एक्स्प्लोर

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 ऑक्टोबर 2023 | रविवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 ऑक्टोबर 2023 | रविवार

1. मला बोलता येतंय तोपर्यंत चर्चेला या, नंतर येऊन उपयोग नाही; जरांगेंचा सरकारला इशारा https://tinyurl.com/ms924sj8  जरांगे यांनी मुख्यमंत्र्यांच्या शब्दावर विश्वास ठेवावा, मराठा आरक्षणावर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस? https://tinyurl.com/mwbta5p9  फक्त मराठवाड्यातील नाही तर सर्व मराठा समाजाला आरक्षण देण्याचा प्रयत्न, मंत्री शंभूराज देसाई यांचं वक्तव्य https://tinyurl.com/498dj73r 

2. मराठा आरक्षणासाठी पहिला राजीनामा, हिंगोलीचे खासदार हेमंत पाटलांनी दिला थेट राजीनामा https://tinyurl.com/3rfjvry2  मंत्री, नेत्यांनी घरात बसून प्रश्न सुटणार नाही, मराठा बांधवानी थोडं संयमानं घ्या, गुलाबराव पाटील यांचे वक्तव्य https://tinyurl.com/ykkuptzw 

3. मराठा समाजाच्या मृतदेहावर आरक्षणाचा आदेश सरकार ठेवणार का? उद्धव ठाकरेंचा सरकारला संतप्त सवाल https://tinyurl.com/2693j4ca 

4. मराठवाड्यात आंदोलन पेटलं! जालन्यात तहसीलदाराची गाडी फोडली; संभाजीनगर हिंगोली,परभणी, नांदेड लातूर जिल्ह्यातील एसटी सेवा बंद https://tinyurl.com/yc4263z8 

5. केरळ साखळी बॉम्बस्फोटातील सूत्रधाराचं पोलिसांसमोर आत्मसमर्पण, कोचीतील व्यक्तीने घेतली स्फोटाची जबाबदारी https://tinyurl.com/2yspy5tk  केरळमधील स्फोटानंतर मुंबईत हायअलर्ट! पोलिसांसह गुप्तचर यंत्रणा सतर्क https://tinyurl.com/4ssamhuu 

6. फडणवीस म्हणातात, शिंदे अपात्र ठरले तर विधापरिषदेवर जाण्याचा पर्याय; संजय राऊत म्हणतात, पण, 40 आमदार अपात्र ठरतील त्यांचं काय? https://tinyurl.com/mrkuzj5m  'एकाचं पुनर्वसन कराल पण इतर 39 जणांचं काय?' फडणवीसांच्या वक्तव्यावर आव्हाडांचा सवाल https://tinyurl.com/3dx5jp38 

7. अजित पवारांना डेंग्यूची लागण, खासदार प्रफुल्ल पटेल यांची ट्विटद्वारे माहिती https://tinyurl.com/2dnzbkxc 

8. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर दिल्लीसाठी रवाना, सॉलिसिटर जनरल तुषार मेहतांची भेट घेणार https://tinyurl.com/y44zknca 

9. आगामी निवडणुकीसाठी तुरुंगातली कैद्यांना बाहेर काढलं जात आहे; संजय राऊतांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप https://tinyurl.com/yuta9ycb 

10. इंग्लंडने भारताला 229 धावांत रोखले, रोहितचे अर्धशतक, विराट-अय्यर फ्लॉप https://tinyurl.com/2yyafyh6  आकडेवारीच सांगते वर्ल्डकपमध्ये 'देशी'वर 'विदेशीं'चा सर्वाधिक नागीण डान्स! झाम्पा आणि सॅन्टनरची भलतीच हवा! https://tinyurl.com/3sy45882 

ABP माझा ब्लॉग

इंग्लंडशी सामना, रोहितसेना विजयाचा षटकार मारणार का? एबीपी माझाचे वृत्तनिवेदक अश्विन बापट यांचा लेख https://tinyurl.com/479u8uba 

ABP माझा विशेष

Vande Sadharan Express: वंदे भारत एक्स्प्रेसनंतर आता प्रवाशांसाठी 'वंदे साधारण एक्स्प्रेस', एक्स्प्रेसची पहिली झलक 'माझा' वर https://tinyurl.com/3xnc3eb3 

दहशतवाद्यांच्या मनात छत्रपती शिवाजी महाराजांची धडकी भरणार, छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा कुपवाडा येथे दाखल https://tinyurl.com/mrydnfjf 

ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) - https://marathi.abplive.com/newsletter 

थ्रेड्स अॅप -  https://threads.net/@abpmajhatv  

टेलिग्राम -  https://t.me/abpmajhaofficial  

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha            

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv    

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv 

महत्त्वाच्या बातम्या

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget