एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 ऑगस्ट 2024 | गुरुवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. पुण्यात झिकाचा विळखा! एकाच दिवशी आढळले 7 रुग्ण; सहा गर्भवती महिलांचा समावेश https://tinyurl.com/bdft8uyn  धरणक्षेत्रात पावसाचा जोर ओसरला; पुण्यातील चार धरणात 'इतका' पाणीसाठा, पाहा आकडेवारी https://tinyurl.com/far2tau7 

2. मनसेचा चौथा उमेदवार जाहीर, राज ठाकरेंचा खांद्यावर हात, भाजप विरोधात बंडू कुटे मैदानात;  हिंगोली विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर https://tinyurl.com/3ypwdmp6 

3. सिटिंग जागा ज्या त्या पक्षाला मिळणार, पण काही जागा बदलायच्या असल्या तरी आमची तयारी; उपमुख्यमंत्री अजित पवारांनी  विधानसभेसाठी महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला सांगितला https://tinyurl.com/5jjwuknm  मी सगळ्यात सिनिअर, पण सगळे पुढे गेले, मी मागेच राहिलो; अजितदादांनी मुख्यमंत्रिपदाविषयीची सल सर्वांदेखत बोलून दाखवली https://tinyurl.com/46zz5fz7  'पक्ष म्हणत होता खासदार व्हा, पण मला फक्त मराठीच येतं'; नरहरी झिरवाळांची अजितदादांसमोर तुफान फटकेबाजी! https://tinyurl.com/2yw637da    

4. मी कालच 6000 कोटींच्या फाईलवर सही केली, आज तुमच्या भेटीला आलो; लाडक्या बहि‍णींना अजित पवारांचा शब्द https://tinyurl.com/5n8a9m4z  'अजितदादांची जनसन्मान यात्रा गुलाबी म्हटली जाते, योगायोगाने माझेही नाव गुलाब आहे'; गुलाबराव पाटलांची मिश्कील प्रतिक्रिया
https://tinyurl.com/4p2c7jhf 

5. आमदार बच्चू कडूंचा आक्रमक पवित्रा, संभाजीनगरमध्ये अधिकाऱ्याच्या कानशि‍लात लगावली, अंध-अपंग बांधवांच्या समस्यांवरुन अधिकाऱ्यांना जाब विचारला https://tinyurl.com/3k3dd7pd 
रवी राणासारखे छपरी लोक महायुतीत असतील तर आम्ही बाहेर पडू, शिवसेना नेते आनंदराव अडसूळांचे सुपुत्र अभिजीत अडसूळ यांचा इशारा https://tinyurl.com/3js3ftw8 

6. उद्धव ठाकरेच मविआचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असण्याची चिन्हं, दिल्लीतील गाठीभेटीनंतर चर्चांना उधाण https://tinyurl.com/ye24utku  भाजपसोबत असताना सर्व निर्णय मातोश्रीवर व्हायचे, आता उद्धव ठाकरेंवर दिल्लीत गांधींच्या दारात उभं राहण्याची वेळ , रावसाहेब दानवेंचं टीकास्त्र https://tinyurl.com/ytwtabpt 

7. सत्तेतील निजामी मराठा ओबीसी आरक्षणावर उठलाय, प्रकाश आंबेडकरांचा आरोप; आता मनोज जरांगेंचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले, 'कोण निजामी मला माहिती नाही, मला केवळ गरीब मराठा कळतंय'
https://tinyurl.com/yjaj5dkp  'जो नेता भुजबळांना घेऊन प्रचाराला जाईल त्याला विधानसभा निवडणुकीत पाडा', मनोज जरांगेंचे आवाहन https://tinyurl.com/3p4dnb4w 
शांतता रॅलीत दगडफेक होऊ शकते, मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप https://tinyurl.com/mt4eadsc 

