एक्स्प्लोर
Advertisement
एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 जुलै 2020 | शुक्रवार
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 जुलै 2020 | शुक्रवार
- पुणे, पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रामध्ये दहा दिवस लॉकडाऊन, पहिले पाच दिवस फक्त मेडिकल आणि दूध सुरु राहणार तर उर्वरित पाच दिवस जीवनावश्यक वस्तू, त्यांनाही वेळेची मर्यादा असणार https://bit.ly/2ZUf33b
- कोरोना पेशंटसाठी वरदान असलेल्या रेमडेसिविर आणि टोसीलिझम औषधांचा मुंबईसह राज्यात टंचाई, पेशंटच्या नातेवाईकांची धावाधाव, औषध मिळवण्यासाठी पॉझिटिव्ह टेस्ट रिपोर्ट आणि आधार कार्ड अनिवार्य https://bit.ly/2W5aIJg
- ICSE बोर्डाकडून टॉपर्सची यादी जाहीर नाही, तसेच निकाल जाहीर करण्यासाठी प्रत्यक्ष पत्रकार परिषद किंवा व्हर्च्युअल प्रेस कॉन्फरन्सही नाही https://bit.ly/2ZeBtNp
- बारावीचा निकाल 15 ते 20 जुलै तर दहावीचा निकाल 31 जुलैपर्यंत लागणार, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती https://bit.ly/2CmTPmF
- यूपीतील आठ पोलिसांच्या हत्याकांडानंतर चर्चेत आलेल्या कुख्यात विकास दुबेचं एन्काऊंटर, पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना केला खात्मा https://bit.ly/2W6dy0H
- मध्य प्रदेश पोलिसांनी अटक केल्यानंतर विकास दुबेने महत्वाची माहिती मिळाली? https://bit.ly/2O8BAns दुबेच्या एन्काऊंटरने राजकारण तापलं, सपा-बसपाकडून चौकशीची मागणी, तर शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याकडून एन्काऊंटरचं समर्थन https://bit.ly/324DhKI
- मध्य प्रदेशातील 750 मेगावॅटच्या सौरऊर्जा प्रकल्पाचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण, आशियातील मोठ्या प्रकल्पापैकी एक रिवा सौरऊर्जा प्रकल्प https://bit.ly/2Dnj8oY
- सांगलीत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय पाटोळे यांचा दिवसाढवळ्या भोसकून खून, MIDC मध्ये लेबर कॉन्ट्रॅक्टर असलेल्या पाटोळेंची हत्या आर्थिक वादातून झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज https://bit.ly/38Hz2Gg
- मुंबई-गोवा महामार्गावर कशेडी घाटात दरड कोसळली, रात्रीपासून मलबा हटवण्याचं काम सुरु, एकेरी वाहतूक सुरु https://bit.ly/2W4QSy4
- गडचिरोलीत आदिवासी बांधव आणि पोलीस सहभागातून उभारला किष्टापूरचा शहीद सेतू, अहेरी तालुक्यात जिमलगट्टा भागात जिल्ह्याच्या इतिहासातील समन्वयाची अभूतपूर्व घटना https://bit.ly/3ehrX0c
BLOG : देशातील 'संसर्ग' तपासणार! पत्रकार संतोष आंधळे यांचा ब्लॉग https://bit.ly/2ZVTYp1
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv
Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBRenxBR
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
विश्व
राजकारण
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion