एक्स्प्लोर
Advertisement
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2020 | सोमवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
- ऑक्टोबरमध्ये राज्यात रेस्टॉरंट्स सुरु होण्याची शक्यता; राज्य सरकार नियमावली जाहीर करणार, राज्यातील रेस्टॉरंट व्यावसायिकांशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची चर्चा https://bit.ly/30gVwuK
- पोलिसांना सरसकट कोरोना विमा संरक्षण नाही, नव्या अटींमुळे पोलीस दलात अस्वस्थता... तर जाचक अटी रद्द करून सर्व कोरोनाबाधित पोलिसांना विम्याचा लाभ देण्याची शिवसेनेची मागणी https://bit.ly/3ieheWu
- कोल्हापूर येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाच्या ट्रॉमा सेंटरला भीषण आग, एका रुग्णाचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकाचा दावा; प्रशासनाने आरोप फेटाळले https://bit.ly/3i7g2UN
- मोदी सरकारने संसदेत मंजूर करुन घेतलेल्या तीनही कृषी विधेयकांना राष्ट्रपतींची मंजुरी, शेतकरी संघटना आक्रमक, दिल्लीच्या इंडिया गेट परिसरात शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर पेटवला https://bit.ly/3i9H0LI
- 50-50 च्या फॉर्म्युल्यानुसार शिवसेना-भाजपने सरकार बनवावं, फडणवीसांकडे मुख्यमंत्रीपद द्यावं, केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचं आवाहन https://bit.ly/2S7RDDY
- बिहार निवडणुकीसाठी प्रकाश आंबेडकरांची असदुद्दीन ओवेसींना 'मैत्री'ची साद? मुस्लीम आणि दलित मतं एकत्र आली तर 'चमत्कार' करुन दाखवण्याचा विश्वास https://bit.ly/2G9tsma
- NCB चीफ राकेश अस्थाना दिल्लीला परतले, आता कुणाचीही चौकशी नाही, चौकशीत पुढे आलेल्या पुराव्यांचे करणार पुनरावलोकन https://bit.ly/2HCIy4e
- 'करण जोहरचं नाव घे, तरच वाचशील', क्षितिज प्रसादला एनसीबी अधिकाऱ्याची धमकी! क्षितीजचे वकील सतीश मानेशिंदे यांची कोर्टात माहिती https://bit.ly/2GjoDq5
- मागील सहा महिन्यांच्या तुलनेत सोन्याच्या दरात मोठी घसरण, लग्नसराई आणि दसरा-दिवाळीच्या अगोदर सोनं प्रतितोळा 7 हजारांनी स्वस्त https://bit.ly/3i7erhL
- बंगलोरसमोर मुंबई इंडियन्सचं आव्हान; विराट कोहली आणि रोहित शर्माच्या नेतृत्वाचा कस https://bit.ly/30eTED4
ABP माझा स्पेशल: भर पावसात आजारी आजीला पाठीवर घेऊन नातू तीन किमी पळाला! https://bit.ly/339YeEw
WEB EXCLUSIVE | सहा महिन्यांनी पर्यटकांनी बहरलं विदर्भाचं नंदनवन; पाहा नयनरम्य चिखलदरा कसं आहे? https://bit.ly/30cPziu
BLOG | वंदनीय लतादीदींना पत्र...! अश्विन बापट यांचा ब्लॉग https://bit.ly/3jdQHtU
BLOG | कोरोना, लॉकडाऊन आणि क्रिकेट : कर्णधार धोनीला फलंदाज धोनीवर भरवसा नाही का? एबीपी माझाचे प्रतिनिधी विजय साळवी यांचा ब्लॉग https://bit.ly/3czRrXG
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम – https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv
Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBR
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
कोल्हापूर
राजकारण
राजकारण
Advertisement