एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 डिसेंबर 2021 | रविवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचा आढावा घेतला जातो.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 डिसेंबर 2021 | रविवार 

1. नाशिक येथील मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक; संभाजी ब्रिगेडचे कृत्य https://bit.ly/3DqGhAb  94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची सांगता https://bit.ly/3pzGnRo  तर पुण्यावरुन साहित्य संमेलनाला आलेल्या दोघांना कोरोनाची लागण https://bit.ly/3psMF53

2. राष्ट्रपती रामनाथ कोविंद उद्या रायगडावर; कडेकोट बंदोबस्त, प्रशासनाकडून जय्यत तयारी https://bit.ly/3IpeFPy

3. महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर पालिकेचीही जय्यत तयारी, महामानवाला अभिवादन करण्यासाठी गर्दी उसळणार https://bit.ly/31r3xRn महापरिनिर्वाण दिनानिमित्त विशेष लोकल चालणार, जाणून घ्या वेळापत्रक https://bit.ly/3rDfmiy

4. मुंबईकरांसाठी गूड न्यूज, महावीर नगरहून गोराईचा दीड तासांचा प्रवास होणार फक्त 36 मिनिटांत https://bit.ly/3lCKniz

5.  समृद्धी महामार्गाच्या कंत्राटदाराला दणका! 328 कोटींचा दंड भरावाच लागणार  https://bit.ly/3lEbxpl

6.  सुरक्षा दलाच्या गोळीबारात 11 नागरिक ठार; नागालँडमधील धक्कादायक घटना https://bit.ly/3pw7xZ6

7.  महागाईची झळ! घराच्या किंमती वाढण्याची शक्यता; सिमेंटचे दरही महागणार! https://bit.ly/3rywx4J

8.  मागील 24 तासांत देशात 8895 कोरोनाबाधित; 2796 जणांच्या मृत्यूची नोंद https://bit.ly/3dnvxIg तर राज्यात शनिवारी 782 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, 770 जण कोरोनामुक्त https://bit.ly/3Dr5muI

9.  जोवाड चक्रीवादळामुळं 'कृष्णा' बार्ज सिंधुदुर्गच्या समुद्रात बुडालं; 10 क्रू मेंबर्सपैकी 5 जणांना वाचवण्यात यश https://bit.ly/31rrQyZ

10.  मुंबई कसोटीत भारतीय संघाकडे विराट आघाडी, न्य़ूझीलंडला विजयासाठी आणखी 400 धावांची गरज तर भारताला पाच विकेटची आवश्यकता https://bit.ly/31vdyNR

ABP माझा कट्टा

मराठी साहित्यामध्ये टोळी युद्धासारखा प्रकार, समीक्षकांमुळे साहित्याचं नुकसान; 'पानिपत'कार विश्वास पाटील यांची खंत https://bit.ly/3EG7zEp पाहा संपूर्ण मुलाखत https://bit.ly/3Esa0du

ABP माझा ब्लॉग

BLOG | साहित्य संमेलनं आणि वाद : एक अतुट नातं https://bit.ly/3EsU2j8

ABP माझा डिजिटल स्पेशल 

Munawar Farooqui चा शो रद्द करणारी व्यक्ती ‘ABP माझा’वर ABP Majha https://bit.ly/3dntiEY

ABP माझा स्पेशल

पुस्तकाचं नाव माहित नसताना संभाजी ब्रिगेडकडून गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक https://bit.ly/3doup7s

Sensex मधील टॉप सात कंपन्यांना झाला 1.29 लाख कोटींचा फायदा, सर्वाधिक फायदा 'टीसीएस'ला https://bit.ly/3DkzdFr

FD मध्ये गुंतवणूक करत आहात? त्यापूर्वी जाणून घ्या महत्वाच्या गोष्टी https://bit.ly/332ITYD

मुंबईवर ओमायक्रॉनचं सावट? आफ्रिकेतून धारावीत आलेला व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह  https://bit.ly/2ZUlx6b

बाबरी मशीद विद्ध्वंस दिनाला 29 वर्षे पूर्ण; जाणून घ्या काय आहे संपूर्ण घटनाक्रम https://bit.ly/3DpxJJZ

हॅप्पी बर्थडे गब्बर! 'शिखर' गाठणाऱ्या धवनबाबत खास गोष्टी माहिती आहेत का?  https://bit.ly/3dlSATT

