Top 10 Maharashtra Marathi News: ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 मार्च 2023 | शनिवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 मार्च 2023 | शनिवार
1. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन, तरीही नाफेडकडून बाजार समितीत कांदा खरेदी नाही; बळीराजा मेटाकुटीला https://bit.ly/3yavutF सरकार कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणार, अनुदान किती द्यायचं यावर चर्चा सुरु https://bit.ly/3KW5auT कृषीमंत्र्यांना नुकसानभरपाईची आठवण करून देण्यासाठी शेतकरीपुत्रांनी गाठलं मंत्रालय https://bit.ly/3YkKK1V
2. राजकारण तापलं! नामांतरावरुन एमआयएमचं उपोषण तर मनसेकडून 'स्वाक्षरी मोहीम' https://bit.ly/3kMBMNb छत्रपती संभाजीनगरमध्ये 'औरंगाबाद'साठी उपोषणाला सुरुवात; खासदार जलील यांची उपस्थिती https://bit.ly/3ES4AdN नामांतराच्या विरोधातील आंदोलनात झळकले 'औरंगजेबा'चे होर्डिंग्ज https://bit.ly/3EW8SkK
3. एकच मिशन-जुनी पेन्शन; कोल्हापुरात जुन्या पेन्शनसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा https://bit.ly/3kRHKw7 देवेंद्र फडणवीस सकारात्मक शब्द काढून टाका आणि जुनी पेन्शन लागू करा; सतेज पाटलांची कोल्हापुरातील विराट मोर्चात मागणी https://bit.ly/3SLKw2L 'त्या' 40 आमदारांना सभागृह बंद पाडता येणार नाही पण आम्ही बंद पाडू; जुन्या पेन्शनवरुन आमदार ऋतुराज पाटील स्पष्टच बोलले https://bit.ly/3Yto5AI
4. राज्यातील सर्व महाविद्यालयांना नॅक मूल्यांकन आणि मानांकन गरजेचं, 31 मार्चपर्यंत मुदत, अन्यथा प्रवेशप्रक्रिया रद्द https://bit.ly/3kPErFV
5. एसटीच्या 'त्या' जाहिरात प्रकरणी कर्मचाऱ्यांचे निलंबन; कर्मचारी संतप्त, कारवाई मागे घेण्याची मागणी https://bit.ly/3KSRZuL
6. तुनिषा शर्मा आत्महत्येप्रकरणी शिझान खानला दिलासा; जामीन मंजूर, दोन महिने अन् 10 दिवसांनी तुरुंगातून सुटका https://bit.ly/3mrE5Wr "शिझानच्या पाठीशी चाहते खंबीर"; जामीन मिळाल्यानंतर कुटुंबियांनी मानले आभार https://bit.ly/3JeXzGw
7. गुरु-शिष्याच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या हैवान शिक्षकाला लैंगिक शोषण प्रकरणी 10 वर्षांची शिक्षा https://bit.ly/3Zlb5OG
8. "कोणत्याही बिहारी मजुराच्या जीवाला धोका नाही"; कामगारांवरील हल्ल्याच्या अफवांवर तामिळनाडू सरकारचं स्पष्टीकरण https://bit.ly/3SNIqPH
9. उन्हाचा चटका वाढला, नागपूर पालिकेचा 'हिट अॅक्शन प्लॅन'; 15 मार्चपासून शाळा सकाळी भरवणार https://bit.ly/41Lo4ut आजपासून मराठवाड्यातील 'या' जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, वेधशाळेचा अंदाज https://bit.ly/3EXX2GG
10. WPL च्या पहिल्या सीझनला आजपासून सुरुवात; दिमाखदार ओपनिंग सेरेमनीने डोळे दिपणार https://bit.ly/3mo8chq गुजरात जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्समध्ये सलामीचा सामना, महिला आयपीएल सामने कधी, कुठे पाहाल, वाचा सविस्तर https://bit.ly/3mowbgC
ABP माझा डिजिटल स्पेशल
Abhijeet Bichukale : आतापर्यंत 47 मतं, एकाही फेरीत 3 पेक्षा जास्त मतं नाहीत https://bit.ly/3L07r8u
राजकीय किस्से, नेत्यांचा प्रवास आणि शिवसेनेची वाटचाल; सर्व काही एका क्लिकवर. ABP माझाचे Original व्हिडीओ
गोष्ट नेत्यांची: https://bit.ly/3Jfzobm
नेत्यांची कारकीर्द: https://bit.ly/3YjN3T0
शिवसेना स्पेशल: https://bit.ly/41Lq1qT
ABP माझा स्पेशल
खड्ड्यात गेलेल्या रस्त्यामुळे ऊसतोड मजूर महिलेनं रस्त्यातच दिला बाळाला जन्म; खुरप्याने बाळाची नाळ कापण्याची आली वेळ https://bit.ly/3EW3XQw
माथेरानची ई-रिक्षा बंद होणार? तीन महिन्याच्या पायलट प्रोजक्टची मुदत आज संपणार https://bit.ly/3Jckh25
'मुंबईचा वडापाव' जगात भारी; जगातील सर्वोत्तम बर्गरच्या यादीत वडापाव तेराव्या स्थानी https://bit.ly/3ZlZMWw
जुन्या पेन्शन योजनेचे फायदे काय? नवीन पेन्शन योजनेला विरोध का? RBI काय म्हणतंय? जाणून घ्या सर्वकाही https://bit.ly/3EY5ndv
अरे देवा! वारंवार कार्ड टाकूनही पैसे निघत नसल्याने एटीएमची स्क्रीनच फोडली https://bit.ly/3EW9Jls
ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) - https://marathi.abplive.com/newsletter
यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv