एक्स्प्लोर
एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जुलै 2020 | रविवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जुलै 2020 | रविवार
- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राममंदिराचं व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ई-भूमिपूजन करा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना सल्ला https://bit.ly/3hDih2g
- राज्यात तीन चाकी सरकार असलं तरी या सरकारचं स्टिअरिंग माझ्याच हातात, संजय राऊतांनी घेतलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य https://bit.ly/301tL9P
- तुकाराम मुंढेंच्या पाठिशी मुख्यमंत्री, मात्र महाविकास आघाडीचे नेते म्हणतात, 'ही नाण्याची एक बाजू' https://bit.ly/3eWYmtn
- आरोग्याची चौकशी करणाऱ्या परिचारिकेस चाबकाने मारहाण; सांगलीतील जत तालुक्यातील घटना, दोघा भावांच्या विरोधात गुन्हा दाखल https://bit.ly/2CEWFUB
- 'कोरोनाला संपवायचंय तर हनुमान चालिसाचे पठण करा', खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांचा अजब दावा https://bit.ly/32YKIng
- 'कोरोनाचा धोका टळलेला नाही, तो आजही सुरुवातीएवढाच घातक', पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देशवासियांना सतर्कतेचा इशारा https://bit.ly/39AN39h
- मुंबईप्रमाणे एमएमआरमधला रुग्णवाढीचा दर कमी झाला तरच लोकल सुरु करण्याचा प्रस्ताव, मुंबई महापालिका आयुक्तांची भूमिका https://bit.ly/2EikGB7
- सिडकोच्या माध्यमातून पोलिसांना मिळणार 4500 घरे, सोमवारपासून ऑनलाइन नोंदणीला सुरुवात https://bit.ly/2BvXgXY
- अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचं वेळापत्रक जाहीर, आजपासून लॉग इन आयडी-पासवर्ड मिळणार, 1 ऑगस्टपासून अर्जाचा पहिला भाग भरता येणार https://bit.ly/2D4qoGm
- बॉलिवूडमध्ये माझ्याविरोधात गँग काम करतेय, अनेक अफवा पसरवल्या जातायेत; ऑस्कर विजेता संगीतकार ए आर रहमानचा गौप्यस्फोट https://bit.ly/3g2NRGu
*Kargil Vijay Diwas* | ...अन जिगरबाज कॅप्टन विक्रम बत्रांनी सहकाऱ्यांसह पॉईंटवर तिरंगा फडकावला https://bit.ly/2OUSbLN
*BLOG* | एबीपी माझाचे प्रतिनिधी सौमित्र पोटे यांचं ए. आर. रेहमानला अनावृत्त पत्र... https://bit.ly/2OZn9Tk
*BLOG* | आटपाडीतील 35 वर्षापूर्वीची नागपंचमी, संताजी देशमुख यांचा ब्लॉग https://bit.ly/39ssoUZ
*युट्यूब चॅनल* - https://www.youtube.com/abpmajhatv
*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv
*फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha
*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv
*टेलिग्राम* - https://t.me/abpmajhatv
*Android/iOS App ABPLIVE* - https://goo.gl/enxBR
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement