ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जुलै 2021 | गुरुवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जुलै 2021 | गुरुवार
- Exclusive : काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा आपल्याच पक्षाच्या मंत्र्यावर निशाणा! नाना पटोलेंचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना धमाकेदार पत्र https://bit.ly/3jzFsyW
- कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या तोंडावर पुन्हा एकदा मुंबईतल्या लसीकरणाला ब्रेक, लससाठा नसल्यानं लसीकरण बंद करण्याची नामुष्की https://bit.ly/2UXZWXR
- कॅसेटकिंग गुलशनकुमार हत्येप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाचा फैसला, मारेकरी अब्दुल रौफ कोणत्याही दयेच्या लायक नाही, जन्मठेपेची शिक्षा कायम; तर टिप्सच्या रमेश तौरानींची निर्दोष सुटका https://bit.ly/3w95g7D
- विधानसभा अध्यक्षपदाचा तिढा कायम; भोरचे आमदार संग्राम थोपटे आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची नावे चर्चेत https://bit.ly/3y9HjhO विधानसभा अध्यक्षांची जागा काँग्रेसचीच; तिनही पक्षांनी एकत्र निर्णय घ्यावा, शरद पवार यांचा सल्ला https://bit.ly/3AlcSqL
- 'अॅट्रॉसिटीचे खोटे गुन्हे दाखल केले तर रॉबरीचा गुन्हा दाखल करा', खामगावचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांचा वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल https://bit.ly/2Uj4x6l
- राष्ट्रवादी मुद्द्यांवरुन गुद्द्यांवर आलीय; गाडीवरील दगडफेकीनंतर भाजप आमदार गोपीचंद पडळकरांची टीका https://bit.ly/3qGc1fP सोलापुरातील राष्ट्रवादीच्या कार्यालयावर पडळकर समर्थकांचा हल्ला, पडळकरांच्या गाडीवर हल्ला करणाऱ्यांविरोधात गुन्हा https://bit.ly/3dtnwlF
- पालघरमध्ये कुपोषणाने पुन्हा डोकं वर काढलं, दोन महिन्यात 40 बालमृत्यू तर 5 मातांचा मृत्यू https://bit.ly/2SFmN9H
- वर्ध्यात चिमुकल्यांचा अमानुष छळ; निर्दयीपणे मारहाण करणारे वडील आणि सावत्र आई विरोधात तक्रार दाखल, पोलिसांकडून अटक https://bit.ly/364FJ4L
- देशात सलग चौथ्या दिवशी 50 हजारांहून कमी कोरोनाबाधितांची नोंद, गेल्या 24 तासांत हजाराहून अधिक रुग्णांचा मृत्यू https://bit.ly/3h5Zob0 राज्यात पुन्हा वाढतोय कोरोनाबाधितांचा आकडा, बुधवारी 9,771 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
- मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थितीत देहूत तुकोबांच्या तर पैठणमधून संत एकनाथ महाराजांच्या पालखीचं प्रस्थान, प्रस्थानानंतर पालखी मंदिरात मुक्कामी https://bit.ly/3hrPejF
*ABP माझा ब्लॉग*
'Syndrome K' Disease : 'रुग्णांना' आजारी पाडून त्यांचे प्राण वाचवणारे धाडसी डॉक्टर, एबीपी माझाचे प्रतिनिधी प्रविण वाकचौरे यांचा ब्लॉग https://bit.ly/3dACPZE
Blog | ट्रोलिंग चॅम्प्स.. एबीपी माझाचे प्रतिनिधी विनीत वैद्य यांचा ब्लॉग https://bit.ly/367Au4y
*ABP माझा स्पेशल*
Maharashtra Krushi Day : राज्यात आज साजरा केला जातोय कृषी दिन, जाणून घ्या त्याचं महत्व आणि इतिहास https://bit.ly/3y9Wx6w
CA Day 2020: 1 जुलैलाच सीए डे का साजरा केला जातो? आयसीएआयशी संबंधित या विशेष गोष्टी जाणून घ्या https://bit.ly/3waxA9N
एक टन वजन, सहा फूट उंची आणि दहा फूट लांबी; 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये नोंद असलेला गजा बैल हरपला https://bit.ly/3w51r37
विधानसभा अध्यक्ष निवडीची प्रक्रिया कशी असते? A टू Z माहिती https://bit.ly/3xaK8iC
हातावर पोट असलेल्या फेरीवाल्याचं सामान रस्त्यावर, मीरा-भाईंदर मनपा अधिकाऱ्यांची दादागिरी; 'माझा'च्या बातमीनंतर मदतीचा ओघ सुरु https://bit.ly/2TqvWTR
EU on Covishield Vaccines:यूरोपमधील 9 देशांमध्ये कोविशील्ड घेतलेल्या भारतीयांना प्रवासाची परवानगी https://bit.ly/3xa16Od
*राष्ट्रीय डॉक्टर्स डे स्पेशल*
PM Modi on Doctors Day: देशात एम्सची संख्या वाढवली जाणार, आरोग्य क्षेत्राचे बजेटही दुप्पट : पंतप्रधान मोदी https://bit.ly/3hbhJ6C
Thank You, Doctor! कोरोना काळात रुग्णसेवेचं व्रत घेणाऱ्या डॉक्टरांचा सन्मान https://bit.ly/3qCmmtk
National Doctors Day Exclusive : आईसाठी ' पैठणी ' विणणारा डॉक्टर ! https://bit.ly/3h8UlXd
National Doctors' Day 2021 : कोरोना संक्रमणाच्या काळात आज साजरा केला जातोय 'डॉक्टर्स डे', जाणून घ्या त्याचा इतिहास आणि महत्व https://bit.ly/2SE6TML
*युट्यूब चॅनल* - https://www.youtube.com/abpmajhatv
*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv
*फेसबुक* – https://www.facebook.com/abpmajha
*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv
*टेलिग्राम* - https://t.me/abpmajhatv