एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स |  20 मे 2021 | गुरुवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स |  20 मे 2021 | गुरुवार

  1. लसीचा एकही डोस वाया घालवू नका, जिल्हाधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत पंतप्रधान मोदींची सूचना https://bit.ly/3ysiDlK अहमदनगरमधील उपाययोजनांची पंतप्रधान मोदींकडून दखल, जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद https://bit.ly/3u4D1pE

  1. पंतप्रधान मोदींच्या थेट जिल्हाधिकाऱ्यांसोबत संवादावरुन नवं वादंग, बैठकीत मुख्यमंत्र्यांना केवळ बाहुलं बनवून ठेवल्याचा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा आरोप https://bit.ly/33ZflrZ  

  1. NEGVAC ने 1 जूनपर्यंत घरोघरी जाऊन लसीकरण करण्याबाबत निर्णय घ्यावा, मुंबई हायकोर्टाचे निर्देश.. घरोघरी जाऊन लस देण्यावरुन मुंबई महापालिकेने निराशा केल्याचं कोर्टाचं निरीक्षण https://bit.ly/3yqy51O

  1. 27 तारखेपर्यंत मराठा समाजाने शांत राहावं, आपली भूमिका त्या दिवशीच ठरेल, खासदार संभाजीराजे छत्रपती याचं आवाहन.. राज्य आणि केंद्र सरकार एकमेकांवर जबाबदारी ढकलत असल्याचा आरोप https://bit.ly/3f4hg4Z

  1. कोरोना व्हायरसच्या साथीप्रमाणेच म्युकरमायकोसिससाठीही आता साथरोग नियंत्रण कायदा लागू, केंद्र सरकारचा निर्णय https://bit.ly/3hLL889

  1. कोरोनाच्या रुग्णसंख्येत पुन्हा वाढ, गेल्या 24 तासात 2.76 लाख नव्या रुग्णांची भर तर 3,874 जणांचा मृत्यू https://bit.ly/3fwk8Xt तर राज्यात कोरोना उतरणीला! बुधवारी राज्यात 51,457 रुग्ण बरे होऊन घरी, तर 34,031 नवीन रुग्णांचे निदान https://bit.ly/3f3s5Ev

  1. कोरोनामुळे आई-वडील गमावलेल्या मुलांना नवोदय विद्यालयांमध्ये मोफत शिक्षण द्या, सोनिया गांधींचं पंतप्रधान मोदींना पत्र https://bit.ly/3hH2Edl

  1. इंधन दरवाढीने सामान्यांचं मोडलं कंबरडं, गेल्या पाच वर्षात पेट्रोल 39 तर डिझेल 40 रुपयांनी महागलं, मराठवाड्यात उस्मानाबाद वगळता सर्वत्र पेट्रोलचा दर शंभरच्या पुढे https://bit.ly/2Sd0wPP

  1. राज्यात सिनेमा आणि टीव्ही मालिकांचं चित्रिकरण सुरु व्हायला हवं, याविषयी मुख्यमंत्र्यांनाही बोलणार, राज ठाकरे यांचा निर्मात्यांना दिलासा https://bit.ly/3yqBbCQ

  1. Barge P-305 वरील शोध आणि बचावकार्य सुरुच; 37 जणांचा मृत्यू, मुंबईत एडीआर दाखल https://bit.ly/3oCF1UP

*ABP माझा ब्लॉग :*

BLOG : अनंताची फुलं आणि शाळेतल्या बाई, एबीपी माझाचे प्रतिनिधी अमोल मोरे यांचा ब्लॉग https://bit.ly/2RpQtar

BLOG : भय इथले संपत नाही... मंजिरी पोखरकर यांचा ब्लॉग https://bit.ly/3hGlJg0

*ABP माझा स्पेशल :*

मुंबई उच्च न्यायालयात सुट्टी काळातही मॅरेथॉन कामकाज; सकाळी 10.45 ला सुरु झालेलं काम रात्री सव्वाअकराला थांबलं https://bit.ly/3fC19e9

घरबसल्या कोरोना चाचणी करता येणार, ICMR कडून होम बेस्ड कोविड टेस्टिंग किटला मंजुरी https://bit.ly/3v76ZKK

अंगावर झाड कोसळून मुंबईतल्या संगीता खरात यांचा मृत्यू, अनाथ मुलांच्या शिक्षणाचा खर्च युवासेना उचलणार https://bit.ly/3u2Fhxx

तोक्ते नंतर आता 'यास' ची धडक, 27 मेपर्यंत पूर्व किनारपट्टीवर नवं चक्रीवादळ येण्याची शक्यता https://bit.ly/3fzhCzw

Veena George Profile : केके शैलजा यांची जागा घेणाऱ्या केरळच्या नव्या आरोग्यमंत्री वीना जॉर्ज कोण आहेत? https://bit.ly/3yrPff9

*युट्यूब चॅनल* - https://www.youtube.com/abpmajhatv           

*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv           

*फेसबुक* – https://www.facebook.com/abpmajha           

*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv           

*टेलिग्राम* - https://t.me/abpmajhatv

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 24 May 2024 : आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Ujani Dam : उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Agarwal Family Member Fight : अग्रवाल कुटुंबातील एकाची पत्रकारांना धक्काबूक्की, पाहा काय घडलं...ABP Majha Headlines : 11 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSina River Solapur : हे क्रिकेटचे मैदान नाही, महाराष्ट्रातील कोरडी नदी आहे Maharashtra ABP MajhaDombivli Blast 10 Videos : डोंबिवली बॉलयर ब्लास्टची भीषणता  दाखवणारी 10 भयानक दृश्य!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Horoscope Today 24 May 2024 : आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Ujani Dam : उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
Astrological Tips : अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 5 वस्तू, सदैव राहिल देवी लक्ष्मीची कृपा
अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 5 वस्तू, सदैव राहिल देवी लक्ष्मीची कृपा
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Cyber Crime : हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
Embed widget