(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 नोव्हेंबर 2023 | सोमवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 नोव्हेंबर 2023 | सोमवार
1. राज्यातील 2359 ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर, ग्रामपंचायत निवडणुकीत आमचीच सरशी, महायुती आणि मविआचा दावा https://tinyurl.com/3vy42d4x ग्रामपंचायत निवडणूक निकालात उलटफेर; दिग्गज नेते, आमदारांना धक्के, ग्रामपंचायती गमावल्या https://tinyurl.com/4a966zwk सरपंचपदी निवडून आलेल्या उमेदवारांचे प्रतिज्ञापत्र भाजपकडून सादर, नागपुरातील 70 टक्के ग्रामपंचायतीमध्ये बहुमत असल्याचा दावा https://tinyurl.com/4zc2yyax
2. ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये महायुतीची सरशी, 'लोकांचा कल महायुतीकडे'; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया https://tinyurl.com/4hzs5s53 काँग्रेसकडे 721 तर महाविकास आघाडी 1312 जागांवर विजयी; नाना पटोलेंचा दावा, भाजपचेही उत्तर https://tinyurl.com/mumk6vn4
3. पुणे जिल्ह्यात अजित पवार गटाचा करिश्मा; 109 ग्रामपंचायतीवर दणदणीत विजय, तर भाजपची काटेवाडीत एन्ट्री https://tinyurl.com/5cffpk93 बारामतीत गुलाल अजित पवारांचाच! भाजपचा एक सरपंच; 32 पैकी 22 ग्रामपंचायती अजित पवार गटाच्या ताब्यात https://tinyurl.com/2wxd4sha
2. सरपंचपदी निवडून आलेल्या उमेदवारांचे प्रतिज्ञापत्र भाजपकडून सादर, नागपुरातील 70 टक्के ग्रामपंचायतीमध्ये बहुमत असल्याचा दावा https://tinyurl.com/4zc2yyax
4. जरांगेंना भेटून सर सर म्हणणाऱ्या शिंदे समितीवर विश्वास नाही, भुजबळांनी स्वत:च्या सरकारविरुद्ध शड्डू ठोकला, मराठ्यांना OBC मधून आरक्षणाला विरोध! https://tinyurl.com/25kvd5mp छगन भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंची 4 शब्दात प्रतिक्रिया https://tinyurl.com/2u9u75xw
5. सरसकट मराठा प्रमाणपत्राला छगन भुजबळांचा थेट विरोध https://tinyurl.com/5xv6usa9 भुजबळांच्या 'करेंगे या मरेंगे'ला, जरांगेंचं 'लड़ेंगे भी और जीतेंगे भी' ने उत्तर; दोन्ही नेते आक्रमक https://tinyurl.com/54p98ddz
6. विकासकामांपेक्षा जीव महत्त्वाचा, बांधकामं थांबवा, प्रदूषणावर हायकोर्ट आक्रमक, BMC च्या विनंतीनंतर चार दिवसांचा अल्टिमेटम https://tinyurl.com/4ru47vpw
7. सिनेट निवडणुकीवर मनविसे आक्रमक; मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुंना घेराव, विदुषकाचे मास्क घालण्याचा प्रयत्न https://tinyurl.com/2cutr9w8
8. दिवाळीत ST सुसाट सुटणार, संप न करण्याचा निर्णय; उदय सामंतांची गुणरत्न सदावर्तेंशी चर्चा, नेमकं काय ठरलं? https://tinyurl.com/2ru7mpu4
9. 6. दिल्लीसह उत्तर भारतात पुन्हा भूकंपाचे धक्के, केंद्र नेपाळमध्ये तर 5.6 रिश्टर स्केलची तीव्रता https://tinyurl.com/mwxcs96t
10. आधीच नशीब फुटके, त्यात नियम आडवे, अँजेलो मॅथ्यूज एक चेंडूही न खेळता बाद, क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच अजब घडले https://tinyurl.com/mje73ds8 टाईम आऊटचा तो नियम नेमका काय ? ज्यामुळे एकही चेंडू न खेळता मॅथ्यूज बाद https://tinyurl.com/3zeytkrv
ABP माझा ब्लॉग
ICC World Cup 2023, IND vs SA: भारताची दिवाळी, दक्षिण आफ्रिकेचं दिवाळं https://tinyurl.com/2wm54wmt
ABP माझा विशेष
Investment Plan : 'या' योजनेत करा गुंतवणूक, 21व्या वर्षी मुलगा होईल 2 कोटींचा मालक https://tinyurl.com/yv2c57sz
ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) - https://marathi.abplive.com/newsletter
थ्रेड्स अॅप - https://threads.net/@abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhaofficial
यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv