एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 डिसेंबर 2024 | गुरुवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 डिसेंबर 2024 | गुरुवार

1)  'एक देश, एक निवडणूक' विधेयकाला कॅबिनेटची मंजुरी; हिवाळी अधिवेशनात हे विधेयक संसदेत सादर होणार, सूत्रांची माहिती https://tinyurl.com/ytkyfbpt

2) अजित पवारांनी दिल्लीत सहकुटुंब भेटून शरद पवारांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, प्रफुल्ल पटेलांसह छगन भुजबळ आणि सुनील तटकरेही उपस्थित https://tinyurl.com/yckauetp वाढदिवाच्या शुभेच्छा देण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह घेणार शरद पवार यांची भेट, दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग https://tinyurl.com/yc8d5djc राज्यात 'अखंड' राष्ट्रवादीचा प्रयोग होणार का? अजित पवारांनी शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण https://tinyurl.com/mryrdf7n 10 दिवसांपूर्वीच दिल्लीत प्रफुल पटेल यांनी घेतली होती शरद पवारांची भेट https://tinyurl.com/39dvfsr9

3) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट, महाराष्ट्रासाठी पूर्ण सहकार्य करण्याचं पंतप्रधानांचं आश्वासन, फडणवीसांची माहिती https://tinyurl.com/wjysrrsd
शिवसेना ठाकरे गटाच्या खासदारांनी संसदेत घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट, विधानसभा निकालानंतर भेटीगाठीचं सत्र https://tinyurl.com/mr4df9um

4) उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट, 14 डिसेंबरला मंत्रीमंडळ विस्तार होणार असल्याची दिली माहिती https://tinyurl.com/4trenay6
अजितदादांशिवाय अर्थमंत्री पदासाठी दुसरा कुणीच योग्य व्यक्ती नाही, आमदार अमोल मिटकरी यांचं वक्तव्य https://tinyurl.com/2sh4kc62

5) भाजप स्वतःवरच अन्याय करुन घेईल पण मित्रांवर अन्याय करणार नाही,  मंत्रीमंडळ विस्तारावरुन भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांचं वक्तव्य https://tinyurl.com/mswpa47n भाजप जे सांगेल ते अजित पवार गटाला आणि  शिंदे गटाला मान्य करावं लागेल, मंत्रीमंडळ विस्तारावरुन जयंत पाटलांचा टोला https://tinyurl.com/ybwp54ye

6)  जमावबंदीनंतर परभणीतील परिस्थिती नियंत्रणात, हिंसाचारानंतर आज सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त, धुडगूस घालणाऱ्या 40 पेक्षा जास्त लोकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात  https://tinyurl.com/nhk2rnp9 बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण हे फास्टट्रॅक कोर्टामध्ये चालवावं, धनंजय मुंडेंची मागणी, विरोधकांवर टीका https://tinyurl.com/379rs676 लोकांना चिरडलं, रिक्षाला ठोकलं, दुचाकीला नेलं फरफटत; कुर्ला बस अपघाताचा थरकाप उडवणारा आणखी एक व्हिडीओ समोर https://tinyurl.com/muhwdn7317:08 12/12/2024

7) दिल्लीतही  लाडकी बहीण योजना, अरविंद केजरीवालांची मोठी घोषणा; महिन्याला महिलांना मिळणार 1000  रुपये https://tinyurl.com/mtfa997h महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेतील 16 लाख अर्जांची छाननी होणार,  पात्र अपात्र ठरवून लाभ दिला जाणार https://tinyurl.com/3e94ubmy मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा पगार मिळालाच नाही, वेतन रखडल्याने तरुणांची मोठी मागणी https://tinyurl.com/4pnub2r5

8) सोन्याच्या दरात  127 रुपयांची घसरण तर चांदीच्या दरात 128 रुपयांची वाढ, गुंतवणूकदारांना गुंतवणुकीची मोठी संधी https://tinyurl.com/558pzsv4 सेल्जर इलेक्ट्रॉनिक्सचा 54 रुपयांचा स्टॉक पोहोचला 1300 रुपयांवर, गुंतवणूकदार मालामाल https://tinyurl.com/3s3eauya

9) आयुष्यात इतके पैसे कमावले, पण वडिलांना मदत करू शकलो नाही, नाना पाटेकर वडिलांच्या आठवणीत भावूक https://tinyurl.com/4fasfkb3 ना हिरोइन, ना हिरो आणि ना अॅक्शन सीन्स, मेकर्सनी फक्त 20 कोटींत पडद्यावर उतरवली भन्नाट कहाणी; ऑल टाईम ब्लॉकबस्टर ठरली  'मंजुम्मेल बॉईज' फिल्म https://tinyurl.com/yech6s6w

10) भारताचे युवा खेळाडू भर मैदानात एकमेकांशी भिडले, नितीश राणा-आयुष बदोनीच्या वादात अखेर पंचांची मध्यस्थी https://tinyurl.com/5n993dau युवराज सिंगच्या वाढदिवसानिमित्त आयसीसीकडून अनोख्या शुभेच्छा, आयुष्यातील महत्त्वपूर्ण खेळींचा आणि कॅचेसचा 60 सेकंदाचा व्हिडिओ केला शेअर https://tinyurl.com/2xxr7cz3

