एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 ऑगस्ट 2021 | रविवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचा आढावा घेतला जातो.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 ऑगस्ट 2021 | रविवार

  1. महाराष्ट्रात रात्रीची संचारबंदी लागणार, अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं संचारबंदीबाबत मोठं वक्तव्य https://bit.ly/3sWNmVE

  2. गणेशोत्सवासाठी रत्नागिरी जिल्ह्यात नियमावली, ‘या’ व्यक्तींना जिल्हा प्रवेशासाठी RTPCR चाचणी बंधनकारक, वाचा काय आहेत नियम https://bit.ly/3kCrQla

  3. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीची नोटीस, शिवसेना खासदार संजय राऊत यांची ट्वीट करत माहिती https://bit.ly/3sTW3jm

  4. CBI च्या प्राथमिक चौकशी अहवालात अनिल देशमुखांना क्लिनचिट? खरं काय हे समोर आणण्याची सीबीआयची जबाबदारी, नवाब मलिक यांची प्रतिक्रिया, अनिल देशमुखांना जेलमध्ये जावंच लागणार, किरीट सोमय्यांचा पुनरुच्चार https://bit.ly/3ylzYLX
  5. ...आधी आपल्या मुलांनी काय पराक्रम करुन ठेवलाय ते पाहावं, वैयक्तिक टीका बंद केली नाही तर मीही प्रहार करणार; नारायण राणेंचा शिवसेनेवर पलटवार https://bit.ly/3kyohfS 'त्या' हत्या कुणी करायला सांगितल्या याचीही चौकशी करा, एबीपी माझाच्या मुलाखतीत नारायण राणेंचे गौप्यस्फोट https://bit.ly/3DsUgGX

  6. Bhavinavben Wins Silver : पॅरालिम्पिकमध्ये भविना पटेलनं रचला इतिहास, रौप्य पदाकावर कोरलं नाव, पॅरालिम्पिकमधील टेबल टेनिस स्पर्धेत पदक जिंकणारी भविना भारताची पहिली खेळाडू https://bit.ly/2V0cXR4 भारताच्या खात्यात दुसरं पदक, निषाद कुमारला उंच उडीत रौप्य https://bit.ly/3t93sM9

  7. Mann ki Baat : 'सबका प्रयास' या सूत्राच्या आधारे क्रीडा क्षेत्रात भारत नवी उंची गाठेल, पंतप्रधान मोदींचा विश्वास https://bit.ly/3kDEWPn

  8. देशात सलग चौथ्या दिवशी 40 हजारांहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद; सर्वाधिक रुग्ण केरळमध्ये https://bit.ly/38mn0Tr राज्यात काल 4,831 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद तर तर रिकव्हरी रेट 02 टक्क्यांवर https://bit.ly/3BoitfE

  9. ज्येष्ठ पत्रकार, लेखक, नाटककार जयंत पवार यांचं निधन, साहित्य क्षेत्रावर शोककळा, अनेक नाटकांनी, कथांनी उमटवला मराठी साहित्यावर ठसा https://bit.ly/3sXkLQb

  10. Afghanistan Crisis : काबुल विमानतळावर पुढील 24 ते 36 तासांत आणखी एका दहशतवादी हल्ल्याची शक्यता : जो बायडन https://bit.ly/3DqSfLq

माझा कट्टा :

संगीत विश्वातील अग्रगण्य आणि ज्येष्ठ गायक आणि संगीतकार पं. शौनक अभिषेकी यांच्यासोबत गप्पांची सुरेल मैफल https://bit.ly/2WE5zvg

ABP माझा स्पेशल :

  1. National Sports Day : आज 'राष्ट्रीय क्रीडा दिवस'; हॉकीच्या जादूगाराच्या स्मरणार्थ साजरा केला जातो हा दिवस https://bit.ly/3sTQbGQ

  2. पैसा झाला मोठा : आयकर विभागाच्या ई फाईलिंग वेबसाईटचा गोंधळ असताना Return Filing साठी काय तयारी कराल? https://youtu.be/1cAN9NuvKlw

  3. WhatsApp युजर्सना लवकरच मिळणार Instagram आणि Signal अॅप सारखंच खास फिचर; काय आहेत फायदे? https://bit.ly/2WA3PTH

  1. असंघटित कामगारांसाठीच्या e-Shram कार्ड साठी नोंदणी करताय? अशी करा प्रक्रिया https://bit.ly/3gHLlaQ

ABP माझा ब्लॉग :

‘इतर खेळांनाही ‘नवीन’ ‘नायक’ मिळावेत...’, राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त एबीपी माझाचे वृत्तनिवेदक अश्विन बापट यांचा विशेष लेख https://bit.ly/3ys21ZS

