एक्स्प्लोर

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 मे 2024 | सोमवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 मे 2024 | सोमवार

1. तिसऱ्या टप्प्यात 11 मतदारसंघासाठी उद्या मतदान, बारामतीसह रायगड, रत्नागिरी-सिंधुदुर्गात मतदार राजा आपला कौल देणार, मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रशासनाचे कसोशीचे प्रयत्न https://tinyurl.com/39pkwkua 

2. ईशान्य मुंबईत पुन्हा मराठी विरुद्ध गुजराती वाद, ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना घाटकोपरमध्ये प्रचार करण्यास थांबवल्याचा आरोप, तर निवडणुकीच्या तोंडावर भाषिक वाद करण्याचा ठाकरे गटाचा प्रयत्न, भाजपचा आरोप https://tinyurl.com/y2js2vwh मुंबईत मराठी लोकांना नोकरी नाकारणं दुर्दैवी, राजकारण्यांच्या पाठिंब्यामुळे गुजराती माणसांचा आत्मविश्वास वाढलाय, रोहित पवारांचा आरोप https://tinyurl.com/3heytdnj 

3. महाराष्ट्रात मोदींच्या सभा वाढल्या, विजयाबद्दल साशंक आहात का? 40 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचा देवेंद्र फडणवीसांना विश्वास https://tinyurl.com/2s4y8r5e  पीएम मोदी आणि उद्धव ठाकरेंचा एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव, पुढे काय होणार? देवेंद्र फडणवीस म्हणाले, आम्ही फक्त वैचारिक विरोधक https://tinyurl.com/mrmpwb5n 

4. शरद पवार 20 दिवस फिरफिर फिरले, केवळ 4 तासांची झोप, रोहित पवारांनी दिली प्रकृतीची अपडेट https://tinyurl.com/3kk56d3v  'साहेब स्वतःची काळजी घ्या, तब्बेत जपा...', शरद पवारांची प्रकृती बिघडल्यानंतर हेमंत ढोमेची भावुक पोस्ट  https://tinyurl.com/yk25mcd9 

5. पुण्यासह 157 मतदान केंद्र संवेदनशील, बारामतीत अनुचित प्रकार घडू नये याची काळजी घ्या, खासदार सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र https://tinyurl.com/55uzdvjs  हाती नवऱ्याचा फोटो, समोर लेकीचं भाषण; बारामतीत पोरीसाठी पदर खेचून आई मैदानात https://tinyurl.com/2pmunnry 

6. आनंद दिघेंचा असली शिष्य नरेश म्हस्के, राजन विचारे पैसे द्यायचा नाही, ना वडापाव खाऊ घालायचा, पण माझ्या सांगण्यावर कार्यकर्ते काम करायचे; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राजन विचारेंना टोला https://tinyurl.com/5eb95nve 

7. मुंबईत पुढील 24 तास पाणीकपात, पांजरापूर जलशुद्धीकरण केंद्राचा वीजपुरवठा खंडीत झाल्याचा परिणाम https://tinyurl.com/34s7av5c 

8. प्रसूतीनंतर योनी मार्गातील कापड काढण्यास डॉक्टर विसरले, डॉक्टरांचा निष्काळजीपणा; भंडाऱ्यातील संतापजनक घटना https://tinyurl.com/967a9643 

9. अवकाळीच्या तडाख्यातून वाचलेल्या पिकांना शेतात पाणी देण्यासाठी गेला, मात्र काळाने घात केला, अकोल्यात मोटारीचा शॉक बसून  शिक्षक शेतकऱ्याचा मृत्यू https://tinyurl.com/yrjyynnn 

10. चेन्नईचे 3 सामने शिल्लक, टॉप 4 मध्ये स्थान कसं निश्चित करणार, जाणून घ्या प्लेऑफचं समीकरण  https://tinyurl.com/5n7y6rep  मुंबई स्पर्धेबाहेर, कोलकाता-राजस्थानचं स्थान निश्चित, 2 जागांसाठी 7 संघामध्ये चुरस https://tinyurl.com/msvsy9dd 

एबीपी माझा स्पेशल

शरद पवार, सुप्रिया सुळे आणि बारामती...! https://tinyurl.com/mrxuyp6z 

उमेदवार शिंदेंचा पण भिस्त भाजपवर! विजयाची 'मशाल' पेटणार की 'धनुष्य-बाण' खासदारकीचा वेध घेणार? https://tinyurl.com/myd2v99s 

एबीपी माझा Whatsapp Channel : https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero hourMahayuti Prachar:टीव्ही मालिकेतून  महायुतीचा प्रचार,सचिन सावंतांकडून निवडणूक आयोगात तक्रारMahayuti Batenge To Katenge : महायुतीत मतभेदानेच रोज नवे मुद्दे,बटेंगेवरुन एक नही है?Special Report Nagpur Constituency : नागपूर दक्षिण मतदारसंघात महायुतीत संघर्ष का?Zero Hour Uddhav Thackeray : बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी ठाकरेंचा प्लॅन काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Dev Diwali 2024 : यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
Sanju Samson : संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
Embed widget