एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मार्च 2021 | बुधवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

  1. परमबीर सिंह यांच्या याचिकेवर सुनावणी करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार, मुंबई हायकोर्टात जाण्याचा सल्ला https://bit.ly/31emhQM

  1. मनसुख हिरण हत्या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवण्याचा ठाणे कोर्टाचा आदेश, एटीएसला तपास थांबवून सर्व दस्तावेज एएनआयकडे सोपवण्याचे निर्देश https://bit.ly/3vSa0iV अँटीलिया स्फोटक प्रकरणी सचिन वाझेंचा सहकारी एपीआय काझी सरकारी साक्षीदार, एनआयएची विशेष कोर्टात माहिती https://bit.ly/3rqAaGl

  1. काँग्रेसला सत्तेमध्ये जेवढा हिस्सा आहे तेवढाच हफ्तावसुलीमध्येही आहे का? विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसला सवाल https://bit.ly/3cinnkK राज्यातील भाजप नेत्यांचं शिष्टमंडळ राज्यपालांच्या भेटीला https://bit.ly/3ceRw4k

  1. मुंबईच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये सचिन वाझे यांचा तब्बल 100 रात्रींचा मुक्काम, NIA च्या तपासातून उघड https://bit.ly/3u2XNqb

  1. महाराष्ट्र सरकारने केलेला मराठा आरक्षणाचा कायदा संवैधानिक, केंद्र सरकारचं सर्वोच्च न्यायालयात प्रतिपादन https://bit.ly/3shVijh

  1. मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात आलेले अनेकजण कोरोना पॉझिटिव्ह; चिंता वाढली https://bit.ly/3siDaWo बॉलिवूड सुपरस्टार आमिर खानला कोरोनाची लागण, सध्या होम क्वारंटाईनमध्ये, पानी फाऊंडेशनच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांसोबत उपस्थिती https://bit.ly/3cYL012

  1. बीड जिल्ह्यात पुन्हा दहा दिवसाचा लॉकडाऊन https://bit.ly/2NLFar1 नांदेडमध्ये 4 एप्रिलपर्यंत कडकडीत लॉकडाऊन https://bit.ly/2PnunDU तर परभणीत सात दिवसांची संचारबंदी https://bit.ly/2PlZCiT

  1. धाड टाकण्यासाठी आलेल्या एनसीबीच्या अधिकार्‍यांवर सोडले कुत्रे, मुंबईत 19 वर्षीय ड्रग्ज पेडलरला अटक https://bit.ly/3rqg2UN

  1. मुंबईकरांसाठी मोठी बातमी, लालबाग उड्डाणपूल आजपासून तीन महिने वाहतुकीसाठी बंद; रात्री 11 ते सकाळी 6 या वेळेत चालणार दुरुस्तीचं काम https://bit.ly/3lL3ENA

  1. कोरोनामुळं यंदाही होळीचे रंग फिकेच, मुंबई, पुण्यात होळी, धुलिवंदन सण साजरा करण्यासाठीची नियमावली जारी https://bit.ly/3shBPzb धुलिवंदन-रंगपंचमीसाठी पर्यटनस्थळी गेलात तर कारवाई होणार https://bit.ly/39cSKez

ABP माझा स्पेशल :

World TB Day | आज जागतिक क्षयरोग दिवस, 2025 पर्यंत देशातून उच्चाटन करण्याचं आहे लक्ष्य https://bit.ly/3rh8tj8

Coronavirus: राज्यात कोरोना रुग्णांचा आलेख वाढताच, गेल्या 24 तासात 28,699 नव्या रुग्णांची भर https://bit.ly/3smT7uE

Holi 2021 Celebration Guidelines: होळीच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेकडून निर्बंध लागू https://bit.ly/3d2tTLB

WB Election 2021 : सोशल मीडियाच्या युगात मोदी विरुद्ध दिदी लढाई भिंतीचित्रावरही! https://bit.ly/3d0WW2j

