एक्स्प्लोर

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 मार्च 2024 | शुक्रवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 मार्च 2024 | शुक्रवार

1. श्रीनिवास पाटलांची सातारच्या रिंगणातून माघार https://tinyurl.com/m3fk777j  शशिकांत शिंदे, सुनील माने, बाळासाहेब पाटील यांची नावं चर्चेत; साताऱ्याचा उमेदवार दोन ते तीन दिवसांत जाहीर करणार, शरद पवारांची घोषणा https://tinyurl.com/2xbxrne3 

2. बारामतीत अजित पवारांना मदत करा; फडणवीसांसोबतच्या बैठकीनंतर हर्षवर्धन पाटलांचे सूर बदलले https://tinyurl.com/msh4d3rb  दुसऱ्याच्या झेंड्यावर पंढरपूर करण्याची आमची औलाद नाही, निलेश लंकेंचा विखेंवर हल्लाबोल https://tinyurl.com/23e9dcj6 

3. प्रकाश आंबेडकरांच्या खंजीर खुपसण्याच्या आरोपांवर संजय राऊतांचं पहिल्यांदाच उत्तर, वंचितने आमच्यासोबत यावेत अशी इच्छा https://tinyurl.com/m7v9mx5ze  संजय राऊत हे आमच्यासाठी चिलखत, प्रकाश आंबेडकरांनी आधी 'या' प्रश्नांची उत्तरं द्यावीत; सुषमा अंधारेंचे धडाधड सवाल https://tinyurl.com/ycyk3rd5  

4. मविआातील वादग्रस्त जागांवर मैत्रीपूर्ण लढती करण्याचा काँग्रेस नेत्यांचा सूर, सांगली, भिवंडीसह मुंबईतील जागांवर तिढा, राष्ट्रवादी, शिवसेना ऐकत नसेल तर मैत्रीपूर्ण लढतीची भूमिका https://tinyurl.com/2smukanu 

5. बच्चू कडूंचे वादळ 'सागर' बंगल्यावर शमलं, आमदार नितेश राणेंचा दावा, तर नितेश राणेंची रक्त तपासणी केली पाहिजे, बच्चू कडूंचा हल्लाबोल https://tinyurl.com/yxnamfth आम्ही 'सागरा'तल्या लाटा, ब्रह्मदेव आला तरी थांबत नाही, लढणार आणि जिंकणार! बच्चू कडूंनी शड्डू ठोकला https://tinyurl.com/46mfkms5 

6. ठाकरे गटाचे दिनेश बुब यांचा बच्चू कडूंच्या प्रहार पक्षात प्रवेश, नववीत राणांविरोधात दिनेश बुब यांना अमरावती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर https://tinyurl.com/yffwjz5y 

7. शिर्डीची जागा नाही तर मग केंद्रात कॅबिनेट, राज्यात मंत्रिपद, विधानसभेत आठ ते दहा जागा, महामंडळांमध्ये वाटा द्या, आरपीआयच्या रामदास आठवलेंची भाजपकडे मागणी https://tinyurl.com/ycyemaey 

8. राज्यात पुन्हा 'जय मीम जय भीम' पॅटर्न? वंचितसोबतच्या युती करण्यास आम्ही तयार, एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांचं मोठं वक्तव्य https://tinyurl.com/394x5acm 

9. भर निवडणुकीत खातं गोठवलेल्या काँग्रेसला पुन्हा आयकर विभागाची नोटीस, तब्बल 1700 कोटींचा दंड! https://tinyurl.com/juz3s4sj 

10. कोहली, रसेल, मॅक्सवेल, आज तगडी फौज; पाहा परफेक्ट 11 खेळाडूंची टीम, तुम्हाला करेल मालामाल https://tinyurl.com/3p3e2rka  हार्दिक पांड्याला यापुढे ट्रोल कराल, तर खबरदार...; वानखेडे मैदानावरील लढतीआधी मोठी माहिती समोर https://tinyurl.com/4em4vhdw 

एबीपी माझा स्पेशल

नाशिकची पेशवेकालीन रहाड संस्कृती म्हणजे काय रे भाऊ? जाणून घ्या A to Z इतिहास! https://tinyurl.com/4uyntune 

उदयनराजेंच्या बालेकिल्ल्यात शरद पवारांचा स्वॅग, थाटात उडवली कॉलर, साताऱ्यात निवडणुकीची कुस्ती रंगणार! https://tinyurl.com/mtze3fkv 

चौदावी लोकसभा 2004; प्रथमच ईव्हीएमचा वापर आणि फेल झालेले इंडिया शायनिंग https://tinyurl.com/24j3x3p6 

एबीपी माझा Whatsapp Channel : https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Ravindra Waykar : मंगेश पडिलकरजवळचा फोन निवडणूक अधिकाऱ्याचा? ड्रायव्हर बोलवण्यासाठी फोन वापरल्याचा दावाMaharashtra SuperFast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP Majha 04 PMAnandache Paan : माणूस 'असा' का वागतो? पुस्तकाच्या लेखिका Anjali Chipalkatti यांच्यासोबत खास गप्पाBhaskar Jadhav On Nana Patole :

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
Rahul Gandhi : एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
Embed widget