदारांचा यूटर्न, जुलै महिन्यात 17741 कोटी रुपये भारतीय शेअर बाजारातून काढून घेतले, प्रमुख कारण समोर
विदेशी गुंतवणूकदारांचा यूटर्न, जुलै महिन्यात 17741 कोटी रुपये भारतीय शेअर बाजारातून काढून घेतले, प्रमुख कारण समोर
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Manikrao Kokate : मंत्री माणिकराव कोकाटेंचं खातं बदललं, कोकाटेंना मिळणार क्रिडा खात्याची जबाबदारी
US Tariffs on India भारतावर 25% कर, Pakistan सोबत डील;तर देशहितासाठी सर्व पावलं उचलू, भारताची भूमिका
Pranjal Khewalkar | खेवलकरांच्या अडचणी वाढल्या, खडसेंच्या जावयाच्या फोनमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ?
Pramilatai Medhe Demise | प्रमिलाताईताईंच्या जाण्यानं संघात मोठी पोकळी Special Report
Pigeon Feeding Ban | मुंबईत कबुतरांना दाणे, जेलमध्ये जाणे! Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalna crime: दारूसाठी पैसे न दिल्याने मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला; जखमी तरुण तसाच दवाखान्यात
दारूसाठी पैसे न दिल्याने मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला; जखमी तरुण तसाच दवाखान्यात
Vice President Election : उपराष्ट्रपती पदाची निवडणूक जाहीर, सत्ताधारी अन् विरोधकांचं संख्याबळ किती? जाणून घ्या आकडेवारी
उपराष्ट्रपती पदाची निवडणूक जाहीर, सत्ताधारी अन् विरोधकांचं संख्याबळ किती? जाणून घ्या आकडेवारी
Video : सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? मंत्री संजय शिरसाटांचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य
Video : सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? मंत्री संजय शिरसाटांचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य
FPI : विदेशी गुंतवणूकदारांचा यूटर्न, जुलै महिन्यात 17741 कोटी रुपये भारतीय शेअर बाजारातून काढून घेतले, प्रमुख कारण समोर
विदेशी गुंतवणूकदारांचा यूटर्न, जुलै महिन्यात 17741 कोटी रुपये भारतीय शेअर बाजारातून काढून घेतले, प्रमुख कारण समोर
Petrol Diesel Rate : पेट्रोल-डिझेलचे दर भडकण्याची शक्यता, रशिया-अमेरिका वादाचा फटका, जागतिक तेल पुरवठ्यावर परिणाम
पेट्रोल-डिझेलचे दर भडकण्याची शक्यता, रशिया-अमेरिका वादाचा फटका, जागतिक तेल पुरवठ्यावर परिणाम
अमरावतीतील महिला पोलिसाच्या हत्येचं गुढ उलगडलं; पतीनेच रचला कट, मित्रांनाही घेतलं सोबत
अमरावतीतील महिला पोलिसाच्या हत्येचं गुढ उलगडलं; पतीनेच रचला कट, मित्रांनाही घेतलं सोबत
महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी; महिलेनं कानशिलात लगावली अन्… सीसीटीव्हीत घटना कैद
महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी; महिलेनं कानशिलात लगावली अन्… सीसीटीव्हीत घटना कैद
दिव्याच्या घरी जाऊन सरन्यायाधीशांची शाबासकी, राज्य सरकारनेही केला सन्मान; बुद्धीबळपटूला किती कोटी मिळाले?
दिव्याच्या घरी जाऊन सरन्यायाधीशांची शाबासकी, राज्य सरकारनेही केला सन्मान; बुद्धीबळपटूला किती कोटी मिळाले?
Embed widget