एक्स्प्लोर

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 एप्रिल 2023 | रविवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 एप्रिल 2023 | रविवार

1. आजचा दिवस सौभाग्याचा, हा दिवस कधीच विसरु शकणार नाही : एकनाथ शिंदे https://bit.ly/3Ukol4m  ऊर्जा, प्रेरणा घेऊन महाराष्ट्रात जाऊ, शिंदे-फडणवीस रामलल्ला चरणी लीन https://bit.ly/40UyUxp  अयोध्येत मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांचं जल्लोषात स्वागत, शक्तिप्रदर्शन करत रॅलीला सुरुवात https://bit.ly/3KptbZp 

2. कधी रामाच्या, कधी अयोध्येच्या नावानं राजकारण, मूळ प्रश्न सोडविण्यासाठी राज्यकर्त्यांना वेळ नाही; पवारांचे टीकास्त्र https://bit.ly/3KnjJWL  शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून धर्माच्या नावावर पर्यटन, अयोध्या दौऱ्यावरुन संजय राऊतांचा सरकारवर निशाणा https://bit.ly/43kQagU  शेतकरी दु:खात असताना मुख्यमंत्री अयोध्या दौरा करतायेत, दानवेंची शिंदे-फडणवीस सरकारवर टीका https://bit.ly/43hhxbI 

3. राज्यात अवकाळीचा कहर, बळीराजा संकटात; आजही काही भागात पावसाचा यलो अलर्ट  https://bit.ly/43jiZKD  बीड जिल्ह्याला अवकाळीनं झोडपलं, वादळी वाऱ्यासह गारपीट; वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू https://bit.ly/43knXHm  अवकाळीमुळे द्राक्षाला मोठा फटका, बेदाण्याचा रंग बदलला; पंढरपूरसह इंदापूर तालुक्यातील शेतकरी चिंतेत https://bit.ly/43geQav 

4. केरळमध्ये पुन्हा कोरोनाने डोके वर काढले; गर्भवती महिला, ज्येष्ठांना मास्क सक्तीचा निर्णय https://bit.ly/40Rfs4F 

5. सोने खरेदीकडे ग्राहकांची पाठ, काम मिळत नसल्याने बंगाली सुवर्ण कारागिरांची घरवापसी https://bit.ly/43knLb6 

6. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कर्नाटक दौऱ्यावर, जंगल सफारीसाठी केला खास लूक https://bit.ly/43myNN4  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली ऑस्कर विजेत्या 'The Elephant Whisperers'च्या जोडप्याची भेट; पाहा फोटो https://bit.ly/43ctjEt 

7. धक्कादायक! छत्रपती संभाजीनगरमध्ये 87 शाळा अनधिकृत, अशी ओळखा बोगस शाळा https://bit.ly/3nX6x3f 

8. पर्यटन, विद्यार्थ्यांसाठी अमेरिका वारी महागली! व्हिसासाठी आता अधिक पैसे मोजावे लागणार; या तारखेपासून नवीन दर लागू होणार  https://bit.ly/3mhiksL 

9. आता राज्यातील भटक्या मांजरींची नसबंदी केली जाणार; सरकारने काढला आदेश https://bit.ly/3mkhpYp 

10. PBKS vs SRH, IPL 2023 Live : हैदराबादच्या नवाबापुढे पंजाबच्या किंग्जचे आव्हान, लाईव्ह अपडेट एका क्लिकवर https://bit.ly/3GtxaTG  PBKS vs SRH: हैदराबाद अर्शदिपच्या जाळ्यात अडकणार की भुवनेश्वरची जादू चालणार? https://bit.ly/3ZSC3wy 

ABP माझा कट्टा

Ghar Banduk Biryani: 'घर बंदूक बिरयानी'नावात दडलंय काय? साऊथ चित्रपट का ठरतायत हिट? नागराज मंजुळे आणि सयाजी शिंदे भरभरुन बोलले https://bit.ly/40U6qUK 