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv           

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv           

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Beed Crime : धक्कादायक... बीडमध्ये 24 तासात दोन अपहरणाच्या घटना, व्यापाऱ्याकडून उकळली लाखोंची खंडणी, पोलिसांचा धाक संपला?
धक्कादायक... बीडमध्ये 24 तासात दोन अपहरणाच्या घटना, व्यापाऱ्याकडून उकळली लाखोंची खंडणी, पोलिसांचा धाक संपला?
विधानसभेचा निकाल, VVPAT मधील तफावतीबाबत निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा, पत्रक जारी
विधानसभेचा निकाल, VVPAT मधील तफावतीबाबत निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा, पत्रक जारी
Gopichand Padalkar : ... तर EVM च्या विरोधात थोबाड उचकटायचं नाही, पडळकरांचा शरद पवार, सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
... तर EVM च्या विरोधात थोबाड उचकटायचं नाही, पडळकरांचा शरद पवार, सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
नवजात बाळाला रस्त्यावर फेकलं, तोंडाला पिशवी बांधली; पुण्यातील धक्कादायक घटनेनं समाजमन हादरलं
नवजात बाळाला रस्त्यावर फेकलं, तोंडाला पिशवी बांधली; पुण्यातील धक्कादायक घटनेनं समाजमन हादरलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kurla Bus Accident: चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; बसची फॉरेंसिक टीम तपासणीNana Patole Makarwadi Visit : माकरवाडीतील भावना जाणून घेण्यासाठी भेट देणारGopichand Padalkar speech Markadwadi:लबाड लांडगा,बेअक्कल,विश्वासघातकी,मारकडवाडीत शरद पवारांवर हल्लाSadabhau Khot Marakarwad Speech:मारकडवाडीत राहुल गांधींचं लग्न लावा..सदाभाऊ खोत यांची तुफान टोलेबाजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed Crime : धक्कादायक... बीडमध्ये 24 तासात दोन अपहरणाच्या घटना, व्यापाऱ्याकडून उकळली लाखोंची खंडणी, पोलिसांचा धाक संपला?
धक्कादायक... बीडमध्ये 24 तासात दोन अपहरणाच्या घटना, व्यापाऱ्याकडून उकळली लाखोंची खंडणी, पोलिसांचा धाक संपला?
विधानसभेचा निकाल, VVPAT मधील तफावतीबाबत निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा, पत्रक जारी
विधानसभेचा निकाल, VVPAT मधील तफावतीबाबत निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा, पत्रक जारी
Gopichand Padalkar : ... तर EVM च्या विरोधात थोबाड उचकटायचं नाही, पडळकरांचा शरद पवार, सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
... तर EVM च्या विरोधात थोबाड उचकटायचं नाही, पडळकरांचा शरद पवार, सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
नवजात बाळाला रस्त्यावर फेकलं, तोंडाला पिशवी बांधली; पुण्यातील धक्कादायक घटनेनं समाजमन हादरलं
नवजात बाळाला रस्त्यावर फेकलं, तोंडाला पिशवी बांधली; पुण्यातील धक्कादायक घटनेनं समाजमन हादरलं
Kurla Bus Accident: बेस्टमध्ये हैदराबादच्या कंपनीची मोनोपॉली, कोणाचा राजकीय वरदहस्त? कुर्ला बस अपघातानंतर ठाकरे गटाचा गंभीर आरोप
बेस्टमध्ये हैदराबादच्या कंपनीची मोनोपॉली, कोणाचा राजकीय वरदहस्त? ठाकरे गटाचा गंभीर आरोप
Beed Crime : बीडमधील सरपंच संतोष देशमुखांच्या हत्याप्रकरणात मोठी अपडेट, पोलिसांनी दोन आरोपींना ठोकल्या बेड्या, मस्साजोगमध्ये रास्ता रोको सुरूच
बीडमधील सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात मोठी अपडेट, पोलिसांनी दोन आरोपींना ठोकल्या बेड्या, मस्साजोगमध्ये रास्ता रोको सुरूच
Satish Wagh Case: काळ्या मातीत राबणारा अन् हॉटेल व्यावसायिक, सतीश वाघ कोणाच्या डोळ्यात सलत होते? नेमकं कारण काय?
काळ्या मातीत राबणारा अन् हॉटेल व्यावसायिक, सतीश वाघ कोणाच्या डोळ्यात सलत होते? नेमकं कारण काय?
मामाचा खून, मुख्यमंत्र्यांचा फोन; स्मशानातूनच आमदार टिळेकरांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच सांगितलं
मामाचा खून, मुख्यमंत्र्यांचा फोन; स्मशानातूनच आमदार टिळेकरांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच सांगितलं
Embed widget