ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 सप्टेंबर 2024 | गुरुवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 सप्टेंबर 2024 | गुरुवार
1. कोणी चुकीचं कृत्य केलं आहे, तोच माफी मागत असतो, ज्यानं चुकीचं कृत्य केलेलं नाही त्याच्यावर माफी मागण्याची वेळ येत नाही; सांगलीतील सभेतून काँग्रेस नेते राहुल गांधी यांची पीएम मोदींवर टीका https://tinyurl.com/mrxrhcus महाराष्ट्रात काँग्रेसची विचारधारा खूप रुजलेली आहे, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचं उदाहरण देत राहुल गांधी यांनी सांगलीत सांगितली 'अंदर की बात' https://tinyurl.com/5azhhb5z
2. आम्ही लाडक्या बहिणींना 2000 रुपये देणार; सांगलीत राहुल गांधींसमोरच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंची मोठी घोषणा https://tinyurl.com/3fhu2fh5 दिवंगत काँग्रेस नेते पतंगराव कदम यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमपत्रिकेवर उद्धव ठाकरेंचं नाव नसल्याने वाद, विश्वजीत कदम म्हणाले, उद्धव ठाकरेंना स्वत: जाऊन निमंत्रण दिलेलं होतं https://tinyurl.com/kvar3a9r
3. राजकोट किल्ल्यावरील पुतळा कोसळल्या प्रकरणी जयदीप आपटे आणि चेतन पाटीलला 10 तारखेपर्यंत पोलीस कोठडी; अमेरिकेतसुद्धा पुतळा पडला होता, ही नैसर्गिक घटना, मग गुन्हा कसा? वकिलांचा कोर्टात युक्तिवाद https://tinyurl.com/ytzb39cv जयदीप आपटे दोन दिवसांत सरेंडर होईल, ताबडतोब त्याच्या जामिनाची व्यवस्था करा, ठाण्यातून आदेश गेल्याचा संजय राऊताचा दावा https://tinyurl.com/2e956rxf
4. पोलिसांनी सासुरवाडीत 'फिल्डिंग' लावली, पण मालवण पुतळा प्रकरणातील आरोपी जयदीप आपटे अचानक कल्याणच्या घरी अवतरला, अलगद पोलिसांच्या हाती लागला https://tinyurl.com/mrxkj87j पळून पळून कुठे जाणार होता?; जयदीप आपटेला अटक झाल्यानंतर CM शिंदेंचा इशारा https://tinyurl.com/mrajp5y4
5. विनोद घोसाळकर दहिसर, किशोरी पेडणेकर भायखळा, वांद्रे पूर्व वरूण सरदेसाई, ठाकरेंचे संभाव्य 22 उमेदवार, यादी 'माझा'च्या हाती! https://tinyurl.com/5n87uubk कृषीमंत्री धनंजय मुंडे बांधावर पाहणीसाठी गेले पण गाडीतून पाऊलही बाहेर टाकलं नाही, शेतकऱ्यांच्या अंगावर वसकन ओरडले; खासदार संजय राऊतांची टीका https://tinyurl.com/bdhytrsd
6. विनोद घोसाळकर दहिसर, किशोरी पेडणेकर भायखळा, वांद्रे पूर्व वरूण सरदेसाई, ठाकरेंचे संभाव्य 22 उमेदवार, यादी 'माझा'च्या हाती! https://tinyurl.com/42ycpfda
7. मंत्री अब्दुल सत्तार आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यात पहाटे अडीच वाजेपर्यंत चर्चा, फडणवीसांशीही साधला संवाद, बैठकीनंतर सत्तार थेट मुंबईला रवाना https://tinyurl.com/mr49kf2b मुस्लिम आणि मराठ्यांना एकत्र यावं ही मनोज जरांगेंची इच्छा, अब्दुल सत्तार यांचा दावा https://tinyurl.com/y33bae2s
8. भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांचं टेन्शन वाढलं; अजितदादांचे आमदार दत्तात्रय भरणेंकडून स्वत:ची उमेदवारी जाहीर, ग्रामस्थांपुढे जोडले हात https://tinyurl.com/3thx9n9j काँग्रेसनं तिकीट दिलं नाही तरी विधानसभेला उभा राहणारच, प्रतिभा धानोरकरांच्या दिरानं बंडाचं निशाण फडकावलं https://tinyurl.com/z2eyarup
9. हरियाणात विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी जाहीर; बाबा राम रहीमला 6 वेळा पॅरोल आणि फर्लो देणाऱ्या माजी जेलरला सुद्धा तिकीट https://tinyurl.com/j8874545 'पूजा खेडकरचे अपंगत्व प्रमाणपत्रही बनावट', दिल्ली पोलिसांनी न्यायालयात दावा; अडचणी वाढण्याची शक्यता https://tinyurl.com/3ttbudjv
10. सर्वाधिक टॅक्सपेयरच्या यादीत अभिनेता शाहरुख खान आघाडीवर, 92 कोटी रुपये आयकर भरला, तमिळ अभिनेता विजय 80 कोटी, तर विराट कोहलीकडून 66 कोटीचा कर अदा https://tinyurl.com/eejj6d33 सहा षटकांत तब्बल 113 धावा चोपल्या...; 9 षटकांत खेळ संपवला, पुन्हा ट्रेव्हिस हेड नडला, स्कॉटलँडविरुद्धच्या टी 20 सामन्यात ऑस्ट्रेलियाचा भीमपराक्रम https://tinyurl.com/tuxwfws7
एबीपी माझा स्पेशल
तीन एकरातलं डाळिंब विकलं दुबईच्या बाजारात, निमगावच्या शेतकऱ्यांनं कमावले 52 लाख रुपये! https://tinyurl.com/5n94es6u
महिलांना मिळणार 50000 रुपये, काय आहे नेमकी योजना? कोणत्या महिला पात्र? https://tinyurl.com/3mm6yycc
एबीपी माझा Whatsapp Channel - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w