एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 फेब्रुवारी 2022 | रविवार 

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचा आढावा घेतला जातो.

|| एबीपी माझाच्या सर्व वाचकांना मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! ||

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 फेब्रुवारी 2022 | रविवार 

युक्रेनमध्ये अडकलेले 250 विद्यार्थी दिल्ली विमानतळावर पोहोचले, एअर इंडियाचं दुसरं विमान भारतात दाखल https://bit.ly/3M3Sr7N

युक्रेनमधून पोलंडमध्ये जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना सीमेवर धक्काबुक्की, पोलिसांनी गोळीबार केल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप https://bit.ly/3BUICV4   

रशिया-युक्रेन युद्धाचा भारतावर परिणाम, पेट्रोल-डिझेलच्या दरात होणार वाढ, अर्थराज्यमंत्री भागतव कराड यांचे सूतोवाच https://bit.ly/3hp8oXU रशिया युक्रेन वादामुळे स्टीलचे भाव कडाडले, बांधकाम करणे महागले..(लिंक)

 मागण्यांची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत आझाद मैदान सोडणार नाही, संभाजीराजेंचा निर्धार https://bit.ly/3smkpDU राज्य सरकारच्या अखत्यारीत जे मुद्दे आहेत ते सोडवू : उपमुख्यमंत्री अजित पवार https://bit.ly/359wC6e

औंढा नागनाथनंतर परळी वैद्यनाथचीही महाशिवरात्री यात्रा सलग तिसऱ्या वर्षी रद्द https://bit.ly/3HoF6Dp

2024 मध्ये आपण सर्व दिल्लीमध्ये बसणार म्हणजे बसणारचं, आदित्य ठाकरेंनी व्यक्त केला विश्वास https://bit.ly/3poezQB

राष्ट्रवादीकडे मुख्यमंत्री करण्याची संधी होती, पण...; जयंत पाटलांचं वक्तव्य https://bit.ly/3squW0R  

देशात कोरोनाच्या रुग्णांमध्ये सातत्याने घट, गेल्या 24 तासांत 11 हजार 499 रुग्णांची नोंद, 255 मृत्यू https://bit.ly/3BUEHaR तर राज्यात शनिवारी 893 नव्या रुग्णांची भर, मुंबईपेक्षा पुण्यात जास्त रुग्ण https://bit.ly/3M4C9vf

उत्तर प्रदेशात पाचव्या टप्प्यात दुपारी 3 वाजेपर्यंत 46 टक्के टक्के मतदान https://bit.ly/3hjkvWF

श्रीलंका संघाने नाणेफेक जिंकली, प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय, दुखापतीमुळे ईशान किशन बाहेर https://bit.ly/3M8Igi8

ABP माझा कट्टा

ज्येष्ठ संगीतकार आनंदजी माझा कट्ट्यावर, पाहा संपूर्ण मुलाखत https://bit.ly/3soKToc

मराठीवर प्रेम करायला शिकलो, गिरणगावातील वातावरणाचा संगीतावर प्रभाव; संगीतकार आनंदजी यांनी जागवल्या आठवणी https://bit.ly/3pnEYxL

ABP माझा ब्लॉग

मराठी : भाषा जगण्याची गोष्ट! , एबीपी माझाचे प्रतिनिधी निलेश झालटे यांचा लेख https://bit.ly/3BZwbra

पश्चिम युपीत गन्ना की जिन्ना?, एबीपी माझाचे वृत्तनिवेधक सौरभ कोराटकर यांचा विशेष लेख https://bit.ly/3plpfQ2

झेलेन्स्की आणि सिकंदर!, समीर गायकवाड यांचा लेख https://bit.ly/3HxIZ9m

ABP माझा स्पेशल

Exclusive Video : निवडणूक अन् लिंबू कलरची साडी! सोशल मीडिया सेन्सेशन रीना द्विवेदींशी खास संवाद  https://bit.ly/35ePMaz

Russia Ukraine War: काय आहे SWIFT? पाश्चात्य देशांच्या या आर्थिक अस्त्राचा रशियाला बसणार फटका? https://bit.ly/3pnYmL7

Medical Emergency साठी तासभरात मिळतील हक्काचे एक लाख; जाणून घ्या योजना https://bit.ly/3tf3an3

आज पोलिओ रविवार; पाच वर्षाच्या आतील बालकांसाठी 'दो बूंद जिंदगी के' आवश्यक https://bit.ly/3hlADXt

IPL 2022 Update: आयपीएल 2022 चा शुभारंभ चेन्नई सुपरकिंग्सच्या सामन्याने, पण समोर मुंबई नाही तर 'हा' संघ https://bit.ly/3M0yv5L  

जिल्ह्यात चार आमदार तरीही बीडचे राष्ट्रवादी भवन अंधारात! दीड लाखांचं विजबिल न भरल्यामुळं कनेक्शन कट https://bit.ly/3voSUeO

सुनेला सासरी न पाठवल्याचा राग! सासऱ्याकडून व्याह्याला कडकडून चावा, अकोल्यातील घटना https://bit.ly/3C0NSqi

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv           

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv          

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gopichand Padalkar: आर आर पाटलांचा मुलगा आमदार होतो, पण आपला मुलगा आमदार न झाल्याने जयंत पाटलांना टेन्शन: गोपीचंद पडळकर
आर आर पाटलांचा मुलगा आमदार होतो, पण आपला मुलगा आमदार न झाल्याने जयंत पाटलांना टेन्शन: गोपीचंद पडळकर
Saif Ali Khan Attack: चोरीसाठी सैफ अली खानचंच घर का निवडलं? पोलिसांकडून कसून चौकशी; समोर आलं खळबळजनक कारण
चोरीसाठी सैफ अली खानचंच घर का निवडलं? पोलिसांकडून कसून चौकशी; समोर आलं खळबळजनक कारण
Cidco  : सिडकोच्या 26000 घरांसाठी नोंदणीला 25 जानेवारीपर्यंत मुदतवाढ, प्राधान्यक्रम कधीपर्यंत नोंदवायचा? घरांच्या किमतीचं काय ? 
सिडकोच्या 26000 घरांसाठी नोंदणीला 25 जानेवारीपर्यंत मुदतवाढ, प्राधान्यक्रम कधीपर्यंत नोंदवायचा?
Dhananjay Munde Beed: धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीच्या शिबिरात दंड थोपटले, पण मंत्रिपदावरील गंडातर कायम, पक्षात धनुभाऊंविषयी खदखद
वाल्मिक कराड धनंजय मुंडेंच्या पाठबळामुळे मोठा झाला, मंत्रीपदाबाबत विचार करावा, राष्ट्रवादीत खदखद
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ashok Chavan on Election| स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर, अशोक चव्हाणांचे संकेतDhananjay Munde Speech Shirdi| अजितदादा हे षडयंत्र, शिर्डीत धनंजय मुंडेंचं आक्रमक भाषणABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 07 AM 20 January 2025Gurdian Minister Hold News : नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती,महायुतीतील वाद चव्हाट्यावर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gopichand Padalkar: आर आर पाटलांचा मुलगा आमदार होतो, पण आपला मुलगा आमदार न झाल्याने जयंत पाटलांना टेन्शन: गोपीचंद पडळकर
आर आर पाटलांचा मुलगा आमदार होतो, पण आपला मुलगा आमदार न झाल्याने जयंत पाटलांना टेन्शन: गोपीचंद पडळकर
Saif Ali Khan Attack: चोरीसाठी सैफ अली खानचंच घर का निवडलं? पोलिसांकडून कसून चौकशी; समोर आलं खळबळजनक कारण
चोरीसाठी सैफ अली खानचंच घर का निवडलं? पोलिसांकडून कसून चौकशी; समोर आलं खळबळजनक कारण
Cidco  : सिडकोच्या 26000 घरांसाठी नोंदणीला 25 जानेवारीपर्यंत मुदतवाढ, प्राधान्यक्रम कधीपर्यंत नोंदवायचा? घरांच्या किमतीचं काय ? 
सिडकोच्या 26000 घरांसाठी नोंदणीला 25 जानेवारीपर्यंत मुदतवाढ, प्राधान्यक्रम कधीपर्यंत नोंदवायचा?
Dhananjay Munde Beed: धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीच्या शिबिरात दंड थोपटले, पण मंत्रिपदावरील गंडातर कायम, पक्षात धनुभाऊंविषयी खदखद
वाल्मिक कराड धनंजय मुंडेंच्या पाठबळामुळे मोठा झाला, मंत्रीपदाबाबत विचार करावा, राष्ट्रवादीत खदखद
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
Bigg Boss 18 : करणवीर मेहरा बिग बॉस 18 चा विजेता, विवियन डिसेनला झटका देत ट्रॉफीवर कोरलं नाव; बक्षिसाची रक्कम किती?
करणवीर मेहरा बिग बॉस 18 चा विजेता, विवियन डिसेनला झटका देत ट्रॉफीवर कोरलं नाव; बक्षिसाची रक्कम किती?
Share Market : विदेशी गुंतवणूकदारांची सावध चाल, भारतीय शेअर बाजारातून जानेवारीत 44396 कोटी रुपये काढले
विदेशी गुंतवणूकदारांचं सावध पाऊल, जानेवारीत भारतीय शेअर बाजारातून 44396 कोटी रुपये काढून घेतले, कारण...
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Embed widget