एक्स्प्लोर
एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 मे 2020 | रविवार
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
1. महाराष्ट्रातील लॉकडाऊन 31 मे पर्यंत वाढवला, राज्य सरकारचा मोठा निर्णय, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पाऊल https://bit.ly/2AEHObr
- गडचिरोलीच्या भामरागडमध्ये नक्षली-पोलिसांमध्ये चकमक, पोलीस उपनिरीक्षकासह 2 जण शहीद तर 4 जण गंभीर जखमी https://bit.ly/2yTLwgN
- गेल्या 24 तासांत राज्यात 66 पोलिसांना कोरोनाची लागण, आतापर्यंत 11 पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू, कोरोनाग्रस्त पोलिसांचा आकडा 1206 वर. https://bit.ly/2WYlKzS
- गुजरातमध्ये प्रवासी मजुरांच्या गर्दीतील गुंडांकडून एबीपीच्या पत्रकारावर जीवघेणा हल्ला, राजकोटमधील घटना, कॅमेऱ्याचीही तोडफोड https://bit.ly/2z77Jb3
- देशात कोरोग्रस्तांची संख्या 90927 वर; गेल्या 24 तासात कोरोनाचे तब्बल 4978 नवे रुग्ण https://bit.ly/3685lx5
- जगभरात आतापर्यंत 18 लाखांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त, तर कोरोनाबाधितांचा आकडा 47 लाखांवर https://bit.ly/2LBIlx2
- शिक्षण क्षेत्रासाठी केंद्राची मोठी घोषणा, 'वन क्लास, वन चॅनल' अंतर्गत प्रत्येक वर्गासाठी स्वतंत्र चॅनल https://bit.ly/3bL8ap2
- देशातील गरीब, गरजूंच्या खात्यात पैसे ट्रान्सफर, आतापर्यंत 16 हजार 394 कोटी थेट जनधन खात्यात जमा; अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा दावा https://bit.ly/2LynSsD
- ट्रेन पकडण्यासाठी दीड महिन्यांच्या बाळाला घेऊन महिलेची धाव, सोलापुरातील घटना, महिला पोहोचेपर्यंत रेल्वे प्लॅटफॉर्मवर थांबली https://bit.ly/2LBLtsw
- नागपुरात एका पुरीसाठी मजुराची हत्या, तर दुसरा मजूर गंभीर जखमी; लॉकडाऊनमध्ये मोफत दिलेल्या जेवणात पुरी कमी आल्याने सहकाऱ्याकडून टिंगल केल्याने घडला प्रकार https://bit.ly/3dXAHJr
माझा कट्टा | खास लोकाग्रहास्तव पुनःप्रक्षेपण : पाटोदा गावचे आदर्श सरपंच भास्कर पेरे पाटील यांच्यासोबत गप्पा, आज रात्री आठ वाजता फक्त एबीपी माझावर
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
हॅलो अॅप - http://m.helo-app.com/al/mUfSswxex
Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBR
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement