एक्स्प्लोर

एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जून 2020 | सोमवार

दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

1. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सीईटीची प्रवेश परीक्षा पुढे ढकलली, उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांची माहिती 2. कृषी कर्जवाटपावरुन कोल्हापुरात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांचा सरकारवर हल्लाबोल, बीडमध्ये कृषीमंत्र्यांना भाजपचा घेराव, औरंगाबादेतही आंदोलन  3. 81 देशांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढण्यास सुरुवात, जागतिक आरोग्य संघटनेचा दावा, अमेरिका, इस्राईल, स्विडन आणि आफ्रिकेला सर्वाधिक धोका  4. उस्मानाबादसह अनेक जिल्ह्यात पेरलेलं सोयाबिनचं बी उगवलच नाही, 'माझा'च्या बातमीनंतर कृषीमंत्र्यांकडून पाहणी, तपास करण्याचं कृषीमंत्र्यांचं आश्वासन 5. धारावीतील रुग्णसंख्येत मोठी घट, केंद्राकडून महाराष्ट्र सरकार आणि मुंबई महापालिकेचं कौतुक, उत्तर मुंबईसाठी मनपाचा 'मिशन झिरो' प्लॅन  6. जुलैमध्ये भाजपात संघटनात्मक फेरबदलांचे संकेत, शेलार, बावनकुळे, फरांदेंची महामंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता, मुंडे, खडसेंकडे साऱ्यांच्या नजरा  7. अशोक चव्हाणांची मराठा आरक्षण उपसमितीच्या अध्यक्ष पदावरून हकालपट्टी करा, मराठा क्रांती ठोक मोर्चाची मागणी 8. नागपूरची लेक अंतरा मेहताची भारतीय हवाई दलात लढाऊ वैमानिक म्हणून निवड, देशातील 10 महिला फायटर पायलटमध्ये अंतरा मेहतांचा समावेश 9. भारत-चीन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांची उद्या बैठक, रशियाचे परराष्ट्रमंत्रीही सहभागी होणार, तर लष्करी पातळीवरही चीनमध्ये चर्चा 10. पुरीतील जगन्नाथ यात्रेला सर्वोच्च न्यायालयाची परवानगी, आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या नियमावलीचं पालन करण्याचे कोर्टाचे आदेश  BLOG | हॉस्पिटलच्या बिलावर चाप, पत्रकार संतोष आंधळे यांचा ब्लॉग BLOG | आठवणीतील वारी...वारीच्या आठवणी... | आज माऊलींच्या पालखीचे पहिले उभे रिंगण पार पडले असते! गोविंद शेळके यांचा ब्लॉग  BLOG | आत्महत्येनंतर एका आठवड्याने..., सौमित्र पोटे यांचा ब्लॉग

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv

फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv

हॅलो अॅप -  http://m.helo-app.com/al/mUfSswxex

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv

Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBR

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Koregaon Bhima Shaurya Divas 2025: कोरेगाव भीमा शौर्य दिनासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, वाहतूक मार्गात महत्त्वाचे बदल
कोरेगाव भीमा शौर्य दिनासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, वाहतूक मार्गात महत्त्वाचे बदल
सरपंच हत्याप्रकरणाचा आका आतमध्ये गेल्याबाबत भूमिका स्पष्ट; सुरेश धसांनी प्राजक्ता माळीचाही विषय संपवला
सरपंच हत्याप्रकरणाचा आका आतमध्ये गेल्याबाबत भूमिका स्पष्ट; सुरेश धसांनी प्राजक्ता माळीचाही विषय संपवला
Elon Musk on H-1B Visa : H-1B Visa वर दरवर्षी 45 हजार भारतीय अमेरिकेत, त्याच व्हिसावर डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता 'राईट हँड' एलाॅन मस्क यांनीही पलटी मारली!
H-1B Visa वर दरवर्षी 45 हजार भारतीय अमेरिकेत, त्याच व्हिसावर डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता 'राईट हँड' एलाॅन मस्क यांनीही पलटी मारली!
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपची खास रणनीती, 'भाजपचे संघटन पर्व'मधून दीड कोटी लोकांना पक्षासोबत जोडणार
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपची खास रणनीती, 'भाजपचे संघटन पर्व'मधून दीड कोटी लोकांना पक्षासोबत जोडणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 2 PM : 30 डिसेंबर 2024 : ABP MajhaNashik Ration Shop : नाशिकमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून धान्य वाटप विस्कळीतPune Pub Condom : कंडोम अन् ORS चे पाकीट वाटप, पुण्यातील हाय स्पिरिट पबचा कारनामाPrajakta Mali :  राज्य महिला आयोगाला प्राजक्ता माळी यांचा तक्रार प्राप्त

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Koregaon Bhima Shaurya Divas 2025: कोरेगाव भीमा शौर्य दिनासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, वाहतूक मार्गात महत्त्वाचे बदल
कोरेगाव भीमा शौर्य दिनासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, वाहतूक मार्गात महत्त्वाचे बदल
सरपंच हत्याप्रकरणाचा आका आतमध्ये गेल्याबाबत भूमिका स्पष्ट; सुरेश धसांनी प्राजक्ता माळीचाही विषय संपवला
सरपंच हत्याप्रकरणाचा आका आतमध्ये गेल्याबाबत भूमिका स्पष्ट; सुरेश धसांनी प्राजक्ता माळीचाही विषय संपवला
Elon Musk on H-1B Visa : H-1B Visa वर दरवर्षी 45 हजार भारतीय अमेरिकेत, त्याच व्हिसावर डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता 'राईट हँड' एलाॅन मस्क यांनीही पलटी मारली!
H-1B Visa वर दरवर्षी 45 हजार भारतीय अमेरिकेत, त्याच व्हिसावर डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता 'राईट हँड' एलाॅन मस्क यांनीही पलटी मारली!
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपची खास रणनीती, 'भाजपचे संघटन पर्व'मधून दीड कोटी लोकांना पक्षासोबत जोडणार
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपची खास रणनीती, 'भाजपचे संघटन पर्व'मधून दीड कोटी लोकांना पक्षासोबत जोडणार
Yashasvi Jaiswal Wicket Controversy : OUT की NOT OUT... यशस्वी जैस्वालच्या विकेटवर गोंधळ, रवी शास्त्री म्हणाले, SNICKO ऑस्ट्रेलियाचा सहावा गोलंदाज....
OUT की NOT OUT... यशस्वी जैस्वालच्या विकेटवर गोंधळ, रवी शास्त्री म्हणाले, SNICKO ऑस्ट्रेलियाचा सहावा गोलंदाज....
Udayanraje Bhosale : शरद पवारांनी आता तरुण पिढीला मार्गदर्शन करायचं काम करावं, उदयनराजे भोसलेंचा सल्ला
शरद पवारांनी आता तरुण पिढीला मार्गदर्शन करायचं काम करावं, उदयनराजे भोसलेंचा सल्ला
Video: धक्कादायक! क्रिकेट खेळताना मैदानावर अटॅक येऊन जागीच मृत्यू; 32 वर्षीय तरुण कोसळला
Video: धक्कादायक! क्रिकेट खेळताना मैदानावर अटॅक येऊन जागीच मृत्यू; 32 वर्षीय तरुण कोसळला
अंजली दमानिया बीड जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीला, वाल्मिक कराडशी संबंधित गणेश खडी क्रशरची मागवली माहिती, अजितदादांच्या नेत्याने डिवचलं
अंजली दमानिया बीड जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीला, वाल्मिक कराडशी संबंधित गणेश खडी क्रशरची मागवली माहिती, अजितदादांच्या नेत्याने डिवचलं
Embed widget