एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 सप्टेंबर 2024 | मंगळवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. मनोज जरांगे नवव्या दिवशी 'थांबले', उपोषण स्थगित करण्याचा निर्णय; विधानसभा निवडणुकीत पाडापाडी झाल्यास जबाबदार नाही, सरकारला इशारा https://tinyurl.com/8krncnvj  'आरक्षण दिलं नाही तर सत्तेत बसून आरक्षण घेणार', जरांगेंचा आरक्षणासाठी तगादा सुरुच, आचारसंहितेपर्यंत सरकारला दिली मुदत
https://tinyurl.com/4utvdk2d 

2. पिस्तुल हिसकावल्याच्या थिअरीवर विश्वास ठेवणं कठीण जातंय;अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणात हायकोर्टाकडून पोलिसांवर प्रश्नांची सरबत्ती https://tinyurl.com/yu9nfptw  अक्षय शिंदेच्या मृतदेहाला अग्नी देणार नाही, पुरावे नष्ट होऊ होऊ नये म्हणून शव पुरण्याचा निर्णय https://tinyurl.com/4jt5dz8b 

3. उद्धव ठाकरे- शरद पवार आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आपल्याकडे जोडा; अमित शाहांच्या भाजप पदाधिकाऱ्यांना सूचना https://tinyurl.com/4jjptwba बाजारबुणगे म्हणतात उद्धव ठाकरेंना खतम करा, पवारसाहेबांना खतम करा; हिंमत असेल तर येऊन तर बघ, उद्धव ठाकरेंचा अमित शाहांवर पलटवार 
https://tinyurl.com/3m8dc3e2 

4. अजित दादा महायुतीतून बाहेर पडतील अन् ते आमच्या महाशक्तीत येतील; आमदार बच्चू कडूंचा दावा https://tinyurl.com/3vy4eprj  मोदीजी 75 वर्षांचे झाल्यावर त्यांना रिटायर करणार का? अजित पवारांचा संदर्भ देत केजरीवालांनी मोहन भागवतांना पाठवलं पत्र https://tinyurl.com/ymk47fp7 

5. शरद पवार परळीत मोठी सभा घेणार, धनंजय मुंडेंना हादरा देणार; परळीतील राजाभाऊ फड यांच्या पक्षप्रवेशावेळी दिला गर्भीत इशाारा https://tinyurl.com/4b9xyddr  कृषीमंत्री धनंजय मुंडेंसमोर नवं आव्हान? परळी मतदारसंघातून आमदार रत्नाकर गुट्टेंच्या जावयाचं नाव उमेदवारीसाठी पुढं https://tinyurl.com/2p9vwvk3 

6. पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची पदावरून तात्काळ हकालपट्टी करा; नाना पटोलेंची निवडणूक आयोगाकडे पत्राद्वारे मागणी https://tinyurl.com/3mhd5drw  कोराडी येथील संस्थेला पाच हेक्टरच्या भूखंड प्रकरणी चंद्रशेखर बावनकुळे यांची स्पष्टोक्ती; देवाच्या देवास्थानात तरी राजकारण करू नका https://tinyurl.com/3kj93z54 

7. संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र ते मुसळधार पावसाचे अलर्ट, कुठे रेड कुठे ऑरेंज; IMD ने सांगितला संपूर्ण हवामान अंदाज https://tinyurl.com/4me5ffb9  पुण्यात मुसळधार पाऊस! उद्या पंतप्रधानांची सभा होणार त्या ठिकाणी चिखल अन् दलदलीचे साम्राज्य, व्हिडिओ आला समोर https://tinyurl.com/327bubet 

8. अकोल्यातून लाडकी बहीण योजनेसाठी 6 पुरुषांचा अर्ज; आधार कार्ड निलंबनाची कारवाई, मागवला खुलासा https://tinyurl.com/4thdum4a इलेक्शनची पेटी समोर येईल तेव्हा माझी लाडकी बहीण कमळाला मत देईल, त्यासाठीच जुगाड केलं, भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट https://tinyurl.com/fkrtnkhr 

9. लाचखोर निलंबित IAS अधिकारी अनिल रामोड यांची पुन्हा नियुक्ती; शासनाने दिली मोठी जबाबदारी
https://tinyurl.com/3p7d5s78 

10. कसोटी क्रमवारीतही ऋषभ पंतचा डंका! सहाव्या क्रमांकावर घेतली झेप; विराट कोहली टॉप-१० बाहेर
https://tinyurl.com/bd4fhmtw 

*एबीपी माझा विशेष*

70 दिवसांनंतर सोन्यानं केला नवा विक्रम, 5 दिवसात दरात 2900 रुपयांची वाढ, सध्या सोन्याचा दर 76 हजारांवर
https://tinyurl.com/yth3pmjz 

मुहूर्त ठरला! मुंबईतील पहिली अंडरग्राऊंड मेट्रो एप्रिल 2025 पर्यंत धावणार, तिकीट किमान 10 रुपये ते 50 रुपये असण्याची शक्यता   
https://tinyurl.com/53ant8dm 

*एबीपी माझा Whatsapp Channel* https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
Embed widget