एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 ऑक्टोबर 2024 | बुधवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 ऑक्टोबर 2024 | बुधवार

1. महाराष्ट्रात 2024 मध्ये भाजपचा मुख्यमंत्री, तर 2029 ला मनसेचा मुख्यमंत्री होईल लिहून घ्या; एबीपी माझाच्या 'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी व्यक्त केला विश्वास https://tinyurl.com/2tscvsbh  अहो, माझ्या पक्षाची निशाणी कमावलेली, ढापलेली नव्हे; राज ठाकरेंचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला https://tinyurl.com/3pk2xzj4  कोणत्या बहिणीने फुकट पैसे मागितले? अशाने महाराष्ट्र दिवाळखोरीत निघेल; लाडकी बहीण योजनेवरून राज ठाकरेंनी फटकारले https://tinyurl.com/45dkzvnj 

2.  साहेबांना मी दैवत मानलं, मी मुलासारखा, माझी नक्कल केली मला वेदना झाल्या; एबीपी माझाच्या 'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' कार्यक्रमात अजित पवारांचं भाष्य https://tinyurl.com/39rnxc6u  इतके दिवस वाटायचं फक्त राज ठाकरेच नक्कल करतात, पण काल साहेबही दिसले; अजितदादांकडून शरद पवारांवर हसतहसत पलटवार https://tinyurl.com/228ksm9z  केंद्रात पुढील साडेचार वर्षे आमच्या विचाराचं सरकार, राज्यात मविआचं सरकार आलं तर मदत मिळेल का? अजित पवारांच्या वक्तव्याची चर्चा
https://tinyurl.com/3vf3h4d8 

3.मला आता मुख्यमंत्रीपदाची लालसा उरलेली नाही, जी जबाबदारी मिळेल ती पार पाडेन, देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक वक्तव्य https://tinyurl.com/39cz8m38  मनसुख हिरेनची हत्या होईल हे अनिल देशमुखांना माहिती होतं की नव्हतं? देवेंद्र फडणवीस यांचा थेट सवाल https://tinyurl.com/573k6a78  अजित पवार यांच्याबाबत चौकशीचे आदेश आघाडीच्या काळात निघाले; पण आर आर पाटील यांच्याबाबत भाष्य करणार नाही; देवेंद्र फडणवीसांचं  स्पष्टीकरण https://tinyurl.com/573k6a78 

4. राधाकृष्ण विखे पाटलांविरुद्ध बैलगाडीतून जाऊन अपक्ष अर्ज भरला, भाजपनं बंडखोर नेते राजेंद्र पिपाडा यांना मुंबईला बोलावलं, शिर्डीत विमान पाठवलं https://tinyurl.com/mv4w8w6t  डमी उमेदवारांमुळे अधिकृत उमेदवारांना डोकेदुखी; माढ्यात 4 अभिजीत पाटील, 2 रणजीतसिंह शिंदे निवडणुकीच्या रिंगणात https://tinyurl.com/yj7jfbn5 

5. फडणवीस म्हणाले, मनोज जरांगेंना दिवसांतून तीनवेळा मीच का दिसतो; आता मनोज जरांगे म्हणाले, ते माझे शत्रू नाहीत,14 महिने यांना सांगितलं होतं की तुम्ही निर्णय घ्या https://tinyurl.com/tp9ub9jn  ताप आणि अशक्तपणामुळं मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, अंतरवाली सराटीत उपचार सुरु https://tinyurl.com/bdev8rhe 

6. अकोल्यात सर्वपक्षीयांसमोर 'बंडोबां'चे आव्हान; बंड शमविण्यासाठी सर्वच पक्षांत बड्या नेत्यांची धावपळ https://tinyurl.com/bdhauu5h  चंदगड, कोल्हापूर उत्तर ते करवीरपर्यंत! कोल्हापूर जिल्ह्यात बंडखोरीचे ग्रहण, 'जनसुराज्य'च्या विनय कोरेंच्या भूमिकेनं भूवया सर्वाधिक उंचावल्या!https://tinyurl.com/f33v3mat  तुळजापूरचं धोतर विधानसभेवर जाणारच, काँग्रेसच्या माजी मंत्र्यानं हाती घेतला बंडाचा झेंडा https://tinyurl.com/pzx4dffc 

