![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 ऑक्टोबर 2021 | गुरुवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचा आढावा घेतला जातो.
![ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 ऑक्टोबर 2021 | गुरुवार ABP Majha top ten headlines 07th October 2021 Thursday latest news ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 ऑक्टोबर 2021 | गुरुवार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/10/07/a42e13bd2e43d87bfab6e09c20b69d3f_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 ऑक्टोबर 2021 | गुरुवार
*आजपासून सुरु झालेल्या शारदीय नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा*
- आजपासून धार्मिक स्थळं भाविकांसाठी खुली, मात्र कोरोनाचे नियम पाळावे लागणार https://bit.ly/3Ft1XOj राज्यभरात मंदिरं खुली झाली तरी अहमदनगरमध्ये मात्र 6 मंदिर परिसरांत जमावबंदी लागू https://bit.ly/3Al5zy0
- नवरात्रौत्सवाला राज्यभरात उत्साहात सुरुवात, मंदिरे उघडल्याने भाविकांच्या आनंदाला उधाण, राज्यातील मंदिरांत घटस्थापना https://bit.ly/2YtFWOB
- पवारांशी संबंधित साखर कारखाने आणि संचालकांच्या घरी आयकर विभागाचं धाडसत्र https://bit.ly/3ljln0d बहिणींच्या घरी आणि कार्यालयांवर धाडी टाकल्याबद्धल अजित पवारांचा संताप, खालच्या पातळीवरील राजकारण होत असल्याचा आरोप https://bit.ly/3oUwYoP
- ड्रग्स पार्टी प्रकरणी एनसीपी विरुद्ध एनसीबी; कुणाच्या बोलण्यावरून 'हा' अधिकारी धाडी टाकतो, वेळ आली की सगळं बाहेर काढणार, नवाब मलिकांचा इशारा https://bit.ly/3FoIi2a आर्यन खानच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरु https://bit.ly/3DevYzw
- बडतर्फ पोलीस अधिकाऱ्याकडून पोलीस उपविभागीय अधिकाऱ्यावर गोळीबार, अहमदनगरच्या राहुरीतील धक्कादायक घटना https://bit.ly/2YypY5V
- गारपीट, अवकाळी पावसामुळं झालेल्या शेतीच्या नुकसानीसाठी 122 कोटी निधी मंजूर, निधी तातडीनं वितरित करा, मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवारांचे निर्देश https://bit.ly/3AvYawh
- सिंधुदुर्ग विमानतळावर विमानाचे सुरक्षित लँडिंग-टेकऑफ! गोवा ते सिंधुदुर्ग यशस्वी चाचणी https://bit.ly/3BxdTfu
- राज्य सरकारचं 'मिशन कवच कुंडल'; दररोज 15 लाख लसीचे डोस देण्याचं उद्दीष्ट, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती https://bit.ly/3ahsrEk
- देशात पुन्हा वाढला कोरोनाचा प्रादुर्भाव; 24 तासांत 22 हजार 431 नव्या रुग्णांची नोंद https://bit.ly/3FoyYeG राज्यात बुधवारी 2,876 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद तर 90 रुग्णांचा मृत्यू https://bit.ly/3mujblL
- आयपीएलमध्ये आज कोलकाता-राजस्थान आमने-सामने; प्लेऑफच्या दृष्टीने कोलकातासाठी आजचा सामना महत्त्वाचा https://bit.ly/3uWRu95
*ABP माझा स्पेशल*
Nobel Prize in Literature 2021: कादंबरीकार अब्दुलरझाक गुर्ना यांना यंदाचं साहित्यातील नोबेल! जाणून घ्या का दिला सन्मान https://bit.ly/3uTu8kD
IPL 2021 : यंदाच्या टॉप 3 'सिक्सर किंग'मध्ये दोन भारतीय, फलंदाजी आणि गोलंदाजीमध्येही भारतीयांचा दबदबा https://bit.ly/3Di87z1
Forbes List : कोरोना काळात अब्जाधीशांच्या संपत्तीत 50 टक्क्यांची वाढ, मुकेश अंबानी भारतातील सर्वाधिक श्रीमंत https://bit.ly/2Yt52gd
Corona Vaccine : दुसऱ्या डोसनंतर काही महिन्यातच लसीचा प्रभाव संपतो, बूस्टर डोस अत्यावश्यक; इस्त्रायलच्या संस्थेचा अभ्यास https://bit.ly/3oDvrTR
Drought : गेल्या 50 वर्षाच्या काळात दुष्काळामुळे सात लाख लोकांचा मृत्यू, WMO ची माहिती https://bit.ly/3DnazUL
Pegasus चा वापर करुन दुबईच्या शासकाने आपल्या पत्नीवर पाळत ठेवली, लंडनच्या न्यायालयाची स्पष्टता https://bit.ly/3uR5Sjl
*युट्यूब चॅनल* - https://www.youtube.com/abpmajhatv
*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv
*फेसबुक* – https://www.facebook.com/abpmajha
*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv
*कू अॅप* - https://www.kooapp.com/profile/ABPMajha
*टेलिग्राम* - https://t.me/abpmajhatv
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)