एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 जुलै 2023 | मंगळवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील

ABP Majha Top 10 Headlines : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील

1. मुंबई-आग्रा महामार्गावर पळासनेर गावाजवळ भीषण अपघात; 12 जणांचा चिरडून मृत्यू.. ब्रेक फेल होऊन कंटेनर हॉटेलमध्ये शिरल्याने दुर्घटना  https://tinyurl.com/2hyea86j 

2.  पंतप्रधान मोदींच्या उंचीचा दुसरा नेता देशात नाही, त्यांच्याशिवाय देशाला पर्याय नाही : अजित पवार https://tinyurl.com/5n6wjes7  माझ्या विचाराशी गद्दारी करणाऱ्यांना फोटो वापरण्याचा अधिकार नाही, शरद पवारांची अजित पवारांना तंबी https://tinyurl.com/yzsjvu2u 

3. राष्ट्रवादीत राष्ट्रीय कार्याध्यक्ष पदाची केवळ घोषणाच, पक्षाच्या घटनेत अद्याप नोंदच नाही! https://tinyurl.com/mtmfp3bk 

4. समान नागरी कायद्याला उद्धव ठाकरेंचा पाठिंबा, पण मसुदा तयार झाल्याशिवाय निर्णय नाही, महाराष्ट्र दौराही करणार, विदर्भातून सुरुवात https://tinyurl.com/47h96s7v 

5. माझ्या अंदाजाने ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये बीएमसी निवडणुका होतील : देवेंद्र फडणवीस https://tinyurl.com/2ydtdhpz 

6. नाशिकमध्ये राष्ट्रवादीच्या दोन गटांमध्ये वाद, शरद पवार समर्थकांकडून घोषणाबाजी, तर भुजबळ समर्थक कार्यालयात https://tinyurl.com/4b5973vf  सत्ता समीकरण बदललं,  "शासन आपल्या दारी'ची तारीखही बदलली, नाशिकचा कार्यक्रम पुढे ढकलला! https://tinyurl.com/mk95wrmp 

7.  राज्याचे ग्रीन हायड्रोजन धोरण जाहीर, महाराष्ट्र ठरले देशातील पहिले राज्य; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय https://tinyurl.com/3u4u5bpr 

 8. मुख्यमंत्री शिंदे यांच्या आरोग्य वारी संकल्पनेत 12 लाख वारकऱ्यांची झाली आरोग्य तपासणी, आरोग्य विभागाने दिली आकडेवारी https://tinyurl.com/24cp2ba7 

 9. खालिस्तानी समर्थकांचा भारतीय दूतावासावर हल्ला; जाळपोळ करण्याचा प्रयत्न, अमेरिकेकडून जाहीर निषेध https://tinyurl.com/5fk9zk9m 

10.  राज्याच्या विविध भागात पावसाची हजेरी, आज कोकणात ऑरेंज तर विदर्भासह मराठवाड्यात यलो अलर्ट https://tinyurl.com/ymwbrx59  देशातील काही राज्यात मुसळधार पाऊस, गुजरातसह आसाममध्ये पूरस्थिती https://tinyurl.com/y2htjfbu 

*माझा ब्लॉग*

विकासासाठी पक्षांतर पण राजकारणातल्या निष्ठेचं काय ? https://tinyurl.com/mr3cns2j 

*ABP माझा स्पेशल*

साधेपणा... ना सरकारी गाडी, ना जंगी स्वागत; पदभार सोडल्यावर विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर पत्नीसह पायीच निघाले https://tinyurl.com/2srwhe5p 

बैलाच्या अंगावर 'आम्ही साहेबांच्या सोबत'ची कलाकारी, सांगलीतल्या वाळव्यामधील शेतकऱ्याचं पवार प्रेम https://tinyurl.com/bdf4r4j2 

वर्षभर जुगलबंदी आता मात्र एकत्र; चित्रा वाघ आणि रुपाली चाकणकर यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल https://tinyurl.com/mrx27jy7 

योगाच्या माध्यमातून अनोखा योग, चीनची तरुणी झाली ग्रामीण भागातील सून; संगमनेरमधील अनोख्या लग्नाची चर्चा https://tinyurl.com/mr2b63hb 

गुन्हा मागे घेण्यासाठी पाच लाख रुपये दे...नाहीतर लग्न होऊ न देण्याची धमकी; नैराश्याच्या गर्तेत तरुणाने उचलले टोकाचे पाऊल https://tinyurl.com/z668cjse 

समुद्रात चहापत्ती फेकून दिली अन् अमेरिकेत क्रांतीची ठिणगी पेटली; अमेरिकेला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या बोस्टन टी पार्टीचा इतिहास काय? https://tinyurl.com/2uyz8r6j 

ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर)  https://marathi.abplive.com/newsletter 

टेलिग्राम -  https://t.me/abpmajhaofficial  

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv    

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
BMC Election : ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
Dhule Municipal Corporation Winners List : धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी, भाजपची पुन्हा सत्ता
धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी

व्हिडीओ

Sambhajinagar Municipal Election Result : संभाजीनगरमध्ये ठाकरे नाही तर शिंदेंनाच भाजपचा मोठा धक्का
Ganesh Naik On Navi Mumbai : हा नवी मुंबईच्या जनतेचा विजय, गणेश नाईकांची पहिली प्रतिक्रिया
Eknath Shinde On BMC : मुंबई महापालिकेची सत्ता युतीलाच मिळणार, एकनाथ शिंदेंचा शब्द
Thackeray Brothers : ठाकरेंची पिछाडी का? लोकांपर्यंत पोहोचायला ठाकरे कुठे कमी पडले
Sanjay Raut On BMC Election : ठाकरे बंधूंच्या अपयशानंतर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
BMC Election : ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
Dhule Municipal Corporation Winners List : धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी, भाजपची पुन्हा सत्ता
धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी
Navi Mumbai Mahanagarpalika election results 2026 all winner candidate list: नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी वाचा एका क्लिकवर
नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी वाचा एका क्लिकवर
राज ठाकरे रसमलाई म्हणाले, मुंबईतील भाजपच्या विजयानंतर के. अण्णामलाईंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
राज ठाकरे रसमलाई म्हणाले, मुंबईतील भाजपच्या विजयानंतर के. अण्णामलाईंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
MNS Winning candidates BMC Election results 2026: मुंबईतील मनसेच्या विजयी उमेदवारांची यादी, कोण-कोण जिंकलं?
MNS Winning candidates: मुंबईतील मनसेच्या विजयी उमेदवारांची यादी, कोण-कोण जिंकलं?
Mira Bhayandar Mahanagarpalika election results 2026 all winner candidate list: मीरा भाईंदर महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी, कुणाचा झेंडा फडकला?
मीरा भाईंदर महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी, कुणाचा झेंडा फडकला?
Embed widget