7. भाजपाला 'मावळ पॅटर्न'चे परिणाम राज्यभर भोगावे लागतील, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील शेळकेंचा थेट इशारा https://tinyurl.com/kun65usx  निवडणुकीच्या रणधुमाळीत तुतारी फुंकलेल्या राहुल कलाटेंवर अदखलपात्र गुन्हा दाखल
https://tinyurl.com/33h6f849 

8. राज्यातील 47 मतदारसंघात मशाल-धनुष्यबाणाचा सामना, दोन शिवसेना भिडणार आपापसात, जाणून घ्या कुठे-कुठे होणार लढाई?
https://tinyurl.com/yc7v6u4a  देवेंद्र फडणवीसांचा आणखी एक PA निवडणुकीच्या रिंगणात; आर्वीतून सुमित वानखेडे यांना तिकीट https://tinyurl.com/3weu6tjv  

9. पिंपरी चिंचवडमध्ये खोदकाम करताना आढळले 3 ब्रिटीशकलीन बॉम्ब; पोलीस, अग्निशमन दल, बॉम्ब नाशक पथक घटनास्थळी दाखल
https://tinyurl.com/mws7y2wa  पुण्यातील नवले पुलाजवळ भीषण अपघात; उभ्या असलेल्या क्रेनला ट्रकची धडक, 2 जण गंभीर जखमी
https://tinyurl.com/4ahhph4h 

10. विराट कोहली, ऋषभ पंत टॉप-10 मधून बाहेर! आयसीसी कसोटी क्रमवारीत मोठी उलथापालथ https://tinyurl.com/2srub8xh 
दिवाळीत पडणार चौकार, षटकारांचा पाऊस!1 नोव्हेंबरला भारत-पाकिस्तान हाँगकाँग सुपर सिक्समध्ये भिडणार https://tinyurl.com/4dsyfpzs 

*एबीपी माझा स्पेशल*

5 ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत, महाविकास आघाडीची 288 मतदारसंघातील उमेदवारांची यादी एका क्लिकवर https://tinyurl.com/4mckxkyy 

वडिलोपार्जित जमीन 115 कोटींवर; समरजितसिंह घाटगेंची संपत्ती कितीशे कोटींच्या घरात ? https://tinyurl.com/2x6z4pjj 

*एबीपी माझा Whatsapp Channel-*
https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी

व्हिडीओ

Eknath Shinde Brother Drugs Case : 115 कोटींचं ड्रग्ज...सावरी गाव अन् शिंदे; अंधारेंचे खळबळजनक दावे
Manikrao Kokate News Update : कोकाटेंचं मंत्रिपद जाणार, आमदारकीही रद्द होणार?
Dhananjay Munde meet Amit shah : कोकाटे आऊट, मुंडे इन? ; धनंजय मुंडेंनी घेतली अमित शाहांची भेट
Eknath Shinde Brother : साताऱ्यातील सावरी गावात शिंदेंच्या भावाच्या रिसॉर्टजवळ ड्रग्स सापडलं- अंधारे
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, आमदारकी जाणार? वकील काय म्हणाले?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
Share Market Update : शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात 1.6 लाख कोटी स्वाहा
सेन्सेक्स- निफ्टीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण, भारतीय गुंतवणूकदारांचे 1.6 लाख कोटी बुडाले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
IPL Auction 2026: आयपीएल लिलावात या 6 ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर 45.70 कोटी अन् 5 अनकॅप्ड भारतीय खेळाडूंवर 45 कोटींची उधळण!
आयपीएल लिलावात या 6 ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर 45.70 कोटी अन् 5 अनकॅप्ड भारतीय खेळाडूंवर 45 कोटींची उधळण!
मोठी बातमी! झेडपी, पंचायत समितीच्या निवडणुकांबाबत महत्वाचं, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 2 निर्णय
मोठी बातमी! झेडपी, पंचायत समितीच्या निवडणुकांबाबत महत्वाचं, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 2 निर्णय
Embed widget