एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 नोव्हेंबर 2023| गुरुवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 नोव्हेंबर 2023| गुरुवार*
*एबीपी माझाच्या प्रेक्षकांना, वाचकांना वसूबारसच्या शुभेच्छा*

1. अजित पवार गटाकडून 20 हजार बोगस कागदपत्रे, शरद पवार गटाचा निवडणूक आयोगात दावा; राष्ट्रवादी कोणाची? पुढील सुनावणी 20 नोव्हेंबर रोजी https://tinyurl.com/5nmetrk6

2. एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड, कर्मचारी-अधिकाऱ्यांना 6000 रुपयांचा बोनस जाहीर https://tinyurl.com/3bb8atek  मुंबई महापालिका, बेस्ट कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार; प्रशासनाकडून बोनस जाहीर https://tinyurl.com/yupht83y सिडको कर्मचाऱ्यांची दिवाळी जोमाने साजरी होणार; तब्बल 50 हजारांचा बोनस जाहीरhttps://tinyurl.com/emt6p2ku

 3. 15 नोव्हेंबरपासून मनोज जरांगेंची तोफ पुन्हा धडाडणार; पाहा संपूर्ण वेळापत्रक https://tinyurl.com/2p95rbxd  मराठा समाजाचा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना धसका, मंचर एसटी आगाराचा उद्घाटन सोहळा केला रद्द https://tinyurl.com/maf5236y

4. दोन सख्ख्या बहिणी, एकीची कुणबी अन् दुसरीची मराठा म्हणून नोंद; प्रशासनासमोर नवा पेच https://tinyurl.com/28s8e222

5. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाची जोमाने तयारी सुरू, 'मातोश्री'वर पार पडली महत्त्वाची बैठक https://tinyurl.com/yau85cs8

6. ओबीसी समाजातील रोष शमवण्यासाठी भाजपकडून मोर्चेबांधणी; निवडणुकीसाठी व्यूहरचना https://tinyurl.com/534fb2ad

7 . मुंबईतील प्रदूषण रोखण्यासाठी रस्त्यांवर पाण्याचा मारा, धूळ बसवण्यासाठी टँकरने पाण्याचे फवारे, मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत काय काय ठरलं? https://tinyurl.com/yckhn3xd

8 ... तर ही शासनाची अन् पुणे पोलिसांची नाचक्की; ललित पाटील प्रकरणावरुन धंगेकर पुन्हा भडकले! https://tinyurl.com/6fanzxw3 पोलिसांच्या वाहनातील कैद्यांना पाकीटं? पाकीटात नेमकं काय? सुषमा अंधारे यांच्या आरोपाने खळबळ https://youtu.be/C_Dd1wS_Jn4?si=oMIbtBXwEpb8C6Yh

9. अवकाळी पावसामुळे बळीराजा चिंतेत! भात, द्राक्षांसह कापसाचं पिकं धोक्यात https://tinyurl.com/4sd9w5bm

10.  ज्याच्या नावावरून नाव ठेवलं त्या सचिनलाच रचिन मागं टाकणार; सचिनचा सर्वात मोठा पराक्रम आपल्या नावावर करणार! https://tinyurl.com/4sx6u4n9

*माझा विशेष* 

पंढरपुरात विठुरायाच्या पदस्पर्श दर्शनरांगेत यंदा प्रथमच भाविकांच्या आरामाची व्यवस्था; जिल्हाधिकाऱ्यांचे अनेक धाडसी निर्णय https://tinyurl.com/5n6avtxz

जमीर शेख हा शिवराम कसा झाला, 'त्या' धर्मांतराची नेमकी कहाणी काय?; पाहा संपूर्ण प्रकरणाची A टू Z माहिती
https://tinyurl.com/msufrmk6


ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर)  https://marathi.abplive.com/newsletter

थ्रेड्स अॅप -  https://threads.net/@abpmajhatv 

टेलिग्राम -  https://t.me/abpmajhaofficial 

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv          

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha          

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv   

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv

महत्त्वाच्या बातम्या

PM Modi Independence Day speech: उत्पादनापासून हरित अर्थव्यवस्थेपर्यंत, 'विकसित भारता'साठी पंतप्रधानांची 7-सूत्री 'सप्तधारा संकल्पना, Gen-Z साठीही मोठी घोषणा!
उत्पादनापासून हरित अर्थव्यवस्थेपर्यंत, 'विकसित भारता'साठी पंतप्रधानांची 7-सूत्री 'सप्तधारा संकल्पना, Gen-Z साठीही मोठी घोषणा!
Abhijeet Dipke: 'बटेंगे तो कटेंगे' या भानगडीत पडूच नका; स्वातंत्र्यदिनी अभिजीत दिपकेंचा सल्ला
'बटेंगे तो कटेंगे' या भानगडीत पडूच नका; स्वातंत्र्यदिनी अभिजीत दिपकेंचा सल्ला
Maharashtra Live blog updates: पंतप्रधान मोदींकडून लाल किल्ल्यावर ध्वजारोहण, भाषणाला सुरुवात
Live blog updates: पंतप्रधान मोदींकडून लाल किल्ल्यावर ध्वजारोहण, भाषणाला सुरुवात
Maharashtra Lavani : अश्लील ‘डीजे लावणी’ला लगाम! सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आता सरकारचे प्रमाणपत्र घ्यावे लागणार
अश्लील ‘डीजे लावणी’ला लगाम! सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आता सरकारचे प्रमाणपत्र घ्यावे लागणार

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs SL 1st Test DAY-1 Live : गॉलमध्ये भारताचा ऐतिहासिक 600वा कसोटी सामना; टॉसपासून प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
IND vs SL DAY-1 Live : गॉलमध्ये भारताचा ऐतिहासिक 600वा कसोटी सामना; टॉसपासून प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
PM Modi Independence Day speech: पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
Baba Vanga Prediction : बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
Indonesia Earthquake: इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
फाळणीच्या भयावह वास्तवाची कहाणी सांगणारे हे चित्रपट- सीरिज; ‘बटवारा 1947’ पाहण्याआधी नक्की पाहा हे 5 मास्टरपीस
फाळणीच्या भयावह वास्तवाची कहाणी सांगणारे हे चित्रपट- सीरिज; ‘बटवारा 1947’ पाहण्याआधी नक्की पाहा हे 5 मास्टरपीस
PM Modi Independence Day speech: भारताने आता लहान स्वप्नं बघून चालणार नाहीत, मोठी स्वप्नं आणि संकल्प केले तरच आपलं सामर्थ्य वाढेल: पंतप्रधान मोदी
भारताने आता लहान स्वप्नं बघून चालणार नाहीत, मोठी स्वप्नं आणि संकल्प केले तरच आपलं सामर्थ्य वाढेल: पंतप्रधान मोदी
Horoscope Today 15 August 2026 : आज स्वातंत्र्यदिनी 5 राशींना मिळणार कर्माचं पुण्य फळ; मार्गातील अडथळे होतील दूर, वाचा आजचे राशीभविष्य
आज स्वातंत्र्यदिनी 5 राशींना मिळणार कर्माचं पुण्य फळ; मार्गातील अडथळे होतील दूर, वाचा आजचे राशीभविष्य
Box office collection: सनी देओलच्या ‘बटवारा 1947’ला पहिल्याच दिवशी झटका; ‘आवारापन 2’समोर बॉक्स ऑफिसवर हालत खराब! किती कमावले?
सनी देओलच्या ‘बटवारा 1947’ला पहिल्याच दिवशी झटका; ‘आवारापन 2’समोर बॉक्स ऑफिसवर हालत खराब! किती कमावले?
Embed widget