एक्स्प्लोर

एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 एप्रिल 2020 | रविवार

दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 एप्रिल 2020 | रविवार
  1. दहावीचा भूगोलाचा पेपर रद्द, नववी आणि अकरावी परीक्षाही रद्द करण्याचा निर्णय; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती https://bit.ly/2JZyzUE
 
  1. राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 1895 वर; धारावी, मालेगाव, नागपुरात रुग्णांच्या संख्येत वाढ, पुण्यात आज दोघांचा मृत्यू https://bit.ly/2XqCCBb
 
  1. मालेगावात गेल्या 12 तासांत 18 रुग्णांची भर, एकूण आकडा 28 वर, जिल्हा प्रशासन 400 आरोग्य सेविकांकडून घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणार https://bit.ly/2Xwl0no
 
  1. मुंबईकरांसाठी चिंता वाढली; शहरातील कोरोना हॉटस्पॉटची संख्या सातवर, एकूण रूग्णांपैकी सात वॉर्डमध्ये 50 टक्क्यांहून अधिक रूग्ण संख्या https://bit.ly/2wyUoHt
 
  1. देशभरात 24 तासात 34 कोरोनाबाधितांचा मृत्यू, पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 8356 वर, आतापर्यंत 1 लाख 86 हजार टेस्ट झाल्याची केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती https://bit.ly/2VkXVBv
 
  1. कोरोना तपासणीची क्षमता दहापटीने वाढवण्यासाठी 'पूल टेस्टिंग'चा प्रस्ताव, राज्य सरकारचं महत्त्वाचं पाऊल https://bit.ly/2RwhtSt
 
  1. कोरोनाच्या संकटात मुख्यमंत्री सहाय्यता निधीला केली जाणारी मदत सीएसआर अंतर्गत गृहीत धरणार नाही, केंद्राच्या स्पष्टीकरणावर अनेक नेत्यांची टीका https://bit.ly/2K0FZXs
 
  1. आर्थिक चणचणीची काळजी करु नका, आम्ही तुमच्या पाठिशी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांची 'एबीपी माझा'च्या मंचावरुन सरकारसोबत असल्याची ग्वाही https://bit.ly/34s9hry
 
  1. कोरोनाच्या रूग्ण संख्येनुसार राज्यात तीन झोनची निर्मिती होणार, रेड झोनमध्ये कडक निर्बंध तर ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये निर्बंध शिथील होण्याची शक्यता https://bit.ly/3b4Li3Z
 
  1. नाशकात राज्य उत्पादन शुल्क विभागाचं गोडाऊन फोडून 3 लाखांची दारू चोरली, पॅरोलवर बाहेर आलेल्या चोरट्याचा प्रताप, वर्ध्यातही उत्पादन शुल्क विभागात हात साफ https://bit.ly/2VnMKrz
  BLOG | जागतिक कोरोनाबाधितांच्या यादीतलं आपलं स्थान काय सांगतं? समीर गायकवाड यांचा ब्लॉग https://bit.ly/3eh63LS BLOG | योद्ध्याचं घायाळ होणं परवडणार नाही! पत्रकार संतोष आंधळे यांचा ब्लॉग https://bit.ly/34FMA3n युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv इन्स्टाग्राम  - https://www.instagram.com/abpmajhatv फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv हॅलो अॅपhttp://m.helo-app.com/al/mUfSswxex Android/iOS App ABPLIVE -  https://goo.gl/enxBRK
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nawab Malik at Ajit Pawar : अजित पवार यांच्या घरी डिनर डिप्लोमसी, नवाब मलिकांची खास उपस्थिती!Deekshabhoomi Underground Parking Issue : नागपूर दीक्षाभूमी आंदोलन कुणी भडकवलं? Spcial ReportTop 25 : रात्रीच्या राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 July 2024 : ABP MajhaVidhan Parishad Election Special Report : घेणार माघार की होणार घोडेबाजार? विधानपरिषदेत कुणाचा गेम?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Embed widget