एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 सप्टेंबर 2021 | शनिवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचा आढावा घेतला जातो.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 सप्टेंबर 2021 | शनिवार

1. कोरोनाच्या महासाथीतून महाराष्ट्र अनलॉक! राज्यातील चित्रपटगृहे, नाट्यगृहे 22 ऑक्टोबरपासून सुरु होणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा https://bit.ly/2XYpTbA  राज्यात 4 ऑक्टोबरपासून शाळा तर 7 पासून मंदिरे उघडणार https://bit.ly/3ENPIf0 

2. आरोग्य विभागाची आज होणारी परीक्षा रद्द; विद्यार्थ्यांना होणाऱ्या मनस्तापाबद्दल आरोग्य मंत्र्यांची माफी https://bit.ly/3CFFQSw 

3. आरोग्य विभागाच्या परीक्षेचा गोंधळ, परीक्षेचं काम दिलेली कंपनी ब्लॅक लिस्टमध्ये? आरोग्यमंत्री म्हणाले परीक्षा होणारच https://bit.ly/3o4vkjV  आरोग्य भरतीतील गोंधळाला कारणीभूत कंपन्यांवर कुणाची मेहेरबानी?  https://bit.ly/3AJu74O 

4. संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण महासभेत पाकिस्तानच्या पंतप्रधानांना भारतीय प्रतिनिधीचं चोख प्रत्युत्तर..काम आग लावण्याचं.. पण आव फायर फायटरचा.. https://bit.ly/3o6vdUN 

5. चाळीस हजार कोटी रुपये खर्चून नवा पुणे बेंगलोर हायवे बांधण्याचा नितीन गडकरी यांचा संकल्प.. नवा हायवे कधीच पाण्याखाली जाणार नसल्याचा दावा  https://bit.ly/39Ai4uX 

6. यूपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर! शुभम कुमार देशात पहिला https://bit.ly/3lVD4St   महाराष्ट्रातील तरुणाचं घवघवीत यश! 100  हून अधिक विद्यार्थी उत्तीर्ण https://bit.ly/3i6N5v5

7. बोईसरमध्ये लसीचा काळा बाजार शिवसैनिकांकडून उघड, वैद्यकीय अधिकाऱ्याला रंगेहात पकडलं https://bit.ly/2XReIS7 

8. गेल्या 24 तासात देशात 29 हजार रुग्णांची भर; एकट्या केरळमध्ये 18 हजार रुग्ण आढळले.. https://bit.ly/39CrW7y  राज्यात आज 3,286 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद तर 51 जणांचा मृत्यू https://bit.ly/3i6wtU2  

9. मोदी-बायडन यांच्यात दीड तास बैठक, बायडन म्हणाले, मैत्रीपूर्ण संबंधांचा नवा अध्याय https://bit.ly/2XP4j8N 

10. पंजाब किंग्जला प्लेऑफच्या शर्यतीत राहण्यासाठी संधी; सनरायझर्स हैदराबाद खेळ बिघडवू शकतो https://bit.ly/3o2WEPv चेन्नई गुणतालिकेत अव्वल, तिसऱ्या स्थानी असूनही विराटच्या RCBच्या अडचणी वाढल्या https://bit.ly/3u9sYBj  प्ले ऑफमधील स्थान निश्चित करण्याचा दिल्लीचा मानस तर तिसऱ्या स्थानी येण्यासाठी राजस्थान प्रयत्नशील https://bit.ly/3lY2RJN 

माझा कट्टा :   ज्येष्ठ समाजसेविका मेधा पाटकर माझा कट्ट्यावर... पाहा माझा कट्टा आज रात्री 9 वाजता 

ABP माझा स्पेशल : यूपीएससीचे यशवंत 

1. UPSC Result : लातूरच्या नितिशा जगतापची यशाला गवसणी; 21 व्या वर्षी मिळवलं यूपीएससीमध्ये यश https://bit.ly/3lWMjll 

2. UPSC Result : अमेरिकेतील नोकरी सोडून विनायक नरवडे बनला आयएएस, दुसऱ्याच प्रयत्नात UPSC मध्ये दुसरा क्रमांक https://bit.ly/3CL1Dsd 

3. Success Story : अल्पदृष्टी असलेला आनंदा पाटील UPSC पास, प्रेरणादायी यशानं कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा
https://bit.ly/3zGbnC0 

4. शिंदेवाडीतील शेतकऱ्याचा मुलगा झाला साहेब, झेडपीत शिकलेल्या शुभम जाधवचं UPSCत घवघवीत यश https://bit.ly/3AM83Xq 

