एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार

1) गोंदियातील सडक अर्जुनी तालुक्यात शिवशाही बस उलटून भीषण अपघात, 10 जणांचा मृत्यू, https://tinyurl.com/26pbtyj7 शिवशाही बसच्या भीषण अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना 10 लाखांची मदत, काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा https://tinyurl.com/3ck5x29y

2) महायुतीचा शपथविधी सोहळा 5 डिसेंबरला मुंबईच्या आझाद मैदानावर संपन्न होणार, खात्रीलायक सूत्रांची एबीपी माझाला माहिती https://tinyurl.com/wt6zdw7x 
शपथविधी 5 डिसेंबरला, तर मग तोपर्यंत राज्य कुणाच्या भरवशावर? सुषमा अंधारेंचा सवाल, शिवसेना शिंदे गटावरही केली टीका https://tinyurl.com/5hfzr2wh

3) महायुतीची आज होणारी बैठक अचानक रद्द, एकनाथ शिंदे साताऱ्यातील त्यांच्या मूळगावी दरेगावाकडे रवाना , महायुतीत घडामोडींना वेग https://tinyurl.com/5enctf5p राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी वर्षा निवासस्थानी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, महायुतीच्या बैठकीआधीच मोठी घडामोड https://tinyurl.com/59748phz एकनाथ शिंदेंकडे आता पर्याय उरलेला नाही; मावळत्या सूर्यापेक्षा उगवत्या सूर्याचं तेज अधिक असतं, संजय राऊतांची टीका https://tinyurl.com/b4j37t4k

4) महायुती सरकारचा फॉर्म्युला ठरला; एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री स्ट्रक्चर कायम, कोणाच्या वाट्याला किती मंत्रिपदं येणार याची उत्सुकता https://tinyurl.com/h84s6trw एकनाथ शिंदेंचा प्रदिर्घ अनुभव; त्यांचा सहभाग शासनात हवा, आमदार शंभूराज देसाईंचं वक्तव्य https://tinyurl.com/bdz7zy5s राहुल कुल, माधुरी मिसाळ, गणेश नाईक, प्रकाश सुर्वे ते धनंजय मुंडे, महायुतीच्या संभाव्य मंत्रिमंडळात अनेकांच्या नावांची चर्चा  https://tinyurl.com/zp6b5k6s

5) राज्यात भाजपचं सरकार, त्यामुळं अण्णा हजारे आजारी असतील आणि आराम करताहेत; रोहित पवारांचा खोचक टोला https://tinyurl.com/3er3fxyu भाजपमध्ये मुख्यमंत्री पदासाठी पंकजा मुंडेंच्या नावाची चर्चा, रोहित पवारांच्या वक्तव्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण https://tinyurl.com/36edx9y5

6) वक्फ बोर्डाच्या निधीवरुन गोंधळात गोंधळ, अल्पसंख्याक विभागाकडून आधी 10 कोटींचा निधी जाहीर, मात्र नंतर जीआर मागे https://tinyurl.com/47k288dd काळजीवाहू सरकार असताना वक्फ बोर्डला 10 कोटींचा निधी, या प्रकाराची चौकशी करणार; देवेंद्र फडणवीसांचा पहिला मोठा निर्णय https://tinyurl.com/56mwvxmp  भाजपचा आक्रमक पवित्रा, वक्फ बोर्डाला 10 कोटींचा निधी देण्याचा आदेश तात्काळ रद्द  https://tinyurl.com/n23793c3

7) काँग्रेस अनेक जिल्ह्यातून हद्दपार! इतकी दयनीय अवस्था का झाली? अशोक चव्हाणांनी आकडेवारीसह मांडला काँग्रेसच्या पराभवाचा इतिहास https://tinyurl.com/mptsnsm5 एका दिवसात 9 लाख 99 हजार 359 मतांची वाढ कशी झाली? वाढीव मतदानाचे पुरावे द्या, नाना पटोलेंचं निवडणूक आयोगाला पत्र https://tinyurl.com/5ekaayh5 संघाच्या इशाऱ्यावरच नाना पटोलेंचे काम; काँग्रेसच्या बंटी शेळकेंचा घाणघात, पक्षातून बडतर्फ करण्याचीही मागणी https://tinyurl.com/4r7hvbnr

8) डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे गेला चिमुकल्याचा जीव, मृत्यूनंतर 11 दिवस ठेवलं व्हेंटिलेटरवर; संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार समोर https://tinyurl.com/5xbyfssm

9) विदर्भाच्या पांढऱ्या सोन्याची परवड; कापसाला हमीभावापेक्षा कमी दर मिळत असल्याने शेतकरी संकटात https://tinyurl.com/3ht4hwfs हमीभावापेक्षा कमी दरानं सोयाबीनची विक्री, आमदार कैलास पाटलांची धाराशिवमधील सोयाबीन खरेदी केंद्रावर धडक, म्हणाले,खुर्चीचा खेळ संपला असेल तर शेतकऱ्यांची काळजी करा https://tinyurl.com/4fmwbcr7 तीन एकर मुरमाड जमिनीतही तब्बल 360 टन उसाचे विक्रमी उत्पादन; कोल्हापूरच्या आधुनिक शेतकऱ्यांची अनोखी यशोगाथा https://tinyurl.com/4hd6v9jc

10) त्रिपुराविरुद्धच्या सामन्यात हार्दिक पांड्याची त्सुनामी, एकाच षटकात 28 धावांचा पाऊस, 11.2 षटकांतच बडोद्यानं गाठलं 109 धावांचं लक्ष https://tinyurl.com/ynzy6cjw फेब्रुवारी 2025 मध्ये होणारी चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानमध्ये होणार की नाही याचा निर्णय आज होण्याची शक्यता, दुबईत आयसीसीच्या सर्व बोर्ड सदस्यांसोबत बैठक सुरु https://tinyurl.com/2s6k885a 

एबीपी माझा स्पेशल

महायुतीला पूर्ण बहुमत, महाराष्ट्राच्या सरकारमध्ये किती मंत्री होणार? राज्यघटनेत काय म्हटलंय? https://tinyurl.com/yym3bysh

एबीपी माझा Whatsapp Channel - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pune Book Festival : 800 स्टॉल, 50 लाख पुस्तकं,अंतराळवीर कॅप्टन शुभांशू शुक्लांचं व्याख्यान ,पुणे बुक फेस्टीव्हल ठरणार वाचकांसाठी पर्वणी
800 स्टॉल, 50 लाख पुस्तकं, पुणे बुक फेस्टीव्हल ठरणार वाचकांसाठी पर्वणी
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 डिसेंबर 2025 | शनिवार
leonel Messi India Tour: कोलकातामधील मेस्सीच्या कार्यक्रमात अभूतपूर्व राडा; थेट आयोजकांना बेड्या ठोकल्या, प्रेक्षकांचे पैसे सुद्धा परत करणार!
कोलकातामधील मेस्सीच्या कार्यक्रमात अभूतपूर्व राडा; थेट आयोजकांना बेड्या ठोकल्या, प्रेक्षकांचे पैसे सुद्धा परत करणार!
भेटवस्तूमुळे उठणार वादळ! शिवा-जगदंबाच्या नात्यात मोठा ट्विस्ट; गैरसमज दूर होणार की वाढणार?
भेटवस्तूमुळे उठणार वादळ! शिवा-जगदंबाच्या नात्यात मोठा ट्विस्ट; गैरसमज दूर होणार की वाढणार?

व्हिडीओ

Mahapalikecha Mahasangram Pimpri Chinchwad : वाहतूक कोंडीवर काय म्हणतातयेत पिंपरी-चिंचवडकर?
Mahapalikecha Mahasangram Jalgaon : जळगाव महापालिकेत कोण मारणार बाजी? जळगावकरांना काय वाटतं?
Vidhan Parishad Final week proposal : विघानपरिषदेत अंतिम आठवडा प्रस्ताव मांडण्यास सुरुवात
Pravin Datke Nagpur : तुकाराम मुंडेंशी आमचा वैयक्तिक वाद नाही - प्रवीण दटके
Bharat Gogawale On Ajit pawar : दादा एक पाऊल पुढे आले तर आम्ही दोन पावलं पुढे यायला तयार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Book Festival : 800 स्टॉल, 50 लाख पुस्तकं,अंतराळवीर कॅप्टन शुभांशू शुक्लांचं व्याख्यान ,पुणे बुक फेस्टीव्हल ठरणार वाचकांसाठी पर्वणी
800 स्टॉल, 50 लाख पुस्तकं, पुणे बुक फेस्टीव्हल ठरणार वाचकांसाठी पर्वणी
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 डिसेंबर 2025 | शनिवार
leonel Messi India Tour: कोलकातामधील मेस्सीच्या कार्यक्रमात अभूतपूर्व राडा; थेट आयोजकांना बेड्या ठोकल्या, प्रेक्षकांचे पैसे सुद्धा परत करणार!
कोलकातामधील मेस्सीच्या कार्यक्रमात अभूतपूर्व राडा; थेट आयोजकांना बेड्या ठोकल्या, प्रेक्षकांचे पैसे सुद्धा परत करणार!
भेटवस्तूमुळे उठणार वादळ! शिवा-जगदंबाच्या नात्यात मोठा ट्विस्ट; गैरसमज दूर होणार की वाढणार?
भेटवस्तूमुळे उठणार वादळ! शिवा-जगदंबाच्या नात्यात मोठा ट्विस्ट; गैरसमज दूर होणार की वाढणार?
Share Market Holidays 2026 : पुढील वर्षी शेअर बाजार किती दिवस बंद राहणार? NSE कडून सुट्ट्यांची यादी जाहीर
2026 मध्ये शेअर बाजार किती दिवस बंद राहणार? नॅशनल स्टॉक एक्सचेंजकडून सुट्ट्यांची यादी जाहीर
कोल्हापुरात आयटीपार्क निर्मितीचा मार्ग मोकळा, जागा उपलब्धतेस शासनाची मंजुरी; आमदार राजेश क्षीरसागरांची माहिती
कोल्हापुरात आयटीपार्क निर्मितीचा मार्ग मोकळा, जागा उपलब्धतेस शासनाची मंजुरी; आमदार राजेश क्षीरसागरांची माहिती
Lionel Messi India Tour: हैदराबादमध्ये लिओनेल मेस्सी जलवा दाखवणार; मैत्रीपूर्ण सामन्याला राहुल गांधी सुद्धा हजेरी लावणार
हैदराबादमध्ये लिओनेल मेस्सी जलवा दाखवणार; मैत्रीपूर्ण सामन्याला राहुल गांधी सुद्धा हजेरी लावणार
Tamanna Bhatia: जयश्री गडकरांच्या रुपातील तमन्ना भाटियाचा फर्स्ट लूक, 'लख लख चंदेरी तेजाची' गाण्यावर डान्स, व्ही. शांतारामांच्या बायोपिकची उत्सुकता
जयश्री गडकरांच्या रुपातील तमन्ना भाटियाचा फर्स्ट लूक, 'लख लख चंदेरी तेजाची' गाण्यावर डान्स, व्ही. शांतारामांच्या बायोपिकची उत्सुकता
Embed widget