एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 डिसेंबर 2023| शुक्रवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 डिसेंबर 2023| शुक्रवार*

1. योगेश कदम यांनी उलट तपासणीत व्हीप मिळाल्याचे नाकारले, ठाकरे गटाकडून थेट पोचपावती सादर https://tinyurl.com/mtsnfdrd   शिवसेना आमदार अपात्रता सुनावणी : माझी डुप्लिकेट सही केली, 116 प्रश्नांच्या उलट तपासणीत दिलीप लांडेंचा दावा https://tinyurl.com/y4t6vsed 

2. आधी सुनावणीला उशीर अन् नंतर सूरत-गुवाहाटीच्या प्रश्नांना बगल; "मी कुठे गेलो, कुठे राहिलो, सांगणार नाही"; कामतांच्या प्रश्नांना उत्तर देण्यास लांडेंचा नकार https://tinyurl.com/3u2fafcj 
 गुलाबराव ते उदय सामंत, केसरकर ते दादा भुसे, एकनाथ शिंदेंना गटनेतेपदावरून हटवण्याच्या ठरावावर 23 जणांच्या सह्या, ठाकरे गटाचा मोठा पत्ता https://tinyurl.com/4v2w7n6v 

3. आंतरवाली सराटीमधील मराठा आंदोलकांवरील लाठीमारावर गृहमंत्री फडणवीसांकडून लेखी उत्तर; गुन्हे मागे घेण्यावर स्पष्ट केली भूमिका https://tinyurl.com/yakkucdj 

4. पिंपरी-चिंचवडमध्ये फटाक्याच्या गोदामाला भीषण आग, सहा जणांचा होरपळून मृत्यू https://tinyurl.com/b9anm85s 

5. कोविड काळात झालेल्या खिचडी घोटाळ्याचे धागेदोरे संजय राऊत यांच्या कुटुंबीयांपर्यंत? भाऊ आणि मुलीच्या खात्यात पैसे जमा झाल्याची पोलीस सूत्रांची माहिती  https://tinyurl.com/59k3axv4 

6. आता पास व्हावंचं लागेल! पाचवीसाठी 18 गुण तर आठवीसाठी 21 गुण गरजेचे, परीक्षांचं स्वरुप काय? https://tinyurl.com/228m8bjt 

7. कांद्यावर निर्यातबंदी! केंद्र सरकारचा मोठा निर्णय, बळीराजाला बसणार फटका https://tinyurl.com/49pue3r2  कांदा निर्यातबंदीच्या विरोधात व्यापारी आक्रमक, नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्या राहणार बेमुदत बंद https://tinyurl.com/4u9xksfh 

8. तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का, महुआ मोईत्रा यांची खासदारकी रद्द https://tinyurl.com/2kd6m27h 
माझ्या विरोधात कोणतेही पुरावे नाहीत, ही भाजपचीच खेळी, खासदारकी रद्द झाल्यानंतर महुआ मोईत्रा यांची पहिली प्रतिक्रिया https://tinyurl.com/yyptuwrj 

9. महागड्या कर्जातून दिलासा नाहीच; आरबीआयकडून रेपो रेट 6.5 टक्क्यांवर कायम https://tinyurl.com/yc7ffj3z  

10. खराब खेळपट्टीमुळंच टीम इंडियानं वर्ल्डकप गमावला? ICC च्या 'सरासरी' रेटिंगवरून मोठा खुलासा https://tinyurl.com/2f4neshu 

*माझा ब्लॉग*

नवाब मलिकांवरुन महायुतीत महाभारत? वाचा एबीपी माझाचे प्रतिनिधी संदीप रामदासी यांचा ब्लॉग https://tinyurl.com/nh8pbj6h 

ॲनिमल आणि अनहेल्थी रिलेशनशिप; सिने समीक्षक नरेंद्र बंडबे यांचा ब्लॉग https://tinyurl.com/ybrx49vn 

*माझा विशेष* 

भारतीयांनो हृदय सांभाळा! हृदयविकाराने मृत्यू पावणाऱ्यांच्या संख्येत 12 टक्क्यांनी वाढ https://tinyurl.com/yserwmns 

जपानी शाळेच्या पाठ्यपुस्तकात भारतीय वंशाच्या योगेंद्र पुराणिक यांचा समावेश https://tinyurl.com/yck452fb 

ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर)  https://marathi.abplive.com/newsletter 