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv         

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv       

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha         

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv         

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Disqualification of MLA : माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?
माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?
Success Story : तीन सख्खे भाऊ MPSC उत्तीर्ण, एकाच गावातील 15 पोरं अधिकारी, उखलगावच्या चंदन बंधूंचे प्रेरणादायी यश
तीन सख्खे भाऊ MPSC उत्तीर्ण, एकाच गावातील 15 पोरं अधिकारी, उखलगावच्या चंदन बंधूंचे प्रेरणादायी यश
Epstein files India: अमेरिकेत दिवस उजाडला, एपस्टीन फाईल्ससाठी राहिले अवघे काही तास! काय काय बाहेर येणार? यादी समोर
अमेरिकेत दिवस उजाडला, एपस्टीन फाईल्ससाठी राहिले अवघे काही तास! काय काय बाहेर येणार? यादी समोर

व्हिडीओ

Manikrao Kokate बायपास सर्जरी करावी लागणार, कोकाटेंचं मेडिकल बुलेटीन, डॉक्टरांनी सगळं सांगितलं
Adv Ashutosh Rathod : कोकाटेंची आमदारकी गेली की राहिली? याचिकाकर्ते राठोड यांनी स्पष्ट सांगितलं
माणिकराव कोकाटेंच्या अटकेला स्थगिती, उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा
Pradnya Satav Join BJP : राजीव सातव यांचं अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठीच भाजपमध्ये प्रवेश - प्रज्ञा सातव
Devendra Fadnavis : सातारा ड्रग्ज प्रकरणी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कुटुंबाचा काही संबंध नाही

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Disqualification of MLA : माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?
माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?
Success Story : तीन सख्खे भाऊ MPSC उत्तीर्ण, एकाच गावातील 15 पोरं अधिकारी, उखलगावच्या चंदन बंधूंचे प्रेरणादायी यश
तीन सख्खे भाऊ MPSC उत्तीर्ण, एकाच गावातील 15 पोरं अधिकारी, उखलगावच्या चंदन बंधूंचे प्रेरणादायी यश
Epstein files India: अमेरिकेत दिवस उजाडला, एपस्टीन फाईल्ससाठी राहिले अवघे काही तास! काय काय बाहेर येणार? यादी समोर
अमेरिकेत दिवस उजाडला, एपस्टीन फाईल्ससाठी राहिले अवघे काही तास! काय काय बाहेर येणार? यादी समोर
Gold Rate : 19 डिसेंबरला भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाल्याचं पाहायला मिळालं.
19 डिसेंबरला भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाल्याचं पाहायला मिळालं.
Nagpur Butibori MIDC : टँक टॉवर कोसळून नागपूरच्या बुटीबोरी MIDCमध्ये मोठी दुर्घटना; तीन मजुरांचा मृत्यू, तर 11 जण जखमी, बचावकार्य सुरू
टँक टॉवर कोसळून नागपूरच्या बुटीबोरी MIDCमध्ये मोठी दुर्घटना; तीन मजुरांचा मृत्यू, तर 11 जण जखमी, बचावकार्य सुरू
Hasan Mushrif: दुर्दैव! ऐन निवडणुकीत हसन मुश्रीफांनी 'या' नेत्याशी दोस्ती तोडली; म्हणाले, त्यांच्यातील आणि आमच्यातील दोरी तुटली
दुर्दैव! ऐन निवडणुकीत हसन मुश्रीफांनी 'या' नेत्याशी दोस्ती तोडली; म्हणाले, त्यांच्यातील आणि आमच्यातील दोरी तुटली
Aravali hills: हिमालयापेक्षा जुन्या पर्वतरांगा अजब निर्णयामुळे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर, दिल्लीची ढाल नष्ट होणार; राजस्थानमध्ये प्रचंड मोठं जनआंदोलन, सोशल मीडियातही आक्रोशाचा वणवा
हिमालयापेक्षा जुन्या पर्वतरांगा अजब निर्णयामुळे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर, दिल्लीची ढाल नष्ट होणार; राजस्थानमध्ये प्रचंड मोठं जनआंदोलन, सोशल मीडियातही आक्रोशाचा वणवा
Embed widget