एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 सप्टेंबर 2020 | बुधवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

  1. श्रीमंत लोक आयसीयू बेड अडवतात, कोविड रुग्णांना बेड न मिळण्याच्या तक्रारीबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा खुलासा, पत्रकार पांडुरंग रायकर यांना अँब्युलन्स न मिळण्याच्या प्रकाराची चौकशी करणार https://bit.ly/31SDW1E

  1. पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या मृत्यूबाबत अजित पवार यांची असंवेदनशीलता, प्रतिक्रिया देण्याचीही तसदी नाही https://bit.ly/2QNKurO

  1. पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक आणि नागपूरला कोरोनाचा घट्ट विळखा; सोलापूर, कोल्हापूर-सांगलीच्या ग्रामीण भागातही कोरोनाचं थैमान, मृत्यूच्या संख्येत वाढ https://bit.ly/3lJcz1S

  1. येत्या 24 तासात पोलीस विभागात मोठे फेरबदल, बड्या आधिकाऱ्यांच्या बदल्या होणार; सूत्रांची माहिती https://bit.ly/3jE6t0R

  1. सोप्या पद्धतीने परीक्षा घेण्याच्या निर्णयावर राज्यपाल सकारात्मक, उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांची राज्यपालांशी चर्चा, उद्या राज्यपाल कुलगुरूंसोबत चर्चा करणार https://bit.ly/2Geiyv8

  1. पूरस्थितीत मुख्यमंत्र्यांनी विदर्भाला वाऱ्यावर सोडलं, काँग्रेस नेते आशिष देशमुख यांचा महाविकास आघाडी सरकारला घरचा आहेर https://bit.ly/3hSD7LM

  1. पूर्व विदर्भात पुराचं पाणी ओसरायला सुरुवात.. अनेकांचे संसार उघड्यावर, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा पूरग्रस्त भागात पाहणी दौरा https://bit.ly/3jEAaPu

  1. औरंगाबादमधील शहागंज मशिद प्रवेश आंदोलनापूर्वी खासदार इम्तियाज जलील पोलिसांच्या ताब्यात, मशिदीत प्रवेश झाला नसला तरी आंदोलनावर खासदार जलील ठाम https://bit.ly/3bjUUc2
9. पब्जी मोबाईल गेमवर बंदी, आणखी 118 चायनीज अॅपही हद्दपार, केंद्र सरकारचा महत्वपूर्ण निर्णय           https://bit.ly/3blKmt9

  1. बॉलिवूड अभिनेते रणवीर सिंह, रणबीर कपूर, अयान मुखर्जी आणि विकी कौशिक यांनी ड्रग चाचणीसाठी रक्ताचे नमुने द्यावेत, कंगना रणौतचा ट्वीटरवर हल्लाबोल https://bit.ly/3bojvfV

ABP Special | पत्रकार पांडुरंग रायकर यांच्यासोबत नेमकं काय झालं? शेवटच्या क्षणापर्यंत सोबत असलेल्या पत्रकांरांशी बातचीत https://bit.ly/34VQd7b

BLOG | पांडुरंग हे एक उदाहरण आहे!, पत्रकार संतोष आंधळे यांचा ब्लॉग https://bit.ly/3jCZsgF

BLOG | रु. 1 च्या दंडाचा अन्वयार्थ, अॅड. असीम सरोदे यांचा ब्लॉग  https://bit.ly/3lPBEbB

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv

फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv

Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBR

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur : सोलापुरात शरद पवारांचा सहा जागांवर दावा, ठाकरे-काँग्रेस काय करणार? बंडखोरीची शक्यता
सोलापुरात शरद पवारांचा सहा जागांवर दावा, ठाकरे-काँग्रेस काय करणार? बंडखोरीची शक्यता
पालघरमध्ये 3.5 रेश्टर स्केलचा भूकंप; भरदुपारी नागरिकांनी घराबाहेर ठोकली धूम
पालघरमध्ये 3.5 रेश्टर स्केलचा भूकंप; भरदुपारी नागरिकांनी घराबाहेर ठोकली धूम
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑक्टोबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑक्टोबर 2024 | मंगळवार
Vijay Wadettiwar : नरेंद्र मोदींच्या खुर्चीला बसणार धक्का, महाराष्ट्राची निवडणूक जाहीर होताच विजय वडेट्टीवारांचा मोठा दावा
नरेंद्र मोदींच्या खुर्चीला बसणार धक्का, महाराष्ट्राची निवडणूक जाहीर होताच विजय वडेट्टीवारांचा मोठा दावा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Headlines 7 07 PM TOP Headlines 07 PM 15 October 2024Vijay Wadettiwar On Assembly Election : महाराष्ट्र निवडणूक झाल्यानंतर मोदींच्या खुर्चीला झटका बसेलABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 15 October 2024Manoj Jarange PC : यावेळेस गेम फिरवायचा म्हणजे फिरवायचा ! मनोज जरांगे कडाडले #abpमाझा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur : सोलापुरात शरद पवारांचा सहा जागांवर दावा, ठाकरे-काँग्रेस काय करणार? बंडखोरीची शक्यता
सोलापुरात शरद पवारांचा सहा जागांवर दावा, ठाकरे-काँग्रेस काय करणार? बंडखोरीची शक्यता
पालघरमध्ये 3.5 रेश्टर स्केलचा भूकंप; भरदुपारी नागरिकांनी घराबाहेर ठोकली धूम
पालघरमध्ये 3.5 रेश्टर स्केलचा भूकंप; भरदुपारी नागरिकांनी घराबाहेर ठोकली धूम
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑक्टोबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑक्टोबर 2024 | मंगळवार
Vijay Wadettiwar : नरेंद्र मोदींच्या खुर्चीला बसणार धक्का, महाराष्ट्राची निवडणूक जाहीर होताच विजय वडेट्टीवारांचा मोठा दावा
नरेंद्र मोदींच्या खुर्चीला बसणार धक्का, महाराष्ट्राची निवडणूक जाहीर होताच विजय वडेट्टीवारांचा मोठा दावा
विधानसभेचा अर्ज भरण्यासाठी 15 दिवसच उरले, अद्याप उमेदवारांचा पत्ता नाही; मनसे अन् वंचितने घेतली आघाडी
विधानसभेचा अर्ज भरण्यासाठी 15 दिवसच उरले, अद्याप उमेदवारांचा पत्ता नाही; मनसे अन् वंचितने घेतली आघाडी
Maharashtra Vidhan Sabha Elections 2024: केंद्रीय निवडणूक आयोगाचा मुंबईतील मतदारांसाठी महत्त्वाचा निर्णय, ती चूक टाळणार, BMC आयुक्तांना कठोर निर्देश
केंद्रीय निवडणूक आयोगाचा मुंबईतील मतदारांसाठी महत्त्वाचा निर्णय, ती चूक टाळणार, BMC आयुक्तांना कठोर निर्देश
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा संपूर्ण कार्यक्रम, अर्जाची तारीख, मतदान अन् निकाल; A टू Z अपडेट
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा संपूर्ण कार्यक्रम, अर्जाची तारीख, मतदान अन् निकाल; A टू Z अपडेट
Maharashtra Vidhan Sabha Elections 2024: 20 नोव्हेंबरला मतदान, 23 नोव्हेंबरला निकाल; महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, वाचा टॉप 10 मुद्दे
20 नोव्हेंबरला मतदान, 23 नोव्हेंबरला निकाल; महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, वाचा टॉप 10 मुद्दे
Embed widget