एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जुलै 2021 | सोमवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचा आढावा घेतला जातो.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जुलै 2021 | सोमवार

1 . महाडमधील दरडग्रस्त तळीयेतील मदत आणि बचावकार्य थांबवलं.. अजूनही बेपत्ता असलेल्या 31 जणांना मृत घोषित करणार, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती  https://bit.ly/3iLrJmx 
 
2.  पूरग्रस्त भागातील पाणी ओसरायला सुरुवात, अतिवृष्टीमधील दुर्घटनांत राज्यात 164 जणांचा मृत्यू, 100 जण अजूनही बेपत्ता https://bit.ly/3zBQBE5 सातारा जिल्ह्यातील नद्यांच्या पाणीपातळीत घट, पावसाचीही उसंत https://bit.ly/3kRNtzQ  वाशिष्ठी नदीवरच्या पुलाच्या दुरुस्तीचं काम पूर्ण झाल्याने मुंबई गोवा महामार्ग सुरु https://bit.ly/3iNHPMp 

3. वारंवार पुराचा फटका बसणाऱ्या घरांचे उंचावरील जागेवर पुनर्वसन करण्याच्या सूचना https://bit.ly/2V9o7CE  येत्या दोन दिवसांत पूरग्रस्तांना मदत देण्यासंदर्भात अंतिम निर्णय घेणार,  उपमुख्यमंत्री अजित पवार  यांची माहिती https://bit.ly/372wxi0  ढगाळ वातावरणामुळे मुख्यमंत्र्यांचा सातारा दौरा रद्द https://bit.ly/370YAy9 

4. घरात पाणी शिरलेल्या कुटुंबांना 10 हजार तर अन्नधान्य खरेदीसाठी 5 हजार रुपयांची तातडीची मदत, मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची घोषणा https://bit.ly/3ya9tKa  समुद्रकिनारी पूरस्थितीचा धोका टाळण्यासाठी किनाऱ्यावरील गावांना संरक्षण भिंत उभारणर, राज्य सरकार घेणार महत्त्वाचा निर्णय https://bit.ly/371PgKE 

5. धावत्या लोकलमधून तरुणाला ढकलून त्याची हत्या करणारे 10 आरोपी गजाआड, मुलीला पळवून नेल्यामुळे खून केल्याचं महिन्याभराच्या तपासानंतर निष्पन्न https://bit.ly/3eX11Gh 

6. जळगावात क्षुल्लक कारणावरुन उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर गोळीबार, क्रिकेट खेळण्यावरुन दोन गटातील हाणामारीचं पर्यावसान गोळीबारात https://bit.ly/3BKgEdU 

7. कृषी कायद्यांच्या विरोधात राहुल गांधी ट्रॅक्टर चालवत संसदेत दाखल, शेतकऱ्यांचा दाबलेला आवाज संसदेपर्यंत पोहोचवल्याचा दावा https://bit.ly/2UMcXDW 

8. कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांचा राजीनामा, वय आणि प्रकृतीच्या कारणास्तव राजीनामा दिल्याची चर्चा, मात्र भाजपमधील वाद चव्हाट्यावर येण्याची शक्यता https://bit.ly/3zy5pDJ 

9. देशातील कोरोनाची तिसरी लाट ओसरतेय; सलग चौथ्या दिवशी 40 हजारांहून कमी कोरोनाबाधितांची नोंद https://bit.ly/3wZZN3m  राज्यातही कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच अहमदनगर जिल्ह्यातील रुग्णसंख्येत वाढ https://bit.ly/3zD4phs 

10. मीराबाई चानूला मिळू शकतं सुवर्णपदक, सुवर्ण पदक जिंकलेल्या चिनी वेटलिफ्टरची डोप टेस्ट होणार https://bit.ly/3y6562L टेबल टेनिसमध्ये मोठी निराशा, भारताची मनिका बत्राचं आव्हान संपुष्टात https://bit.ly/3BR0Lmn 

ABP माझा स्पेशल : 

1. 'कंटेनर पलटी, बिअर फरार!' पलटलेल्या कंटेनरमधून बिअरची पळवापळवी, तासात कंटेनर रिकामा, वैजापूरमधला व्हिडीओ व्हायरल https://bit.ly/3eYDW6d 

2. Kargil Vijay Diwas : ऑपरेशन विजय! कारगिल युद्धात कशी चारली पाकिस्तानला धूळ?  https://bit.ly/3BBlqKZ  ... म्हणून साजरा केला जातो 'कारगिल विजय दिवस' https://bit.ly/3kWvBnx 

3. Tokyo Olympics 2020 : भवानी देवीनं रचला इतिहास, ऑलिम्पिकमध्ये तलवारबाजीचा सामना जिंकणारी पहिली भारतीय महिला
https://bit.ly/3ryjlus 

4. Priya Malik : प्रिया मलिकनं गाजवलं मैदान, जागतिक स्पर्धेत मिळवलं सुवर्णपदक, कौतुकाचा वर्षाव https://bit.ly/3eUJqyI 

5. Manikrao Jagtap : महाडचे माजी आमदार माणिकराव जगताप यांचं कोरोनामुळं निधन https://bit.ly/3i0z3LP 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv           

