एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

एबीपी माझाच्या सर्व वाचक, प्रेक्षकांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा! ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 ऑक्टोबर 2024 | गुरुवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 ऑक्टोबर 2024 | गुरुवार

1) दिवाळीच्या पहिल्याच दिवशी सीना नदीत 4 ऊसतोड कामगार बुडाले, शोधकार्य सुरु, माढा तालुक्यातील खैरावमध्ये घडली घटना https://tinyurl.com/yummarpn बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजाजवळ कार आणि ट्रकचा भीषण अपघात, अपघातात तीन जणांचा मृत्यू, ऐन दिवळीत अपघात झाल्यामुळं सर्वत्र हळहळ https://tinyurl.com/4w583a8h कर्ज देत नसल्याच्या कारणावरुन बँक मॅनेजरवर कोयत्यानं हल्ला, मॅनेजर गंभीर जखमी, सातारा जिल्ह्यातील कराडमध्ये घडली घटना https://tinyurl.com/3z64xcck

2) पवार कुटुंबीय दिवाळीला एकत्र दिसणार का? अजित पवार म्हणाले आपल्याला दिसेलचं, नेमकं काय म्हणाले अजित पवार https://tinyurl.com/3ubjykrk
चिंचवड विधानसभा मतदारंसघातून निवडणूक लढवणारच, अजित पवारांच्या भेटींनतरही नाना काटे बंडखोरीवर ठामhttps://tinyurl.com/mrxnwrfc

3) आर आर आबा हे इमानदार होते, अजित पवारांची फायनल चौकशी देवेंद्र फडणवीस यांनी लावली, सुप्रिया सुळेंचा दावा https://tinyurl.com/ebtab4z6 अजित पवारांचं वक्तव्य अत्यंत असंवेदनशील, मी माफी मागते, आर. आर. पाटलांवरील टीकेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रियाhttps://tinyurl.com/5cmmray6 तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात रोहित पाटलांच्या विरोधात आणखी तीन रोहित पाटील निवडणुकीच्या मैदानातhttps://tinyurl.com/36bwa9s2

4) मुंबईतील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रवी राजा यांचा भाजपमध्ये प्रवेश, सायन-कोळीवाडा मतदारसंघातून  उमेदवारी न दिल्यानं होते नाराज https://tinyurl.com/24c2suas रवी राजा आणि आमचा संबंध संपला, आता जिथे आहे तिथे राहावं, वर्षा गायकवाडांची संतप्त प्रतिक्रियाhttps://tinyurl.com/49v46rf3 नॉट रिचेबल असलेले शिवसेना शिंदे गटाचे पालघरचे आमदार श्रीनिवास वनगा तब्बल 4 दिवसानंतर घरी परतले, एकनाथ शिंदे विश्वासू, पण त्या लोकांना सोडणार नाही  https://tinyurl.com/utpkp78p राज ठाकरे म्हणाले, राज्यात महायुतीचे सरकार येणार, संजय राऊत म्हणाले, भाजपला 50 जागा देखील मिळणार नाहीत 

5) आता परिवर्तन होणार, मुस्लिम आणि बौद्ध धर्मगुरुंच्या भेटीनंतर मनोज जरांगेंना विश्वास, 3 तारखेला उमेदवार आणि मतदारसंघ जाहीर करणारhttps://tinyurl.com/3hn69549 देवेंद्र तात्यांनी मला खूप काही शिकवलं; मनोज जरांगेंचं ठरलं, दलित, मुस्लीम व मराठा असा विजयाचा फॉर्म्युलाही सांगितला  https://tinyurl.com/3x5vpbzf

6) कोल्हापूर उत्तरमध्ये पुन्हा धमाका; विद्यमान काँग्रेस आमदार जयश्री जाधवांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश, सतेज पाटलांना धक्का https://tinyurl.com/uncsfbvh कोल्हापूर उत्तरच्या आमदार जयश्री जाधवांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानं राजकीय समीकरणं बदलणार, कोणाला फायदा कोणाला तोटा होणार?https://tinyurl.com/5x3bjb5c

7) छातीत दुखत असल्याने प्रकाश आंबेडकरांना पुण्यातील रुग्णालयात केलं दाखल केलं, अँजिओग्राफी होणार, सध्या प्रकृती स्थिर https://tinyurl.com/yc694tuz बाळासाहेबांची प्रकृती स्थिर, तुम्ही तुमचे मतदारसंघ सांभाळा; पुत्र सुजात यांनी दिली तब्बेत्तीची माहिती https://tinyurl.com/35sh65p3

8) निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांना बार्शी तालुक्यात मोठा धक्का, निरंजन भूमकर यांच्यासह 15 नगरसेवकांचा शरद पवार गटाच प्रवेश, दिलीप सोपलांना मिळणार पाठबळhttps://tinyurl.com/f72athe5 4 तारखेपर्यंत काँग्रेसनं सोलापूर मध्यतून उमेदवारी मागे घ्यावी, अन्यथा काँग्रेसचं षडयंत्र बाहेर आणणार, माकपचे माजी आमदार नरसय्या आडम यांचा इशाराhttps://tinyurl.com/4xkp3whn

9) जब्याला काळ्या चिमणीची राख घावली, सोमनाथ अवघडे आणि राजश्री खरातची लगीनगाठ? इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या फोटोमुळं चर्चांना उधाण https://tinyurl.com/4hdcm3zm केदारनाथमध्ये एकत्र आशीर्वाद घेतला, सारा अली खान 'या' नेत्याच्या मुलाला करतेय डेट? व्हायरल व्हिडिओमुळे चर्चा रंगलीhttps://tinyurl.com/3h6zatva

10) आयपीएल 2025 साठी रोहित ते हार्दिक, धोनी ते जडेजा, विराट ते सिराज, कोणत्या संघाने कुणाला रिटेन केलं? सर्व यादी!https://tinyurl.com/y5au9rkz आयपीएल 2025 साठी बुमराहला 18 कोटी, सूर्याला 16 कोटी, मुंबईकडून 5 खेळाडू रिटेन, एमएस धोनी ही चेन्नईकडून खेळणारhttps://tinyurl.com/bb583h5d

एबीपी माझा स्पेशल

महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत उमेदवार; 2019 मध्ये पहिल्यांदाच आमदार, मंगलप्रभात लोढांनाही टाकले मागे https://tinyurl.com/2669ydx8

एबीपी माझा Whatsapp Channel-
https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Cidco Lottery 2024 : सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर”महागृहनिर्माण योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 11 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर” योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 92 हजार अर्ज दाखल
सोसायटीतील उंच 13 व्या मजल्यावर भीषण आग, संसाराची राखरांगोळी;  शेजारील कुटुंब भयभीत
सोसायटीतील उंच 13 व्या मजल्यावर भीषण आग, संसाराची राखरांगोळी; शेजारील कुटुंब भयभीत
निवडणूक झाली, निकाल लागला, आता नोकरीचं बघा; 219 जागांसाठी जाहिरात, लवकरच करा अर्ज
निवडणूक झाली, निकाल लागला, आता नोकरीचं बघा; 219 जागांसाठी जाहिरात, लवकरच करा अर्ज
Jalgaon : लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pan 2.0 : केंद्र सरकारकडून पॅन 2.0 या योजनेला मंजुरी, पॅन कार्डमध्ये बदल होणारEknath shinde On CM : शिंदे फडणीसांपासून लांब,  मुख्यमंत्रिपदावरुन एकनाथ शिंदे नाराज?ABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 6 PM 26 November 2024Raosaheb Danve Navi Delhi : आमचे नेतृत्व दिल्लीत; म्हणून तेथूनच निर्णय होईल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Cidco Lottery 2024 : सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर”महागृहनिर्माण योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 11 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर” योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 92 हजार अर्ज दाखल
सोसायटीतील उंच 13 व्या मजल्यावर भीषण आग, संसाराची राखरांगोळी;  शेजारील कुटुंब भयभीत
सोसायटीतील उंच 13 व्या मजल्यावर भीषण आग, संसाराची राखरांगोळी; शेजारील कुटुंब भयभीत
निवडणूक झाली, निकाल लागला, आता नोकरीचं बघा; 219 जागांसाठी जाहिरात, लवकरच करा अर्ज
निवडणूक झाली, निकाल लागला, आता नोकरीचं बघा; 219 जागांसाठी जाहिरात, लवकरच करा अर्ज
Jalgaon : लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Udayanraje: उदयनराजेंचं लॉबिंग, 4 आमदारांसह घेतली, फडणवीस-अजित पवारांची भेट; हवंय मंत्रिपद
उदयनराजेंचं लॉबिंग, 4 आमदारांसह घेतली, फडणवीस-अजित पवारांची भेट; हवंय मंत्रिपद
महायुतीच्या महाविजयानंतर ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह, तिकडे सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्याला चांगलंच झापलं
महायुतीच्या महाविजयानंतर ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह, तिकडे सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्याला चांगलंच झापलं
Jitendra Awhad: हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
Embed widget