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv  

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nagpur Crime: मध्यरात्री घरात घुसून फोडून काढलं, जखमी तरुणाला पहिल्या मजल्यावरून फेकणार तोच..
मध्यरात्री घरात घुसून फोडून काढलं, जखमी तरुणाला पहिल्या मजल्यावरून फेकणार तोच..
मतदारांच्या मनातील आमदार! साकोलीत नाना पटोले जिंकले, मात्र, पराभूत अविनाश ब्राह्मणकरांच्या बॅनरनं भुवया उंचावल्या
मतदारांच्या मनातील आमदार! साकोलीत नाना पटोले जिंकले, मात्र, पराभूत अविनाश ब्राह्मणकरांच्या बॅनरनं भुवया उंचावल्या
Mumbai Local Mega Block: आज मध्य, हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक; प्रवासाचं नियोजन करुन मगच घराबाहेर पडा, कसं असेल वेळापत्रक?
आज मध्य, हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक; प्रवासाचं नियोजन करुन मगच घराबाहेर पडा, कसं असेल वेळापत्रक?
विधानसभेत भाजपच्या माजी नगरसेवकाकडून ठाकरे गटाच्या उमेदवाराचा प्रचार; आता भाजपने वक्रदृष्टी वळवली; हकालपट्टी होणार?
विधानसभेत भाजपच्या माजी नगरसेवकाकडून ठाकरे गटाच्या उमेदवाराचा प्रचार; आता भाजपने वक्रदृष्टी वळवली; हकालपट्टी होणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde Health :  एकनाथ शिंदें आजारी; डाॅक्टरांचा विश्रांतीसाठी सल्लाEVM Special Report : उमेदवारांचा डंका ; ईव्हीएमवर शंकाMahayuti Special Report : एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री, अजित पवारांनी सांगितला फाॅर्म्युलाTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 1 डिसेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nagpur Crime: मध्यरात्री घरात घुसून फोडून काढलं, जखमी तरुणाला पहिल्या मजल्यावरून फेकणार तोच..
मध्यरात्री घरात घुसून फोडून काढलं, जखमी तरुणाला पहिल्या मजल्यावरून फेकणार तोच..
मतदारांच्या मनातील आमदार! साकोलीत नाना पटोले जिंकले, मात्र, पराभूत अविनाश ब्राह्मणकरांच्या बॅनरनं भुवया उंचावल्या
मतदारांच्या मनातील आमदार! साकोलीत नाना पटोले जिंकले, मात्र, पराभूत अविनाश ब्राह्मणकरांच्या बॅनरनं भुवया उंचावल्या
Mumbai Local Mega Block: आज मध्य, हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक; प्रवासाचं नियोजन करुन मगच घराबाहेर पडा, कसं असेल वेळापत्रक?
आज मध्य, हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक; प्रवासाचं नियोजन करुन मगच घराबाहेर पडा, कसं असेल वेळापत्रक?
विधानसभेत भाजपच्या माजी नगरसेवकाकडून ठाकरे गटाच्या उमेदवाराचा प्रचार; आता भाजपने वक्रदृष्टी वळवली; हकालपट्टी होणार?
विधानसभेत भाजपच्या माजी नगरसेवकाकडून ठाकरे गटाच्या उमेदवाराचा प्रचार; आता भाजपने वक्रदृष्टी वळवली; हकालपट्टी होणार?
Water reduction in Mumbai: मुंबईत आजपासून 10 टक्के पाणी कपात; ठाणे भिवंडीतील पाणीपुरवठ्यावरही परिणाम, महापालिकेकडून महत्वाचं आवाहन
मुंबईत आजपासून 10 टक्के पाणी कपात; ठाणे भिवंडीतील पाणीपुरवठ्यावरही परिणाम, महापालिकेकडून महत्वाचं आवाहन
Latur Crime News: अल्पवयीन मुलींचा विनयभंग करणाऱ्या मुख्याध्यापकाचे निलंबन; लातूरमधील संतापजनक घटना
अल्पवयीन मुलींचा विनयभंग करणाऱ्या मुख्याध्यापकाचे निलंबन; लातूरमधील संतापजनक घटना
"कामाच्या बहाण्यानं घरी बोलावलं आणि बेडरुममध्ये..."; बॉलिवूडच्या बड्या अभिनेत्यावर लैंगिक छळाचा आरोप, FIR दाखल
Maharashtra Oath Ceremony: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स संपला; अजित पवारांनी सगळंच सांगून टाकलं
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स संपला; अजित पवारांनी सगळंच सांगून टाकलं
Embed widget