(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 मे 2021 | गुरुवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
1. चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठवली https://bit.ly/3oVanpP तर तोक्ते चक्रीवादळातल्या बाधितांसाठी 252 कोटींची मदत देणार, मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय https://bit.ly/3hXz4Re
2.राज्यात लॉकडाऊन आणखी वाढवण्याचा निर्णय, काही ठिकाणी नियम शिथिल करणार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती https://bit.ly/3vtiTif
3. मराठा आरक्षणप्रश्नी खा. संभाजीराजे छत्रपती आणि राष्ट्र्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यात चर्चा, मराठा समाजाची अस्वस्थता पवारांपर्यंत पोहोचवल्याचा दावा, आरक्षणासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येण्याचं आवाहन https://bit.ly/3unJzQd
4. यंदाच्या आषाढी सोहळ्यात पायी पालखी सोहळ्याला निर्बंध चालतील बंदी नको, वारकरी संप्रदायाची मागणी... उद्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यासोबत वारकऱ्यांच्या प्रतिनिधींची बैठक https://bit.ly/3vqye3m
5. देशभरात कोरोनाच्या रुग्णसंख्येत किंचित वाढ; देशात गेल्या 24 तासांत 2.11 लाख नवे कोरोनाबाधित, मात्र बरे होणाऱ्यांचा आकडा वाढता.. दोन लाख 83 हजार कोरोनामुक्त https://bit.ly/3vtQmJo राज्यात बुधवारी डिस्चार्जपेक्षा नवीन कोरोना रुग्ण अधिक, राज्यातली अॅक्टिव्ह रुग्ण संख्या तीन लाख 15 हजारांवर https://bit.ly/2RSAr8Z
6. मे महिन्यातील चौदावी इंधन दरवाढ; मुंबईत पेट्रोलची शंभरी, तर डिझेल 92 रुपये प्रति लिटर https://bit.ly/3fPkZT9
7. टोल नाक्यावर गाडी 10 सेकंदांपेक्षा जास्त थांबू नये यासाठी NHAI च्या गाईडलाईन्स जारी https://bit.ly/34n9IUO
8. इस्लामपूरमधील प्रकाश हॉस्पिटलच्या पाच जणांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा; निषेधार्थ डॉक्टर, स्टाफचं आज कामबंद आंदोलन, एका मंत्र्याच्या दबावापोटी हॉस्पिटलला बदनाम केलं जात असल्याचा हॉस्पिटल प्रशासनाचा आरोप https://bit.ly/3wDOC0A
9. सोशल मीडिया यूजर्सनी घाबरु नये, नवे आयटी नियम हे सोशल मीडियाचा दुरुपयोग टाळण्यासाठी असल्याचा दूरसंचार मंत्री रवि शंकर प्रसाद यांचा दावा https://bit.ly/3ul0XVO नियमांचे पालन का केले नाही? सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला आयटी मंत्रालयाची नोटीस https://bit.ly/3bYHIuL
10. पीएनबी घोटाळ्यातील फरार आरोपी मेहुल चोक्सीला डोमिनिकामध्ये अटक, कॅरिबियन बेटावरील अँटिगामधून झाला होता बेपत्ता, लवकरच भारताला हस्तांतरण https://bit.ly/3fogr7i भारतात आणल्यानंतर मेहुल चोक्सीला मुंबईच्या आर्थर रोड जेलमधील बॅरेक नंबर 12 च्या सेलमध्ये ठेवणार! https://bit.ly/2RSZ9pI
ABP माझा स्पेशल :
- ....तर 1 जुलैला कोरोना संपणार; अमेरिकेतील कोरोना स्पेशालिस्ट डॉ. रवी गोडसेंचा दावा https://bit.ly/3vqnlhO
- Coronavirus : कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करत अहमदनगरमधील आणखी एक गाव कोरोनामुक्त https://bit.ly/3yKcT6M
- राज्यातील सर्वात तरुण सरपंचाची दमदार कामगिरी! काही दिवसांतच गाव कोरोनामुक्त https://bit.ly/34ktoc3
- बांधकामांच्या साहित्याशी संबंधित दुकानं, व्यवसायांचा अत्यावश्यक प्रवर्गात समावेश https://bit.ly/34nRBxW
- ...तर संपत्तीच्या बाबतीत अंबानींना मागे सारत गौतम अदानी होतील आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती! https://bit.ly/3bTEsRq
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक– https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv