एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 फेब्रुवारी 2025 | बुधवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 फेब्रुवारी 2025 | बुधवार* 

1. राहुल सोलापूरकरला गोळ्या घाला, शिवाजी महाराजांबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर खासदार उदयनराजे आक्रमक; सुरेश धस म्हणाले, कवट्या महंकाळ जिथं दिसल तिथं हाणा https://tinyurl.com/mwtw9eun   स्वतःकडे लक्ष वेधू पाहणाऱ्या स्वस्तातल्या इतिहासाचार्यांकडे सुज्ञांनी लक्ष न दिलेले बरे; राहुल सोलापूरकरांवर अभिनेता हेमंत ढोमेकडून आगपाखड https://tinyurl.com/4r9sa96p  

2. तुकाराम महाराजांचे वंशज शिरीष मोरेंचं टोकाचं पाऊल, हालाखीच्या परिस्थितीला कंटाळून देहूतील घरात आयुष्य संपवलं, 20 दिवसापूर्वी साखरपुडा, 30 व्या वर्षीच आत्महत्या https://tinyurl.com/3jrdr8sb  "...आणि हो आमची नवरीबाई", शिरीष महाराजांची काळीज पिळवटून टाकणारी सुसाईड नोट सापडली; आत्महत्येचं सुन्न करणारं कारण समोर! https://tinyurl.com/3vvvbcrw  शिरीष महाराज मृत्यूपूर्वी लिहिलेल्या 4 चिठ्ठ्यांमध्ये सगळंच बोलले; शेवटचा संदेश एबीपी माझाच्या हाती, 32 लाखाचं कर्ज डोक्यावर https://tinyurl.com/y86t5bv2  

3. सुरेश धस म्हणजे आधुनिक भगीरथ, बीडच्या आष्टीतील विकासकामादरम्यान मुख्यमंत्र्यांकडून कौतुक, मंत्री पंकजा मुंडे,सुरेश धस, बजरंग बाप्पा, प्रकाश सोळंकेंसह दिग्गज एकाच मंचावर;फडणवीसांकडून बीडमध्ये विकासकामांचा शुभारंभ https://tinyurl.com/3wwmkzua  देवेंद्र फडणवीसांना बाहुबली म्हणणाऱ्या सुरेश धसांनी मला शिवगामी म्हटलं होतं, पंकजा मुंडेंकडून आठवण, म्हणाल्या मेरा वचनही है मेरा शासन, फडणवीसांसमोर एकापेक्षा एक डायलॉगबाजी https://tinyurl.com/3k5ff7yj 

4. मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर मोतीबिंदूची शस्त्रक्रिया, डॉक्टरांकडून पुढील चार ते पाच दिवस विश्रांतीचा सल्ला https://tinyurl.com/3bneftfh  
वाल्मिक कराडची ED चौकशीची मागणी हायकोर्टाने फेटाळली, याचिकाकर्त्यांना 20 हजारांचा दंड https://tinyurl.com/2p87wasu 

5. विधानपरिषदेचे आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांचे बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावर आयकर विभागाच छापा; सकाळी 6 वाजल्यापासून झाडाझडती सुरू, बंगल्याबाहेर कार्यकर्ते दाखल https://tinyurl.com/478kus9d  एकाच वेळी पुणे, मुंबई, फलटणमधील निंबाळकरांच्या घरावर इन्कम टॅक्सची धाड, सोनं-चांदीच्या वस्तू दिसताच अधिकाऱ्यांकडून प्रश्नांची सरबत्ती https://tinyurl.com/4ambnvuh  फलटणमध्ये भावांच्या घरी इन्कम टॅक्सची धाड, रामराजे निंबाळकरांनी सोशल मीडियाला स्टेटस, म्हणाले, काळजी नसावी! https://tinyurl.com/499yb4a5 

6. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे रात्री अचानक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला https://tinyurl.com/2mkzp9wx  
'खडसे सत्तापिपासू..', देवेंद्र फडणवीसांना भेटल्यानंतर शिंदेंचे आमदार चंद्रकांत पाटील यांची जोरदार टीका, म्हणाले..'सत्तेतून मालमत्ता मिळवत दुकान चालवण्याचा प्रयत्न' https://tinyurl.com/yeyrc5jf   

7. दिशा सालियान प्रकरणी आमदार आदित्य ठाकरेंचाही हायकोर्टात अर्ज; याचिकाकर्त्यांना 2 आठवड्यांची मुदत https://tinyurl.com/bdt443xx 

8. पुणे, सोलापूरनंतर जीबीएसचा खान्देशात शिरकाव, नंदुरबारमधील दोन बालकांना लागण; एकाची प्रकृती चिंताजनक https://tinyurl.com/5h7wn8ey   जीबीएसच्या पार्श्वभूमीवर पुण्यात मोठी कारवाई, दूषित पाणी आढळलेल्या 'त्या' आरओ प्लांटला महापालिकेने ठोकलं टाळं https://tinyurl.com/j3sxeu2s  लोकांनी उपचारांसाठी तुमच्या निधीची वाट पाहायची का? नांदेड रुग्णालय मृत्यूतांडव प्रकरणी हायकोर्टाचा सरकारला सवाल https://tinyurl.com/fac77pyd 

9. छत्रपती संभाजीनगरातून अपहरण झालेल्या बिल्डरपुत्राचा शोध लागला, अपहरणकर्त्यांच्या कारचा जालन्यात अपघात झाल्याने आरोपी सापडले, 7 वर्षांचा चिमुकला सुखरुप https://tinyurl.com/43ypu7us 

10. दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी मतदान, अरविंद केजरीवालांसह दिग्गजांचं भवितव्य मतदान यंत्रात बंद, 8 फेब्रुवारीला मतमोजणी https://marathi.abplive.com/  अरविंद केजरीवाल स्वार्थी, शुद्ध आचार विचार, त्याग करणाऱ्याला मतदान करा; ऐन मतदानाच्या दिवशी अण्णा हजारेंचं आवाहन https://tinyurl.com/236d5ynk 

*एबीपी माझा स्पेशल*

आग्र्याहून सुटका,सत्य की दंतकथा? इतिहास अभ्यासकानं सगळं सांगितलं https://youtu.be/TZM_ounKdss?si=EiUg0KE4zIQpk6Io 

किसान क्रेडिट कार्ड योजनेच्या 5 लाख रुपयांसाठी कोणते शेतकरी पात्र ठरणार? महत्त्वाचा नियम समोर, देशभरात KCC चे किती सदस्य? https://tinyurl.com/5n99ujuc 