एबीपी माझा स्पेशल

काकांच्या भेटीनंतर अजित पवार अमित शाहांच्या भेटीला संसदेत, तर मुख्यमंत्री फडणवीस मोदींच्या घरी, दिल्लीत भेटीगाठींना वेग https://tinyurl.com/59yvuwk4

एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nagpur : नागपुरातील श्रीमंतांच्या घरी दरोडा आणि अपहरणाचा कट, आंतरराज्य टोळीला केली पोलिसांनी अटक
नागपुरातील श्रीमंतांच्या घरी दरोडा आणि अपहरणाचा कट, आंतरराज्य टोळीला केली पोलिसांनी अटक
Parbhani : त्या जखमांचे मर्म भरणार कसे? हिंसेनंतर परभणी अखेर शांत, जनजीवन पूर्ववत 
त्या जखमांचे मर्म भरणार कसे? हिंसेनंतर परभणी अखेर शांत, जनजीवन पूर्ववत 
धक्कादायक ! पुण्यात गॅस शेगडीवरील लायटरचा स्फोट, पोलीस कर्मचारी गंभीर जखमी
धक्कादायक ! पुण्यात गॅस शेगडीवरील लायटरचा स्फोट, पोलीस कर्मचारी गंभीर जखमी
परवीन बाबी ते मीना कुमारी! 9 बॉलीवूड सेलिब्रिटी जे गर्भश्रीमंतीतून थेट रस्त्यावर आले; चेहरा सुद्धा ओळखेना
परवीन बाबी ते मीना कुमारी! 9 बॉलीवूड सेलिब्रिटी जे गर्भश्रीमंतीतून थेट रस्त्यावर आले; चेहरा सुद्धा ओळखेना
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 25 News : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 12 डिसेंबर 2024 : 5 PM : ABP MajhaAmit Shah will Meets Sharad Pawar : अजितदादांनंतर आता अमित शाह शरद पवारांची भेट घेणारMaharashtra Superfast News : 12 December 2024 : सुपरफास्ट बातम्या : ABP MajhaSharad Pawar Meet Ajit Pawar : पवारांचा वाढदिवस, अजितदादा भेटीला; सुप्रिया सुळेंनी केलं स्वागत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nagpur : नागपुरातील श्रीमंतांच्या घरी दरोडा आणि अपहरणाचा कट, आंतरराज्य टोळीला केली पोलिसांनी अटक
नागपुरातील श्रीमंतांच्या घरी दरोडा आणि अपहरणाचा कट, आंतरराज्य टोळीला केली पोलिसांनी अटक
Parbhani : त्या जखमांचे मर्म भरणार कसे? हिंसेनंतर परभणी अखेर शांत, जनजीवन पूर्ववत 
त्या जखमांचे मर्म भरणार कसे? हिंसेनंतर परभणी अखेर शांत, जनजीवन पूर्ववत 
धक्कादायक ! पुण्यात गॅस शेगडीवरील लायटरचा स्फोट, पोलीस कर्मचारी गंभीर जखमी
धक्कादायक ! पुण्यात गॅस शेगडीवरील लायटरचा स्फोट, पोलीस कर्मचारी गंभीर जखमी
परवीन बाबी ते मीना कुमारी! 9 बॉलीवूड सेलिब्रिटी जे गर्भश्रीमंतीतून थेट रस्त्यावर आले; चेहरा सुद्धा ओळखेना
परवीन बाबी ते मीना कुमारी! 9 बॉलीवूड सेलिब्रिटी जे गर्भश्रीमंतीतून थेट रस्त्यावर आले; चेहरा सुद्धा ओळखेना
Places Of Worship Act : तोपर्यंत देशभरातील दिवाणी न्यायालयांना प्रार्थनास्थळांना आव्हान देणाऱ्या खटल्यांवर कारवाई करण्यास मनाई; सुप्रीम कोर्टाचे निर्देश
तोपर्यंत देशभरातील दिवाणी न्यायालयांना प्रार्थनास्थळांना आव्हान देणाऱ्या खटल्यांवर कारवाई करण्यास मनाई; सुप्रीम कोर्टाचे निर्देश
लातूरनंतर औसामधील शेतकऱ्यांना वक्फ बोर्डाची नोटीस; 175 एकर जमिनीवर केलाय दावा
लातूरनंतर औसामधील शेतकऱ्यांना वक्फ बोर्डाची नोटीस; 175 एकर जमिनीवर केलाय दावा
India vs Australia : टीम इंडिया ऑस्ट्रेलियात जर तरच्या गणितामध्ये अडकली असतानाच आणखी एक बॅड न्यूज धडकली!
टीम इंडिया ऑस्ट्रेलियात जर तरच्या गणितामध्ये अडकली असतानाच आणखी एक बॅड न्यूज धडकली!
साताऱ्यात रेव्ह पार्टीत राडा, बारबालांसह अश्लील डान्सचे व्हिडिओ व्हायरल; मारहाणीत 3 जखमी
साताऱ्यात रेव्ह पार्टीत राडा, बारबालांसह अश्लील डान्सचे व्हिडिओ व्हायरल; मारहाणीत 3 जखमी
Embed widget