एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 मे 2020 | शुक्रवार
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 मे 2020 | शुक्रवार
#Breaking मुंबईत कन्टेन्मेंट झोन वगळता दारू विक्रीला मंजुरी, घरपोच दारू विक्री देखील सुरू होणार
- शिवसेनेचा प्रवास एनडीएकडून यूपीएकडे? काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींच्या नेतृत्वात बैठकीला उद्धव ठाकरेंची उपस्थिती https://bit.ly/3cW54j8 कोरोनाशी लढण्यात केंद्र सरकार अपयशी, सोनियांची मोदी सरकारवर टीका
- ठाकरे सरकारविरोधात भाजपचं ‘माझं अंगण माझं रणांगण’ आंदोलन, 50 हजार कोटींचं पॅकेज जाहीर करण्याची मागणी https://bit.ly/2XoXPtu केंद्राच्या पॅकेजमधील फोलपणा दिसल्यामुळे फडणवीस राज्याकडे पॅकेज मागत आहेत, जयंत पाटील यांचं आंदोलनाला उत्तर https://bit.ly/2TuzW2E
- भाजपच्या 'माझं अंगण रणांगण' आंदोलनाला महाविकास आघाडीकडून सोशल मीडियावर 'महाराष्ट्रद्रोही BJP' ट्रेंडनं उत्तर दोन्ही पक्षांच्या ऑनलाईन आर्मीत घमासान https://bit.ly/2WW7E3k
- बिगर रेड झोनमध्ये आजपासून एसटीची जिल्हांतर्गत सेवा सुरू, प्रवासादरम्यान सोशल डिस्टन्सिंग अनिवार्य, बिगर रेड झोनमधील सरकारी कार्यालयं, दुकानं, सलून आणि खासगी दवाखान्यांचंही शटर उघडलं https://bit.ly/2ypXX3F
- खासगी रुग्णालयातल्या 80 टक्के खाटा राज्य सरकार ताब्यात घेणार, आरोग्य विभागाचा निर्णय, रुग्णांची लूट थांबवण्यासाठी शुल्कदरही निश्चित https://bit.ly/3e50GOU
- सामान्यांना कर्जाच्या हप्त्यासाठी आणखी तीन महिन्यांची मुभा https://bit.ly/36ojyWH ऑगस्टपर्यंत कर्जदारांना रिझर्व्ह बँकेचा मोठा दिलासा https://bit.ly/3bTblLo रेपो रेटमध्ये 40 बेसिस पॉईंट्सची कपात
- देशात 24 तासात सहा हजारांहून अधिक रुग्ण वाढले, कोरोनाबाधितांचा आकडा एक लाख 18 हजारांवर, तीन हजार 583 कोरोनाबाधितांचा मृत्यू https://bit.ly/2AKNU9Y जगभरात कोरोनाबाधितांचा आकडा 52 लाखांच्या जवळ, 20.78 लाखांहून अधिक रुग्ण बरे झाले https://bit.ly/2zVq9f3
- मुंबईत कोरोना विषाणू संसर्गासोबत डेंग्यू-मलेरियाचंही संकट, एक हजार 146 ठिकाणी डेंग्यू तर 333 ठिकाणी मलेरिया डासांच्या अळ्या https://bit.ly/2ZrMXhd
- अम्फान चक्रीवादळाचा तडाखा सोसणाऱ्या पश्चिम बंगालसाठी एक हजार कोटींचं पॅकेज जाहीर, पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून पश्चिम बंगालमधल्या नुकसानाची हवाई पाहणी https://bit.ly/2ZphvjH
- कराची एअरपोर्टजवळ पाकिस्तान एअरलाईन्सचं विमान रहिवासी क्षेत्रात कोसळलं, अपघातावेळी विमानात 8 क्रू मेंबर्ससह 107 प्रवासी असल्याची माहिती https://bit.ly/2LQZgeV
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
निवडणूक
राजकारण
निवडणूक
Advertisement