*एबीपी माझा Whatsapp Channel*- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुण्यात भररस्त्यात लघुशंका करणाऱ्या गौरव आहुजाला जामीन मंजूर; 17 दिवसांनंतर तुरुंगातून सुटका
पुण्यात भररस्त्यात लघुशंका करणाऱ्या गौरव आहुजाला जामीन मंजूर; 17 दिवसांनंतर तुरुंगातून सुटका
RBI :आरबीआयचा एचडीएफसी सह आणखी एका बँकेला दणका, लाखो रुपयांचा दंड ठोठावला, कारण समोर
रिझर्व्ह बँकेचा HDFC सह आणखी एका बँकेला दणका, लाखो रुपयांचा दंड भरण्याचे आदेश, कारण समोर
''सरकारचे निर्णय औरंगजेबापेक्षा खराब''; शरद पवारांच्या राष्ट्रवादीबाबही बच्चू कडूंचा गौप्यस्फोट
''सरकारचे निर्णय औरंगजेबापेक्षा खराब''; शरद पवारांच्या राष्ट्रवादीबाबही बच्चू कडूंचा गौप्यस्फोट
राज बब्बरच्या मुलाने आडनाव बदललं, 'प्रतीक स्मिता पाटील', असं नाव लावणार; नेमकं कारण काय? प्रतिक्रिया देताना म्हणाला...
राज बब्बरच्या मुलाने आडनाव बदललं, 'प्रतीक स्मिता पाटील', असं नाव लावणार; नेमकं कारण काय? प्रतिक्रिया देताना म्हणाला...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Mudda EP 7 : पायाला 56 लोक, खोक्या, दिशा, औरंगजेब, अधिवेशनातून महाराष्ट्राला काय काय मिळालं?Job Majha : राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लि. येथे विविध पदांसाठी भरती : 26 March 2025Chhatrapati Sambhajiraje On Waghya Dog | वाघ्या कुत्र्याच्या समाधीबाबत नोंद नाही, संभाजीराजेंचा दावाABP Majha Marathi News Headlines 7 PM TOP Headlines 7PM 26 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुण्यात भररस्त्यात लघुशंका करणाऱ्या गौरव आहुजाला जामीन मंजूर; 17 दिवसांनंतर तुरुंगातून सुटका
पुण्यात भररस्त्यात लघुशंका करणाऱ्या गौरव आहुजाला जामीन मंजूर; 17 दिवसांनंतर तुरुंगातून सुटका
RBI :आरबीआयचा एचडीएफसी सह आणखी एका बँकेला दणका, लाखो रुपयांचा दंड ठोठावला, कारण समोर
रिझर्व्ह बँकेचा HDFC सह आणखी एका बँकेला दणका, लाखो रुपयांचा दंड भरण्याचे आदेश, कारण समोर
''सरकारचे निर्णय औरंगजेबापेक्षा खराब''; शरद पवारांच्या राष्ट्रवादीबाबही बच्चू कडूंचा गौप्यस्फोट
''सरकारचे निर्णय औरंगजेबापेक्षा खराब''; शरद पवारांच्या राष्ट्रवादीबाबही बच्चू कडूंचा गौप्यस्फोट
राज बब्बरच्या मुलाने आडनाव बदललं, 'प्रतीक स्मिता पाटील', असं नाव लावणार; नेमकं कारण काय? प्रतिक्रिया देताना म्हणाला...
राज बब्बरच्या मुलाने आडनाव बदललं, 'प्रतीक स्मिता पाटील', असं नाव लावणार; नेमकं कारण काय? प्रतिक्रिया देताना म्हणाला...
श्री विठ्ठल-रूक्मिणीचरणी सोन्याचं दान, भक्ताकडून दागिने अर्पण; जाणून घ्या किंमत किती?
श्री विठ्ठल-रूक्मिणीचरणी सोन्याचं दान, भक्ताकडून दागिने अर्पण; जाणून घ्या किंमत किती?
IPL 2025 : रिषभ अन् गोयंकांच्या चर्चेमुळं राहुलची आठवण,आयपीएल संघ मालक मैदानावर येऊन खेळाडूंवर रागवू शकतात का? BCCI चे नियम नेमके काय सांगतात?
रिषभ पंत अन् संजीव गोयंकांच्या चर्चेमुळं केएल राहुलची आठवण, आयपीएल संघ मालक मैदानावर येऊन खेळाडूंवर रागवू शकतात का?
छत्रपती  संभाजीराजे बोलतात ते 100 टक्के चुकीचं, वाघ्या कुत्र्याची कथा सत्य, संभाजी भिडेंची भूमिका 
छत्रपती  संभाजीराजे बोलतात ते 100 टक्के चुकीचं, वाघ्या कुत्र्याची कथा सत्य, संभाजी भिडेंची भूमिका 
बेरोजगार तरुणांची फसवणूक टळणार; महाराष्ट्रात खासगी प्लेसमेंट एजन्सींसाठी नवे नियम; विधेयक मंजूर
बेरोजगार तरुणांची फसवणूक टळणार; महाराष्ट्रात खासगी प्लेसमेंट एजन्सींसाठी नवे नियम; विधेयक मंजूर
Embed widget