थ्रेड्स अॅप -  https://threads.net/@abpmajhatv  

टेलिग्राम -  https://t.me/abpmajhaofficial  

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv            

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv    

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis: गोपीचंद पडळकरांनी बोलताना संयम ठेवला पाहिजे, पण तो चांगलं भविष्य असणारा नेता: देवेंद्र फडणवीस
गोपीचंद पडळकरांना मारकडवाडीचं आंदोलन नडलं का? देवेंद्र फडणवीसांचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले...
Ajinkaya Rahane : मराठमोळ्या अजिंक्य रहाणेने सगळ्यांचं तोंड गप्प केलं, असा खेळला की मिळवला मोठा बहुमान, सर्वांनीच ठोकला सलाम!
मराठमोळ्या अजिंक्य रहाणेने सगळ्यांचं तोंड गप्प केलं, असा खेळला की मिळवला मोठा बहुमान, सर्वांनीच ठोकला सलाम!
Sanjay Raut: सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूला देवेंद्र फडणवीस जबाबदार, ते स्वत:ला गृहमंत्री समजतात; संजय राऊतांचा हल्लाबोल
सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूला देवेंद्र फडणवीस जबाबदार, ते स्वत:ला गृहमंत्री समजतात; संजय राऊतांचा हल्लाबोल
Temperature Alert: बोचऱ्या थंडीनं हातपाय सुन्न, ओझरमध्ये 3.8, परभणीत 4.1अंश! पहा कुठे काय तापमान?
बोचऱ्या थंडीनं हातपाय सुन्न, ओझरमध्ये 3.8, परभणीत 4.1अंश! पहा कुठे काय तापमान?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Anil Dshmukh Nagpur : कर्जमाफीच्या आश्वासनाप्रमाणे अधिवेशनातच घोषणा करा - अनिल देशमुख9 Sec News : 9 सेकंदात बातमी : 9 AM : 16 डिसेंबर 2024: ABP MAJHADCM Eknath Shinde : श्रद्धा आणि सबुरी ठेवणाऱ्यांनाच भविष्यात मंत्रिपदंNagpur Banners : विधान भवनाबाहेर नेत्यांना शुभेच्छा देणारे मोठ मोठे बॅनर्स लावले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis: गोपीचंद पडळकरांनी बोलताना संयम ठेवला पाहिजे, पण तो चांगलं भविष्य असणारा नेता: देवेंद्र फडणवीस
गोपीचंद पडळकरांना मारकडवाडीचं आंदोलन नडलं का? देवेंद्र फडणवीसांचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले...
Ajinkaya Rahane : मराठमोळ्या अजिंक्य रहाणेने सगळ्यांचं तोंड गप्प केलं, असा खेळला की मिळवला मोठा बहुमान, सर्वांनीच ठोकला सलाम!
मराठमोळ्या अजिंक्य रहाणेने सगळ्यांचं तोंड गप्प केलं, असा खेळला की मिळवला मोठा बहुमान, सर्वांनीच ठोकला सलाम!
Sanjay Raut: सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूला देवेंद्र फडणवीस जबाबदार, ते स्वत:ला गृहमंत्री समजतात; संजय राऊतांचा हल्लाबोल
सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूला देवेंद्र फडणवीस जबाबदार, ते स्वत:ला गृहमंत्री समजतात; संजय राऊतांचा हल्लाबोल
Temperature Alert: बोचऱ्या थंडीनं हातपाय सुन्न, ओझरमध्ये 3.8, परभणीत 4.1अंश! पहा कुठे काय तापमान?
बोचऱ्या थंडीनं हातपाय सुन्न, ओझरमध्ये 3.8, परभणीत 4.1अंश! पहा कुठे काय तापमान?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजीची ठिणगी, तानाजी सावंतानंतर भाजपचा कट्टर समर्थक आमदार अधिवेशन सोडून घरी परतला
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजीची ठिणगी, तानाजी सावंतानंतर भाजपचा कट्टर समर्थक आमदार अधिवेशन सोडून घरी परतला
Parbhani Band: सोमनाथ सूर्यवंशीचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू; आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकरी समाज एकटवणार
सोमनाथ सूर्यवंशीचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू; आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकरी समाज एकटवणार
Mumbai Crime News: फरसाण विकणाऱ्या आरोपीने महिलेला पाहून केले अश्लील कृत्य; दक्षिण मुंबईतील धक्कादायक प्रकार, मागे आला अन्
फरसाण विकणाऱ्या आरोपीने महिलेला पाहून केले अश्लील कृत्य; दक्षिण मुंबईतील धक्कादायक प्रकार, मागे आला अन्
माझे बाबा एसटी ड्रायव्हर, आईनं शपथविधी टीव्हीवर पाहिला असेल, संजय शिरसाट भावूक, म्हणाले..
माझे बाबा एसटी ड्रायव्हर, आईनं शपथविधी टीव्हीवर पाहिला असेल, संजय शिरसाट भावूक, म्हणाले..
Embed widget