8. छत्रपती संभाजीनगरात तरुणाची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये भाजपा आमदाराचं नाव; धमकी दिल्याचा आरोप! https://tinyurl.com/msdzzyrr  'परिस्थिती बदलली की तुमची भूमिका बदलते', संजय राठोडांविरोधातील याचिकेवरुन हायकोर्टाने चित्रा वाघ यांना सुनावले
https://tinyurl.com/bddtbfeh 

9.  रिझर्व्ह बँकेचे पतधोरण जाहीर,  रेपो रेटमध्ये कोणताही बदल नाही, गृहकर्ज, वाहन कर्जाचे हप्ते जैसे थे https://tinyurl.com/5e3brca4  पाच दिवसांत संपूर्ण पगार संपतो? मग 30-30-30-10 फॉर्म्युला वापरा अन् करा भरपूर बचत! https://tinyurl.com/yc4ptax8 

10. कुस्तीपटू विनेश फोगाटची ऑलिम्पिक लवादात धाव, आज रात्रीपर्यंत निर्णयाची शक्यता, "माझ्यात जास्त ताकद राहिलेली नाही... मी हरलेय..."; ऑलिम्पिकमध्ये अपात्र ठरल्यानंतर विनेश फोगाटचा कुस्तीला अलविदा https://tinyurl.com/523jnh2a  पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी आशेचा किरण, कुस्तीपटू अमन सहरावत उपांत्य फेरीत, नीरज चोप्रापूर्वी मैदानात उतरणार https://tinyurl.com/2493rv94 

*एबीपी माझा स्पेशल*

मुंबईत घर घेणाऱ्यांसाठी गुडन्यूज; 2030 घरांसाठी म्हाडाची नवीन लॉटरी जाहीर https://tinyurl.com/kfa8nyud  मुंबईतील म्हाडाच्या 2000 घरांसाठी लॉटरी, पगार कमी असला तरी लहान तोंडी मोठा घास घ्यायची संधी https://tinyurl.com/2vcfu84a 

बिग बॉस मराठीमध्ये निक्की तांबोळीनं केलं छोटा पुढारीला किस https://tinyurl.com/y5x7hccy 
ताई, बाई अन् छोटा पुढारी; घनश्याम सगळ्यांशी प्रेमानेच वागणार; नवा प्रोमो पाहिला का?
https://tinyurl.com/49u694yy 

मराठीतून अर्ज ते बँक खात्यावर एक रुपया, लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत काय-काय बदललं? जाणून घ्या तीन मोठे अपडेट ! https://tinyurl.com/b5bd8xd2 

