एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 फेब्रुवारी 2022 | सोमवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचा आढावा घेतला जातो.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 फेब्रुवारी 2022 | सोमवार

1.  राज्य सरकारच्या लेखी आश्वासनानंतर संभाजी राजेंचं उपोषण सोडलं, मागण्या मान्य झाल्यानं निर्णय https://bit.ly/3HmG7vO 
मराठा समाजाच्या 'या' प्रमुख मागण्या झाल्या मान्य https://bit.ly/3HrEfC4 

2. प्रभारी पोलीस महासंचालक असलेले संजय पांडे मुंबईचे नवे पोलीस आयुक्त..  विद्यमान आयुक्त हेमंत नगराळे यांची महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती https://bit.ly/3C1ET7X 

3.  राष्ट्रवादीच्या आणखी एका मंत्र्याला ईडीचा दणका, प्राजक्त तनपुरे यांची 13 कोटींची मालमत्ता जप्त  https://bit.ly/359fLk0 

4. NDA ची मुलाखत की 12 वीचा पेपर? परीक्षार्थींसमोर पेच प्रसंग, पालक विद्यार्थी चिंतेत https://bit.ly/35h1PnN   परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मुलाखती पुढे ढकलण्यासाठी बोर्ड NDA ला पत्र लिहिणार https://bit.ly/33XbP50 

5. यशवंत जाधव यांच्या घरी सुरू असलेली आयकर विभागाची चौकशी अखेर चौथ्या दिवशी पूर्ण .. IT कारवाईनंतर यशवंत जाधवांचा माध्यमांशी बोलण्यास नकार https://bit.ly/3IsZDrW 

6. 'समर्थांविना शिवाजी महाराजांना कोण विचारेल?' राज्यपाल कोश्यारींचं वादग्रस्त वक्तव्य, राष्ट्रवादी आक्रमक  https://bit.ly/3CdedBD  शिवप्रेमींमध्ये संताप! राज्यपालांनी आपल्या पदाची मर्यादा ठेवून वक्तव्य करावं : खासदार उदयनराजे https://bit.ly/35zqcx4 

7. ओबीसी आरक्षणाचा तिढा; आता 2 मार्च रोजी होणार सुप्रीम कोर्टात सुनावणी https://bit.ly/3IwdHkb 

8.  चर्चेपूर्वी रशियाने युद्धविराम जाहीर करावा ; युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांची मागणी  https://bit.ly/3HspWgo मोदी सरकारमधील चार मंत्री युक्रेन  शेजारील देशात जाणार, युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी मोठा निर्णय https://bit.ly/36PW5SD 

9. कोरोना रुग्णांमध्ये मोठी घट, दोन महिन्यांनंतर पहिल्यांदाच 10 हजारांहून कमी रुग्ण, 119 जणांचा मृत्यू https://bit.ly/3BYwrX4   रविवारी राज्यात 782 नव्या रुग्णांची नोंद, दोन जणांचा मृत्यू https://bit.ly/3hrt2qC 

10. Amul Milk Price Hike: अमूल दूध महागलं! देशभरात 1 मार्चपासून दरवाढ, जाणून घ्या नवे दर https://bit.ly/3pntMRK 

ABP माझा स्पेशल

Fuel Price : इंडियन ऑइलचा झटका; 'या' देशात पेट्रोलच्या दराचे द्विशतक, भारताचे काय?
https://bit.ly/3tiQWtR 

हिट अॅण्ड रन प्रकरण: केंद्र सरकारचा मोठा निर्णय; मृतांच्या नातेवाईकांना मिळणाऱ्या नुकसानभरपाईमध्ये आठपटीने वाढ https://bit.ly/3st8LqO 

Madhabi Puri Buch SEBI chairperson: माधवी पुरी बुच यांची सेबीच्या अध्यक्षपदी नियुक्ती https://bit.ly/35DlChj 

उत्तर प्रदेशातल्या एक्सप्रेस वे कडून महाराष्ट्राने काय शिकायला हवं? https://bit.ly/3M23EFM 

UP Election 2022: विधानसभा निवडणुकीत बसपाचा हत्ती कुठे हरवला? जाणून घ्या युपीत काय आहे पक्षाची स्थिती... https://bit.ly/3vxf7Hs 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Latur Fire : स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 20 January 2025Donald Trump oath Ceremony | अमेरिकेत पुन्हा डोनाल्ड ट्रम्प पर्व, 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून घेतली शपथSpecial Report Akshay Shinde Case | अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरप्रकरणी पोलीस गोत्यातJalgoan Crime News : जळगावात 'सैराट', पूजा-मुकेशच्या लव्हस्टोरीचा रक्तरंजित शेवट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Latur Fire : स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
Embed widget