ABP माझा ब्लॉग

BLOG: सारथी महाज्योती संस्थांतील संशोधकांना सरसकट निधी दिला जातो मग बार्टीवर अन्याय का? एबीपी माझाचे प्रतिनिधी निलेश बुधावले यांचा लेख https://bit.ly/43fXs5I 

Asha Bhosle : दैवी देणगी लाभलेल्या मंगेशकर कुटुंबातलं तिसरं रत्न आशा भोसले! एबीपी माझाचे प्रतिनिधी अविनाश चंदने यांचा लेख https://bit.ly/43jmuAT 

ABP माझा स्पेशल

Ruturaj Gaikwad in IPL : मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडचा IPL मध्ये दंगा! पाडला षटकारांचा पाऊस, धमाकेदार कामगिरीचीही चर्चा https://bit.ly/3UtJUzx 

जोतिबा यात्रा ते अंबाबाई रथोत्सवापर्यंत चोरट्यांचा अक्षरश: उच्छाद; अनेकांच्या दागिने, खिशावर डल्ला मारल्याने आनंदावर फेरले पाणी https://bit.ly/3zHI44r 

मराठ्यांनो कुंडल्या पेटवून द्या, कर्ज काढून लग्न करू नका; अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीकांचे समाजाला कळकळीचे आवाहन https://bit.ly/3zKcrHK 

Dipali Sayyed : अभिनेत्री दिपाली सय्यद यांची माजी स्वीय सहाय्यका विरोधात पोलिसांत तक्रार; बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल https://bit.ly/3zLM4ko 

Gautami Patil : गौतमी पाटील लग्नबंधनात अडकणार? म्हणाली,"असा' पुरुष माझ्या आयुष्यात..." https://bit.ly/3mlwaKC 

ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) - https://marathi.abplive.com/newsletter 

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv    

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Municipal Corporation: इकडं कोल्हापूर महानगरपालिकेत महायुतीला पहिला धक्का, तिकडं आत्मदहनाचा इशारा दिलेल्या धनश्री तोडकरांचं अखेर काय ठरलं?
इकडं कोल्हापूर महानगरपालिकेत महायुतीला पहिला धक्का, तिकडं आत्मदहनाचा इशारा दिलेल्या भाजप धनश्री तोडकरांचं अखेर काय ठरलं?
PMC Election 2026: दोन्ही राष्ट्रवादीमधील वादग्रस्त जागांचा तिढा सुटला; बैठकीनंतर निघाला तोडगा, तर दुसरीकडे अद्याप भाजप अन् शिवसेनेच्या युतीचं चित्र अस्पष्ट
दोन्ही राष्ट्रवादीमधील वादग्रस्त जागांचा तिढा सुटला; बैठकीनंतर निघाला तोडगा, तर दुसरीकडे अद्याप भाजप अन् शिवसेनेच्या युतीचं चित्र अस्पष्ट
मोठी बातमी : मविआला मोठा धक्का, तब्बल 7 उमदेवारांची माघार, पनवेलमध्ये भाजपचा बिनविरोध धमाका
मोठी बातमी : मविआला मोठा धक्का, तब्बल 7 उमदेवारांची माघार, पनवेलमध्ये भाजपचा बिनविरोध धमाका
Akola Crime News: समलिंगी नात्यातील वादातून तरुणाची निर्घृण हत्या; अकोल्यात खळबळ, तीन वर्षे एकत्र राहणाऱ्या तरुणांमध्ये संशयातून वाद
समलिंगी नात्यातील वादातून तरुणाची निर्घृण हत्या; अकोल्यात खळबळ, तीन वर्षे एकत्र राहणाऱ्या तरुणांमध्ये संशयातून वाद