5. UPSC Result : नांदेडमधील पत्रकाराचा मुलगा झाला IAS, 26 व्या वर्षीच सुमित धोत्रेचं पहिल्याच प्रयत्नात UPSCत यश https://bit.ly/3CJpiJx 

6. वयाच्या 25 व्या वर्षी यवतमाळच्या तरुणाचा UPSC मध्ये झेंडा; दर्शन दुगड 138 व्या क्रमांकाने उत्तीर्ण https://bit.ly/3AGAZjH 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv           

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv           

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray on Devendra Fadnavis : ते फडण'वीस' असले तरी आपण '20' आहोत आपण पुरून उरू; उद्वव ठाकरेंनी पुन्हा रणशिंग फुंकले
ते फडण'वीस' असले तरी आपण '20' आहोत आपण पुरून उरू; उद्वव ठाकरेंनी पुन्हा रणशिंग फुंकले
Mumbai Accident News : मुंबईत दारू पिऊन गाडी चालवताना भीषण अपघात, दोन अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी अंत
मुंबईत दारू पिऊन गाडी चालवताना भीषण अपघात, दोन अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी अंत
डिपॉझिट वाचविण्यासाठी उमेदवाराला किती मतं हवीत; विधानसभा निवडणुकीचा नियम काय?
डिपॉझिट वाचविण्यासाठी उमेदवाराला किती मतं हवीत; विधानसभा निवडणुकीचा नियम काय?
Supreme Court on Constitution : राज्यघटनेतून 'समाजवादी' आणि 'सेक्युलर' शब्द हटवले जाणार नाहीत! सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
राज्यघटनेतून 'समाजवादी' आणि 'सेक्युलर' शब्द हटवले जाणार नाहीत! सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे शिवसेना ठाकरे गटाच्या विधिमंडळ पक्षनेते पदी नियुक्तPravin Darekar on CM : जनतेचा क्लिअर मॅनडेट देवेंद्र फडणवीसांना - प्रवीण दरेकरMaharashtra - Bhar Pattern : महाराष्ट्र बिहार पॅटर्न राबवेल का ?City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 2 PM : 25 नोव्हेंबर  2024 :  ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray on Devendra Fadnavis : ते फडण'वीस' असले तरी आपण '20' आहोत आपण पुरून उरू; उद्वव ठाकरेंनी पुन्हा रणशिंग फुंकले
ते फडण'वीस' असले तरी आपण '20' आहोत आपण पुरून उरू; उद्वव ठाकरेंनी पुन्हा रणशिंग फुंकले
Mumbai Accident News : मुंबईत दारू पिऊन गाडी चालवताना भीषण अपघात, दोन अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी अंत
मुंबईत दारू पिऊन गाडी चालवताना भीषण अपघात, दोन अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी अंत
डिपॉझिट वाचविण्यासाठी उमेदवाराला किती मतं हवीत; विधानसभा निवडणुकीचा नियम काय?
डिपॉझिट वाचविण्यासाठी उमेदवाराला किती मतं हवीत; विधानसभा निवडणुकीचा नियम काय?
Supreme Court on Constitution : राज्यघटनेतून 'समाजवादी' आणि 'सेक्युलर' शब्द हटवले जाणार नाहीत! सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
राज्यघटनेतून 'समाजवादी' आणि 'सेक्युलर' शब्द हटवले जाणार नाहीत! सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
Satyajeet Tambe : संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरातांच्या धक्कादायक पराभवानंतर सत्यजीत तांबेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं....
संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरातांच्या धक्कादायक पराभवानंतर सत्यजीत तांबेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं....
Ladki Bahin Yojana : सत्तास्थापनेनंतर महायुती सरकार पहिला निर्णय लाडकी बहिण योजनेबाबत घेणार? 
सत्तास्थापनेनंतर महायुती सरकार पहिला निर्णय लाडकी बहिण योजनेबाबत घेणार? 
मोठी बातमी : आदित्य ठाकरे सभागृह नेते, सुनील प्रभू प्रतोद, भास्कर जाधवांकडे कोणतं पद?
मोठी बातमी : आदित्य ठाकरे सभागृह नेते, सुनील प्रभू प्रतोद, भास्कर जाधवांकडे कोणतं पद?
Uddhav Thackeray: शिवसेनेतील बंडानंतर उद्धव ठाकरेंची खबरदारी; नव्या आमदारांकडून शपथपत्र लिहून घेणार
शिवसेनेतील बंडानंतर उद्धव ठाकरेंची खबरदारी; नव्या आमदारांकडून शपथपत्र लिहून घेणार
Embed widget