एक्स्प्लोर

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 डिसेंबर 2023| शुक्रवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 डिसेंबर 2023| शुक्रवार

1. लोकसभा जागावाटपात ठाकरे गट 23 जागांवर ठाम, एबीपी माझाकडे जागांची एक्स्लुझिव्ह माहिती, मुंबईतल्या 4 जागांवर ठाकरे गटाचा दावा https://marathi.abplive.com/news/maharashtra/uddhav-thackeray-shiv-sena-claim-23-lok-sabha-election-seat-in-mahavikas-aghadi-congress-sharad-pawar-ncp-marathi-news-1241982 

2. लोकसभेच्या जागावाटपाबाबत महाविकास आघाडीची दिल्लीत बैठक होणार, उद्धव ठाकरे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात दिल्लीला जाण्याची शक्यता https://marathi.abplive.com/news/maharashtra/loksabha-election-2024-a-meeting-will-be-held-in-delhi-regarding-the-allocation-of-lok-sabha-seats-uddhav-thackeray-likely-to-go-to-delhi-in-the-first-week-of-january-detail-marathi-news-1242119 

3. संजय राऊतांची स्मरणशक्ती क्षीण, काँग्रेस नेते संजय निरूपम यांचा हल्लाबोल; 2019 चा संदर्भ चालणार नाही, ठाकरे गटाला इशारा https://marathi.abplive.com/news/mumbai/sanjay-nirupam-slams-sanjay-raut-on-maha-vikas-aghadi-seat-sharing-deal-lok-sabha-election-2024-1242079

4. राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाला वेग; विधानसभा अध्यक्षांसमोर जानेवारी महिन्यात होणार सुनावणी https://marathi.abplive.com/news/maharashtra/ncp-mla-disqualification-case-hearing-will-be-held-in-the-month-of-january-in-front-of-the-assembly-speaker-rahul-narwekar-1241977

5. लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येऊ शकतात, आमदार संजय शिरसाटांचा मोठा दावा https://marathi.abplive.com/news/maharashtra/raj-thackeray-and-eknath-shinde-can-come-together-in-the-lok-sabha-elections-claims-mla-sanjay-shirsat-1242040

6. सुनील केदार यांच्या रिक्त जागेवर पोटनिवडणूक होणार? सावनेर विधानसभा मतदारसंघात हालचाली सुरू https://marathi.abplive.com/news/nagpur/maharashtra-vidhan-sabha-by-poll-elections-will-be-held-on-the-vacant-seats-of-sunil-kedar-movement-has-started-in-savner-assembly-constituency-1241965

7. पुण्यातील येरवडा कारागृहातील कैद्याच्या खुनानंतर नातेवाईक आक्रमक; मृतदेह स्वीकारण्यास नकार, पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी https://marathi.abplive.com/news/pune/pune-crime-news-yerwada-jail-a-prisoner-has-been-murdered-in-yerawada-jail-realtives-not-ready-to-accept-deadbody-1242075

8. मुंबईत तीन कोटींहून अधिक मराठा आंदोलक येणार, गाड्या अडवल्या तर फडणवीसांच्या दारात बसू, मनोज जरांगेंचा इशारा https://marathi.abplive.com/news/maharashtra/manoj-7. jarang-maratha-reservation-more-than-three-crore-maratha-protesters-will-come-to-mumbai-maharashtra-news-devendra-fadnavis-1242011

9. नव्या संसदेचे उद्धाटन, विरोधकांची इंडिया आघाडी आणि दक्षिण भारतातून भाजपचा सूफडा साफ, 2023 मधील या टॉप राजकीय घडामोडी https://marathi.abplive.com/news/india/top-political-happinings-events-in-2023-india-maharashtra-politics-year-ending-story-marathi-news-1242103

10. मावळ लोकसभेत श्रीरंग बारणेंसमोर पार्थ पवारांसह बाळा भेगडेंचेही आव्हान? तिकिटासाठी 'बाणाला' 'काटे' तुडवत, 'कमळा'ला ही भेदावं लागणार? https://marathi.abplive.com/news/pune/maval-lok-sabha-constituency-maharashtra-shiv-sena-shrirang-barne-vs-ncp-parth-pawar-vs-bala-bhegade-2019-vs-2024-loksabha-election-voting-result-marathi-abpp-1242055 

एबीपी माझा स्पेशल

पाच मृत्यूचा समज, अंधश्रद्धेचे 'पंचक' सोडवणार, माधुरी दीक्षितच्या सिनेमाची स्टोरी काय? https://marathi.abplive.com/entertainment/bollywood/madhuri-dixit-majha-katta-dr-shriram-nene-bollywood-actress-dhak-dhak-girl-madhuri-dixit-upcoming-marathi-movie-panchak-know-latest-update-film-story-release-date-many-more-marathi-news-maharashtra-abbp-1241964 

ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर)  https://marathi.abplive.com/newsletter 

महत्त्वाच्या बातम्या

Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
मुख्यमंत्र्यांनी 3 वर्षांपूर्वी उद्घाटन केलेला पूल गेला वाहून; ठेकेदारावर गुन्ह्याची मागणी, रोहित पवारांची खोचक टीका
मुख्यमंत्र्यांनी 3 वर्षांपूर्वी उद्घाटन केलेला पूल गेला वाहून; ठेकेदारावर गुन्ह्याची मागणी, रोहित पवारांची खोचक टीका

व्हिडीओ

Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FSSAI Action : Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
Congress News : काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
BMM 2026 : सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
Embed widget