व्हिडीओ

Parbhani Election : परभणी शहरातील एकनाथ नगरवासीयांनी टाकला मतदानावर बहिष्कार
Ravi Landge Nagarsevak : दबाव, अर्थकारण अन् डावपेच? दोन वेळा बिनविरोध; रवी लांडगेंनी सगळं सांगितलं?
Sanjay Raut VS Rahul Narvekar : अध्यक्ष प्रचारात, राजकारण जोमात; राऊतांचे राहुल नार्वेकरांवर गंभीर आरोप Special Report
Nashik Sudhakar Badgujar : एबी फॉर्मची मारामार बडगुजरांनी लाटले चार? Special Report
Nagpur Mahapalika Husban Wife : पतीची बंडखोरी, पत्नी गेली माहेरी; राजकारणातला रुसवा.. कुटुंबात रुसवाफुगवा! Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Municipal Corporation: इकडं कोल्हापूर महानगरपालिकेत महायुतीला पहिला धक्का, तिकडं आत्मदहनाचा इशारा दिलेल्या धनश्री तोडकरांचं अखेर काय ठरलं?
इकडं कोल्हापूर महानगरपालिकेत महायुतीला पहिला धक्का, तिकडं आत्मदहनाचा इशारा दिलेल्या भाजप धनश्री तोडकरांचं अखेर काय ठरलं?
PMC Election 2026: दोन्ही राष्ट्रवादीमधील वादग्रस्त जागांचा तिढा सुटला; बैठकीनंतर निघाला तोडगा, तर दुसरीकडे अद्याप भाजप अन् शिवसेनेच्या युतीचं चित्र अस्पष्ट
दोन्ही राष्ट्रवादीमधील वादग्रस्त जागांचा तिढा सुटला; बैठकीनंतर निघाला तोडगा, तर दुसरीकडे अद्याप भाजप अन् शिवसेनेच्या युतीचं चित्र अस्पष्ट
मोठी बातमी : मविआला मोठा धक्का, तब्बल 7 उमदेवारांची माघार, पनवेलमध्ये भाजपचा बिनविरोध धमाका
मोठी बातमी : मविआला मोठा धक्का, तब्बल 7 उमदेवारांची माघार, पनवेलमध्ये भाजपचा बिनविरोध धमाका
Akola Crime News: समलिंगी नात्यातील वादातून तरुणाची निर्घृण हत्या; अकोल्यात खळबळ, तीन वर्षे एकत्र राहणाऱ्या तरुणांमध्ये संशयातून वाद
समलिंगी नात्यातील वादातून तरुणाची निर्घृण हत्या; अकोल्यात खळबळ, तीन वर्षे एकत्र राहणाऱ्या तरुणांमध्ये संशयातून वाद
मोठी बातमी! 29 नक्षल पीडित कुटुंबांना मिळाली शासकीय नोकरी; नियुक्तीपत्रही दिलं, कुठल्या पदावर संधी?
मोठी बातमी! 29 नक्षल पीडित कुटुंबांना मिळाली शासकीय नोकरी; नियुक्तीपत्रही दिलं, कुठल्या पदावर संधी?
Nashik News: भाजपाच्या बंडखोर उमेदवाराला समर्थकांनीच घरात कोंडलं, निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावल्याचा आरोप, नाशिकमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा
भाजपाच्या बंडखोर उमेदवाराला समर्थकांनीच घरात कोंडलं, निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावल्याचा आरोप, नाशिकमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा
सहकार्य करायचं नसेल, तर सुरक्षा मिळणार नाही, जाँईंट सीपी यांना सुरक्षा का दिलीय? आताच्या आता सुरक्षा काढा, मुंबईत आहेत; संजय राऊतांनी राहुल नार्वेकरांच्या धमकीचा व्हिडिओच समोर आणला
सहकार्य करायचं नसेल, तर सुरक्षा मिळणार नाही, जाँईंट सीपी यांना सुरक्षा का दिलीय? आताच्या आता सुरक्षा काढा, मुंबईत आहेत; संजय राऊतांनी राहुल नार्वेकरांच्या धमकीचा व्हिडिओच समोर आणला
Governor Acharya Devvrat: राज्यपाल येती घरा... शेतकऱ्याच्या सारवलेल्या घरात महामहिमांनी खाली बसून केलं जेवण; साधेपणाचे फोटो व्हायरल
राज्यपाल येती घरा... शेतकऱ्याच्या सारवलेल्या घरात महामहिमांनी खाली बसून केलं जेवण; साधेपणाचे फोटो व्हायरल
Embed widget