*एबीपी माझा Whatsapp Channel -* https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Team India : टीम इंडिया 2025 मध्ये कोणत्या संघांविरुद्ध कसोटी मालिका खेळणार? एका वर्षात किती सामने खेळणार? 
ऑस्ट्रेलियावर पलटवार करत नववर्षात विजयानं सुरुवात करण्याची संधी, भारत 2025 मध्ये किती कसोटी खेळणार? 
मला एकटीला खोलीत नेलं, पीडितेनं सांगितली आपबिती; कल्याणमधील भोंदूबाबाविरुद्ध गुन्हा दाखल
मला एकटीला खोलीत नेलं, पीडितेनं सांगितली आपबिती; कल्याणमधील भोंदूबाबाविरुद्ध गुन्हा दाखल
हिंगोली पोलिस कर्मचारी गोळीबार प्रकरण! पत्नी आणि मेहुण्यानंतर आज सासूसाचाही मृत्यू, मृतांची संख्या 3 वर 
हिंगोली पोलिस कर्मचारी गोळीबार प्रकरण! पत्नी आणि मेहुण्यानंतर आज सासूसाचाही मृत्यू, मृतांची संख्या 3 वर 
AI चा वापर, गुगलशी करार; मुख्यमंत्र्यांसमोर पुढील 100 दिवसांच्या कामाचं प्लॅनिंग, रस्ते सुरक्षेवर भर
AI चा वापर, गुगलशी करार; मुख्यमंत्र्यांसमोर पुढील 100 दिवसांच्या कामाचं प्लॅनिंग, रस्ते सुरक्षेवर भर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Navneet Kanwat on Walmik Karad : वाल्मिक कराडसोबत पोलीस आहेत? पोलीस अधीक्षक म्हणाले,माहिती घेतोयSuresh Dhas on Prajakta Mali : मला प्राजक्ताताईंचा अपमान करायचा नव्हता,धस यांनी व्यक्त केली दिलगिरीSantosh Deshmukh Wife Beed : मला वाटतं मीच कुणाला मारून येऊ, संतोष देशमुखांच्या पत्नीचा आक्रोषRamdas Athawale Full PC : मला वाटतं धनंजय मुंडेंचे थेट संबंध नाहीत, रामदास आठवले यांचं मोठं वक्तव्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India : टीम इंडिया 2025 मध्ये कोणत्या संघांविरुद्ध कसोटी मालिका खेळणार? एका वर्षात किती सामने खेळणार? 
ऑस्ट्रेलियावर पलटवार करत नववर्षात विजयानं सुरुवात करण्याची संधी, भारत 2025 मध्ये किती कसोटी खेळणार? 
मला एकटीला खोलीत नेलं, पीडितेनं सांगितली आपबिती; कल्याणमधील भोंदूबाबाविरुद्ध गुन्हा दाखल
मला एकटीला खोलीत नेलं, पीडितेनं सांगितली आपबिती; कल्याणमधील भोंदूबाबाविरुद्ध गुन्हा दाखल
हिंगोली पोलिस कर्मचारी गोळीबार प्रकरण! पत्नी आणि मेहुण्यानंतर आज सासूसाचाही मृत्यू, मृतांची संख्या 3 वर 
हिंगोली पोलिस कर्मचारी गोळीबार प्रकरण! पत्नी आणि मेहुण्यानंतर आज सासूसाचाही मृत्यू, मृतांची संख्या 3 वर 
AI चा वापर, गुगलशी करार; मुख्यमंत्र्यांसमोर पुढील 100 दिवसांच्या कामाचं प्लॅनिंग, रस्ते सुरक्षेवर भर
AI चा वापर, गुगलशी करार; मुख्यमंत्र्यांसमोर पुढील 100 दिवसांच्या कामाचं प्लॅनिंग, रस्ते सुरक्षेवर भर
Suresh Dhas on Prajakta Mali : मला प्राजक्ताताईंचा अपमान करायचा नव्हता,धस यांनी व्यक्त केली दिलगिरी
Suresh Dhas on Prajakta Mali : मला प्राजक्ताताईंचा अपमान करायचा नव्हता,धस यांनी व्यक्त केली दिलगिरी
Beed Railway: बीडकरांसाठी गुडन्यूज, राजुरीपर्यंत धावली रेल्वे; 26 जानेवारीपर्यंत बीडमध्ये पोहोचणार आगीनगाडी
Beed Railway: बीडकरांसाठी गुडन्यूज, राजुरीपर्यंत धावली रेल्वे; 26 जानेवारीपर्यंत बीडमध्ये पोहोचणार आगीनगाडी
Suresh Dhas : प्राजक्ताताईंची प्रामाणिकपणे दिलगिरी व्यक्त करतो, सुरेश धस यांनी भाजपमधून कुणाचा फोन आला ते सांगितलं, म्हणाले...
इतरांना वाटत असेल तू चुकलाय तर.... भाजपच्या वरिष्ठ नेत्याचा सल्ला अन् सुरेश धस यांचा दिलगिरीचा निर्णय
मी प्रामाणिकपणे दिलगिरी व्यक्त करतो; प्राजक्ता माळींनी फडणवीसांची भेट घेताच सुरेश धसांचा यु-टर्न
मी प्रामाणिकपणे दिलगिरी व्यक्त करतो; प्राजक्ता माळींनी फडणवीसांची भेट घेताच सुरेश धसांचा यु-टर्न
Embed widget