एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 सप्टेंबर 2021 | बुधवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचा आढावा घेतला जातो.

1. भारताच्या इशाऱ्यानंतर ब्रिटनचं एक पाऊल मागे, नवीन लस धोरणात 'कोव्हिशिल्ड'ला मान्यता https://bit.ly/2XGjRwd 

2. राज्य सरकारला मोठा धक्का! शिर्डीच्या साई संस्थान समितीला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाची मनाई https://bit.ly/2Zcpna2 

3. सोयाबीनच्या दरामध्ये घसरण सुरुच, अवघ्या पाच दिवसांत तीन हजारांची घसरण https://bit.ly/2W0cz5q सोयाबीन जोमात मात्र फळ धारणाच नाही! लातूर जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत https://bit.ly/3tZcD1U 

4. 56 वाले मुख्यमंत्री, 54 वाले उपमुख्यमंत्री होतात तर 119 वाले राज्यसभेत जाणारच, चंद्रकांत पाटलांचा विश्वास https://bit.ly/3lLuvJT संजय राऊतांनी मानहानीची किंमत थोडी वाढवावी, चंद्रकांत पाटलांचा राऊतांना चिमटा https://bit.ly/3hSOkOb 

5. ओबीसी राजकीय आरक्षण अध्यादेशाच्या मुद्यावर पुन्हा एकदा राज्यपाल आणि महाविकास आघाडी आमने-सामने? https://bit.ly/3CFnMrZ 

6. नांदेड जिल्ह्याचे भूमीपुत्र एअर मार्शल विवेक राम चौधरी होणार भारतीय हवाई दलाचे प्रमुख https://bit.ly/3kxlFQQ 

7. कोरोना रुग्णसंख्येत चढ-उतार सुरुच, गेल्या 24 तासात 27 हजार नवे रुग्ण तर 383 जणांचा मृत्यू https://bit.ly/2ZnngAr राज्यात मंगळवारी 3,131 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 70 रुग्णांचा मृत्यू https://bit.ly/3tZCHtT 

8. दिलासादायक बातमी...! आर व्हॅल्यू कमालीचा घटला, देशात कोरोनाचा वेग मंदावला!- काय आहे R-value https://bit.ly/2XDhycK 

9. पंतप्रधान मोदी आजपासून अमेरिकेच्या दौऱ्यावर, बायडन यांच्या भेटीत अफगाणिस्तानसह अनेक मुद्द्यांवर चर्चा अपेक्षित https://bit.ly/3zrLKVn 

10. सनरायझर्स हैदराबादचा वेगवान गोलंदाज टी नटराजन कोरोना पॉझिटिव्ह.. संपर्कात आलेले सहा जण विलगीकरणात.. सामना वेळेवर सुरु होणार असल्याचा बीसीसीआयचा दावा https://bit.ly/2ZaLq0P 

ABP माझा ब्लॉग :
BLOG | एक रुपयाची खरी किंमत किती? एबीपी माझाचे प्रतिनिधी चंद्रकांत शिंदे यांचा ब्लॉग https://bit.ly/3EEIQAD 

ABP माझा स्पेशल :
आखाड्यांकडे पैसा येतो कुठून? कोणता आखडा आहे श्रीमंत? https://bit.ly/3zHEULT 

Mega Merge : Zee आणि Sony Pictures चे विलीनीकरण; तब्बल 1.5 अब्ज डॉलर्सचा करार जाहीर https://bit.ly/3u3MEGt 

Mundra Port : अदानी समूहाकडे मालकी असलेल्या गुजरातमधील मुंद्रा पोर्टवरुन 3000 किलो अफगाणी ड्रग्ज जप्त https://bit.ly/3zw6Xh7 

रोमहर्षक सामन्यात राजस्थान रॉयल्सचा पंजाब किंग्जवर दोन धावांनी विजय; अखेरच्या षटकात कार्तिक त्यागीने मॅच फिरवली https://bit.ly/3nY7WEK  

Mithali Raj : मितालीनं रचला इतिहास, 'हा' विक्रम करणारी जगातली पहिली महिला क्रिकेटर https://bit.ly/3hRFxfF 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv           

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv           

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा, संघाला चांगला ऑलराऊंडर मिळेल, इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा,इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
Bihar Bhavan in Mumbai : बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? मराठी अस्मितेचं काय होणार?
बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? 
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक

व्हिडीओ

KDMC Shiv Sena VS BJP : फोडाफोडीला उधाण, कुणाचं कल्याण? सेना-भाजपत रस्सीखेच? Special Report
Mumbai Mayor : मुंबईचा महापौर कुणाच्या जीवाला घोर? पडद्यामागे कोणाची कुणाशी चर्चा Special Report
Silver Rate Hike : चांदीचे दर वाढण्याची नेमकी कारणं काय? चांदी दर तीन लाख पार.. Special Report
Thane Mahapalika Mayor : बहुमत जोरदार पण कोण 'ठाणे'दार? भाजप-सेनेत वाद पेटणार? Special Report
Snehal Shivkar :'पतीच्या समाजसेवेच्या कामामुळे यश', रिक्षाचालकाची पत्नी ठाकरेंच्या सेनेची नगरसेविका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा, संघाला चांगला ऑलराऊंडर मिळेल, इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा,इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
Bihar Bhavan in Mumbai : बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? मराठी अस्मितेचं काय होणार?
बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? 
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
पवारांनी ते सत्तेत की विरोधात एकदा सांगावं, पुणे पिंपरीच्या निवडणुकीत त्यांना कात्रजचा घाट दाखवला गेला, लक्ष्मण हाकेंची टीका
बारामतीच्या लोकांनी आग्रह केल्यास इथून विधानसभा लढणार, लक्ष्मण हाकेंची घोषणा, पवारांविरोधात बारामती विकास आघाडी स्थापन
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
Embed widget