ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 जानेवारी 2025 | मंगळवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 जानेवारी 2025 | मंगळवार
1) महाराष्ट्रात HMPV व्हायरसचा शिरकाव, नागपुरातील दोन लहान मुलांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह, खासगी रुग्णालयात उपचार सुरु https://tinyurl.com/yrc4pcfm नागपुरातील HMPV व्हायरसची लागण झालेल्या दोन्ही मुलांची प्रकृती ठणठणीत; जिल्हाधिकारी विपिन इटनकर यांची माहिती https://tinyurl.com/mr49zxun HMPV व्हायरसमुळं हिंगोली आरोग्य विभाग अलर्टमोडवर, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द, रुग्णालयातील बेडची संख्या वाढवली https://tinyurl.com/af44mbbd पुण्यातील 13 टक्के बालकांना दोन वर्षांपूर्वीच HMPV व्हायरसचा संसर्ग, घाबरण्याची गरजच नाही, जे जे रुग्णालयाच्या डीन डॉ. पल्लवी सापळे यांची माहिती https://tinyurl.com/5y6uzujj
2) संतोष देशमुखांच्या भावाचे विष्णू चाटेला 35 कॉल, 36 व्या कॉलला डेड बॉडीच पाठवली, सुरेश धसांकडून संतोष देशमुख हत्याप्रकरणात नवीन खुलासा https://tinyurl.com/yckdr6dy संतोष देशमुखांची हत्या करताना आरोपींच्या चेहऱ्यावर कोणतीही भीती किंवा पश्चाताप नव्हता, पोलिसांनी कोर्टात सांगितला अंगावर काटा आणणारा घटनाक्रम https://tinyurl.com/cpsbjfnp संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना मोक्का लावा, बिनभाड्याच्या खोलीत ठेवा, यांचा 'तेरे नाम'मधील सलमान झाला पाहिजे; सरपंच आंदोलनातून सुरेश धसांचा प्रहार https://tinyurl.com/y4xb6yaa
3) दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, 5 फेब्रुवारीला मतदान तर 8 तारखेला निकाल जाहीर होणार https://tinyurl.com/yhnsmfbb 5 फेब्रुवारीला 1 कोटी 55 लाख मतदार ठरवणार दिल्लीचा कारभारी, निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर https://tinyurl.com/4t4rm4f3
4) राज्यातील सर्व वाहनांना फास्ट टॅग अनिवार्य, 1 एप्रिल 2025 या निर्णयाची अंमलबजावणी होणार, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय https://tinyurl.com/2p83k862
5) संतोष देशमुख हत्या प्रकरणी औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेली याचिका प्रलंबित ठेवा, धनंजय देशमुखांची न्यायालयाला विनंती https://tinyurl.com/2myxectz वकिलाने न कळवताच औरंगाबाद खंडपीठात यांचिका दाखल केली, धनंजय देशमुखांची माहिती, संतोष देशमुखांच्या भावाचा वकिलांसोबतचा कॉल व्हायरल, https://tinyurl.com/sz7rk45n
6) मी मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला नाही, अजित पवारांच्या भेटीनंतर धनंजय मुंडेंचं स्पष्टीकरण, मुंडेंना अभय दिल्याची चर्चा https://tinyurl.com/mr2fwtrt अजित पवार अॅक्सिडेंटल नेते, त्यांच्यात हिंमत असती तर आपल्या मंत्र्याचा राजीनामा घेतला असता, बीड प्रकरणावरून संजय राऊतांचा बोचरा वार https://tinyurl.com/4rc9k8hx
7) अशोकाचे झाड दिसायल उचं आणि हिरवेगार, पण इतरांना ना सावली ना फळ, शिवसेना आमदार हेमंत पाटलांची खासदार अशोक चव्हाणांवर नाव न घेता बोचरी टीका https://tinyurl.com/3d4tzjat काँग्रेसचे नांदेड दक्षिणचे माजी आमदार मोहनराव हंबर्डे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता, अजित पवारांच्या भेटीनंतर राजकीय घडामोडींना वेग https://tinyurl.com/6y3wc5tc
8) वाल्मिक कराडच्या वाइन दुकानाचा काळाबाजार बाहेर, अंजली दमानिया यांना मिळालेल्या गोपनीय पत्रातून माहिती समोर https://tinyurl.com/5x9kwsct मनोज जरांगे पाटील आणि अंजली दमानियांच्या अडचणी वाढण्याची शक्यता, जातीय तेढ निर्माण होईल असं वक्तव्य केल्यामुळं लातूर जिल्ह्यातील किनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल https://tinyurl.com/3sfxb7zx
9) राज ठाकरे मनसेत मोठे बदल करणार, विधानसभा निवडणुकीतील पराभव विसरण्याचा कार्यकर्त्यांना सल्ला, मनसेचे नेते संदीप देशपांडेंची माहिती https://tinyurl.com/yv89prrh मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मनसे-भाजप युतीच्या चर्चा सुरु, 9. सूत्रांची माहिती एबीपी माझाला माहिती https://tinyurl.com/ypyfr792
10) अभिनेता सलमान खानची सुरक्षा वाढवली, बुलेटप्रूफ खिडकी, घराबाहेर पोलीस तैनात https://tinyurl.com/3e4hza2f दिवंगत नितीन देसाईंच्या स्टुडिओच्या आधुनिकीकरणासाठी राज्य सरकारचं पाऊल, तज्ज्ञ सल्लागाराची नियुक्ती करण्याचा निर्णय https://tinyurl.com/394yb97f
एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w