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv           

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pune News: पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी 25 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, कोणत्या प्रभागात कोणाला संधी?
पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी 25 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, कोणत्या प्रभागात कोणाला संधी?
'चर्चा अंतिम टप्प्यात, संयुक्त सभा होणार, फक्त मुंबईच नाही, तर जेव्हा पहिल्या मेळाव्याची घोषणा होईल तेव्हा..' संजय राऊतांनी सांगितला ठाकरे बंधूंचा मास्टर प्लॅन!
'चर्चा अंतिम टप्प्यात, संयुक्त सभा होणार, फक्त मुंबईच नाही, तर जेव्हा पहिल्या मेळाव्याची घोषणा होईल तेव्हा..' संजय राऊतांनी सांगितला ठाकरे बंधूंचा मास्टर प्लॅन!
Manikrao Kokate Arrest: मोठी बातमी: क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंना झटका, कोणत्याही क्षणी अटक वॉरंट निघण्याची शक्यता
मोठी बातमी: क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंना झटका, कोणत्याही क्षणी अटक वॉरंट निघण्याची शक्यता
Pradnya Satav: स्वर्गीय राजीव सातव यांच्या पत्नी आमदार प्रज्ञा यांचा भाजप प्रवेश ठरला! भाजपकडून काँग्रेसला तगडा धक्का
स्वर्गीय राजीव सातव यांच्या पत्नी आमदार प्रज्ञा यांचा भाजप प्रवेश ठरला! भाजपकडून काँग्रेसला तगडा धक्का

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शिंदेंची शिवसेना ही अमित शाहांची टेस्ट ट्यूब बेबी, संजय राऊत यांचा घणाघात
Shivsena And BJP Seat Sharing : युतीचा बोलबाला, कधी ठरणार फॉर्म्युला? Special Report
NCP Alliance : मित्रांनी ठेवलं दूर, काकांशी एकीचा सूर; कुणाला डोकेदुखी? Special Report
Thackeray Brother Alliance : बिगुल वाजलं तरी ठाकरे बंधूंच्या युतीचं नाही ठरलं? Special Report
Chandrapur Farmer :कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्याने विकली किडनी? शेतकऱ्याचा धक्कादायक दावा Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune News: पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी 25 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, कोणत्या प्रभागात कोणाला संधी?
पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी 25 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, कोणत्या प्रभागात कोणाला संधी?
'चर्चा अंतिम टप्प्यात, संयुक्त सभा होणार, फक्त मुंबईच नाही, तर जेव्हा पहिल्या मेळाव्याची घोषणा होईल तेव्हा..' संजय राऊतांनी सांगितला ठाकरे बंधूंचा मास्टर प्लॅन!
'चर्चा अंतिम टप्प्यात, संयुक्त सभा होणार, फक्त मुंबईच नाही, तर जेव्हा पहिल्या मेळाव्याची घोषणा होईल तेव्हा..' संजय राऊतांनी सांगितला ठाकरे बंधूंचा मास्टर प्लॅन!
Manikrao Kokate Arrest: मोठी बातमी: क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंना झटका, कोणत्याही क्षणी अटक वॉरंट निघण्याची शक्यता
मोठी बातमी: क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंना झटका, कोणत्याही क्षणी अटक वॉरंट निघण्याची शक्यता
Pradnya Satav: स्वर्गीय राजीव सातव यांच्या पत्नी आमदार प्रज्ञा यांचा भाजप प्रवेश ठरला! भाजपकडून काँग्रेसला तगडा धक्का
स्वर्गीय राजीव सातव यांच्या पत्नी आमदार प्रज्ञा यांचा भाजप प्रवेश ठरला! भाजपकडून काँग्रेसला तगडा धक्का
Maharashtra Local Body Election: महापालिकेसह कोल्हापूर, सांगली साताऱ्यासह 'या' 14 जिल्हा परिषद निवडणुकीचा सुद्धा धुरळा उडणार? नगरपालिकांचा निकाल येताच निर्णयाची शक्यता
महापालिकेसह कोल्हापूर, सांगली साताऱ्यासह 'या' 14 जिल्हा परिषद निवडणुकीचा सुद्धा धुरळा उडणार? नगरपालिकांचा निकाल येताच निर्णयाची शक्यता
Buldhana : पोक्सोसारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी शिक्षिकेला वर्षभर फुकटचा पगार; गटशिक्षण अधिकाऱ्याचे स्वयंघोषित नियम, बुलढाण्यात जनतेच्या पैशांची उधळपट्टी
पोक्सो सारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी शिक्षिकेला वर्षभर फुकटचा पगार; गटशिक्षण अधिकाऱ्याचे स्वयंघोषित नियम, बुलढाण्यात जनतेच्या पैशांची सर्रास उधळपट्टी
Zaira Wasim: 'बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी माफी मागावी...', 'त्या' व्हिडीओवर दंगल गर्ल संतापली, थेट पोस्ट करुन म्हणाली...
'बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी माफी मागावी...', 'त्या' व्हिडीओवर दंगल गर्ल संतापली, थेट पोस्ट करुन म्हणाली...
Yamuna Expressway Accident: आईच ती! गळ्यात काचेचा तुकडा घुसला, रक्तबंबाळ झाली तरी जळत्या बसची खिडकी फोडून दोन्ही मुलांना बाहेर काढलं अन्...; मातेचा आगीत होरपळून मृत्यू
आईच ती! गळ्यात काचेचा तुकडा घुसला, रक्तबंबाळ झाली तरी जळत्या बसची खिडकी फोडून दोन्ही मुलांना बाहेर काढलं अन्...; मातेचा आगीत होरपळून मृत्यू
Embed widget