एक्स्प्लोर

एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2020 | गुरुवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2020 | गुरुवार

  1. HSC बोर्डाचा बारावीचा निकाल ऑनलाईन जाहीर, राज्यात 90.66% विद्यार्थी उत्तीर्ण, कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक तर औरंगाबाद सर्वात कमी निकाल https://bit.ly/30jIlIT

  1. बारावीच्या निकालात पुन्हा मुलींची सरशी, यावर्षी गुणपडताळणी आणि फेरमूल्यांकनाचे अर्जही ऑनलाईन करावे लागणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून यशस्वी विद्यार्थ्याचं अभिनंदन https://bit.ly/2ZAovdb

  1. महाजॉब्ज योजनेच्या जाहिरातीवर काँग्रेस नाराज, महाजॉब्ज फक्त शिवसेना आणि राष्ट्रवादीचीच आहे का अशी विचारणा, खासदार राजीव सातव यांच्याकडून जाहिरातीवर सवाल उपस्थित https://bit.ly/2OrhCVg

  1. शिक्षकांच्या बदल्यांवरुन राजकारण तापलं, सॉफ्टवेअर तयार नसल्याचं सांगत हसन मुश्रीफ यांच्याकडून ऑफलाईनचं समर्थन https://bit.ly/2ZyY7jS तर भ्रष्टाचारासोबतच कोरोनाही वाढेल ही पंकजा मुंडे यांना भीती https://bit.ly/2OwehUN

  1. महाविकास आघाडी सरकार कौरवांचं सरकार, नारायण राणेंचा घणाघात; तर लवकरच राज्यात पांडवांचं राज्य येणार असल्याचा विश्वास केला व्यक्त https://bit.ly/393ODAs

  1. मुंबईसह राज्यातील विविध भागात पावसाची जोरदार बॅटिंग, कोकण किनारपट्टीत हिरवाई दाटली, विदर्भ, मराठवाड्यात पावसाची संततधार, जळगावच्या हतनूर धरणातून पाण्याचा विसर्ग https://bit.ly/2Zx03t6

  1. कोरोना व्हायरसच्या साथीत देशभरात 99 डॉक्टरांचा कोरोना लागण झाल्याने मृत्यू तर 1302 संक्रमित; IMA कडून डॉक्टरांसाठी रेड अलर्ट जारी https://bit.ly/3fAG3vd

  1. पालघर हत्याकांड प्रकरणी डहाणू न्यायालयात 126 जणांविरोधात आरोपपत्र दाखल, कोरोना लॉकडाऊनमध्ये गडचिंचले गावात चोर समजून दोन साधू आणि त्यांच्या ड्रायव्हरची हत्या https://bit.ly/32q3VOC

  1. सुशांतच्या आत्महत्येची CBI चौकशी करण्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीची गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मागणी https://bit.ly/30fzGXP इन्स्टाग्रामवर काहीजणांकडून मिळत आहेत बलात्कार आणि खुनाच्या धमक्या https://bit.ly/2WpTkzs

  1. अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा, बिल गेट्स, वॉरेन बफेट यांच्यासह 20 दिग्गजांचं ट्विटर अकाऊंट्स हॅक; बिटकॉईनद्वारे पैसे पाठवा, दुप्पट करुन देण्याचं हँकर्स आवाहन https://bit.ly/3fAqB2l

*Special Story* | Corona Vaccine | कोरोनावरील लसीचा शोध कुठवर? जाणून घ्या जगातील सर्वात मोठ्या पाच संशोधनाबद्दल https://bit.ly/2Owvmy8

*BLOG* | संपता संपेना... कोरोनाकाळ, पत्रकार संतोष आंधळे यांचा ब्लॉग https://bit.ly/2OIqK8d

*BLOG* | पंढरपुरातील प्रक्षाळ पूजेचा वाद, एबीपी माझाचे प्रतिनिधी सुनील दिवाण यांचा ब्लॉग https://bit.ly/3j636jM

*BLOG* | कोरोना उपचारांना मानसोपचाराची जोड का नाही? एबीपी माझाच्या प्रतिनिधी अनुजा धाक्रस यांचा ब्लॉग https://bit.ly/2Ov3ev9

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv

फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv

Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBRenxBR

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour : शपथविधीआधी देवेंद्र फडणवीसांसमोर सर्वात मोठी आव्हानं, एकनाथ शिंदेच्या नाराजीचा अर्थ काय?Special Report on Devendra Fadnavis : सर्वसमावेशक अनुमोदन, देवेंद्र फडणवीस भाजप विधिमंडळ पक्षनेतेपदीSudhir Mungantiwar on Oath Ceremony : उद्या फक्त 3 जण शपथ घेतील, सुधीर मुनगंटीवारांची मोठी माहितीEknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
Maharashtra CM : शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
Eknath Shinde : देवेंद्र फडणवीस यांची विनंती अन् उपमुख्यमंत्रिपदाबाबतचा प्रश्न, एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेत काय म्हणाले?
देवेंद्रजींनी मुख्यमंत्री व्हावं असं पाठिंब्याचं पत्र सेनेनं दिलं, एकनाथ शिंदेंनी सांगितला अडीच वर्षांपूर्वीचा प्रसंग
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Rahul Narwekar : राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
Embed widget