एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 ऑक्टोबर 2023 | शनिवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 ऑक्टोबर 2023 | शनिवार

1. पंतप्रधान मोदी म्हणाले, तुम्ही शेतीसाठी काय केलं? शरद पवारांनी पुराव्यासह आकडेवारी मांडली https://tinyurl.com/2psu3f57  पंतप्रधान मोदींची एक टीका, 10 मोठ्या मुद्द्यातून शरद पवारांचं उत्तर! https://tinyurl.com/yc7r3wxp 

2. पुढाऱ्यांना बंदी घाला, राज्यभर साखळी उपोषण करा, आंतरवालीतून आदेश सुटले, जरांगेंचा यल्गार https://tinyurl.com/yc44mue8 

3. बारामतीतील मोळीपूजन अजित पवारांनी टाळलं, मराठा समाजाचा विरोध असल्याने मोळीपूजनाला अजितदादांची अनुपस्थिती https://tinyurl.com/5a8knfrz  अजित पवारांशिवाय बारामतीत पान हालत नाही, पण आज गाडी माघारी फिरवावी लागली, अजित पवारांची कोंडी करण्यामागे शरद पवार गटाची खेळी? https://tinyurl.com/ycxeerrk 

4. अजितदादा आणि फडणवीसांना कार्तिकी एकादशीला 'नो एन्ट्री', 'आरक्षण न देता येण्याचा प्रयत्न केल्यास काळे फासू' सकल मराठा समाजाचा इशारा https://tinyurl.com/y79yszfs मराठवाड्यात 3 दिवसांत 6 आत्महत्या, मराठा आरक्षणावरून तरुण उचलतायत टोकाचे पाऊल https://tinyurl.com/55tsmvym 

5. महाराष्ट्रात एकनाथ शिंदे कार्यकाळ पूर्ण करतील, त्यांच्याच नेतृत्वात निवडणुका होणार, देवेंद्र फडणवीसांची स्पष्टोक्ती, व्हिडीओ टाकून कोणी येतं का, फडणवीसांचा सवाल https://tinyurl.com/ytkxsttm 

6. मुंबईत साडेआठ हजार कोटींची कामं खोक्यांसाठी थांबलेत, एनओसी न देण्यासाठी ट्रॅफिक पोलिसांवर दबाव; आदित्य ठाकरेंचा आरोप https://tinyurl.com/bp945v7t उदय सामंतांनी सर्वात मोठा पत्ता उघडला, आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? https://tinyurl.com/yzypdepv 

7. उद्योगपती मुकेश अंबानींना जीवे मारण्याची धमकी, धमकी देणाऱ्याकडून 20 कोटी रुपयांची मागणी, धमकीचा ईमेल पाठवल्याची माहिती https://tinyurl.com/53e8n9js 

8. एसटीला 'अच्छे' दिन येणार, तोट्यात असलेले एसटी महामंडळ आता नफ्याच्या उंबरठ्यावर https://tinyurl.com/ywztfm55 

9. राज्यातील वायू प्रदूषण नियंत्रणासाठी सरकारकडून महत्त्वाची पावले; काय आहेत सरकारचे नवीन नियम? वाचा सविस्तर https://tinyurl.com/yku873jp 

10. पाकिस्तानचं विश्वचषकातील आव्हान संपले, करिष्मा झाला तरच सेमीफायनलमध्ये जाणार https://tinyurl.com/vxu85f5v  सेमीफायनलचे चित्र स्पष्ट, 6 संघाचे विश्वचषकातील आव्हान संपले? पाहा संपूर्ण समीकरण https://tinyurl.com/jrvuws2y 

ABP माझा कट्टा

BMW असो वा पहिली व्हॅनिटी, प्रत्येक नव्या गाडीचं स्टिअरिंग वडिलांच्या हाती, भरत जाधव माझा कट्टावर भरभरुन बोलला! https://tinyurl.com/yc2wufcy 

ABP माझा विशेष

Post Office Small Saving Scheme: पोराबाळांपासून ते घरातल्या म्हाताऱ्यांपर्यंत! पोस्टाच्या 'या' 7 योजनांमुळे शेअर मार्केटचा 'लोड' घ्यायची गरज नाही! https://tinyurl.com/4ak5nhyd 

ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) - https://marathi.abplive.com/newsletter 

थ्रेड्स अॅप -  https://threads.net/@abpmajhatv  

टेलिग्राम -  https://t.me/abpmajhaofficial  

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv     

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shardul Thakur : कोण होतास, काय झालात तू, आयपीएलमध्ये कोणीच भाव देईना; शार्दूल ठाकूर सुद्धा 'पृथ्वी शॉ' होण्याच्या मार्गावर?
कोण होतास, काय झालात तू, आयपीएलमध्ये कोणीच भाव देईना; शार्दूल ठाकूर सुद्धा 'पृथ्वी शॉ' होण्याच्या मार्गावर?
भुजबळांविरोधात निवडणूक लढलेल्या उमेदवाराच्या मनात शंकेची पाल चुकचुकली; माणिकराव शिंदेंनी घेतला मोठा निर्णय
भुजबळांविरोधात निवडणूक लढलेल्या उमेदवाराच्या मनात शंकेची पाल चुकचुकली; माणिकराव शिंदेंनी घेतला मोठा निर्णय
Amshya Padvi : आमश्या पाडवी यांच्यावर महिलेचा विनयभंगाचा आरोप, अक्कलकुव्यात भाजप अन् शिंदे  गटात राडा
आमश्या पाडवी यांच्यावर महिलेचा विनयभंगाचा आरोप, अक्कलकुव्यात भाजप अन् शिंदे गटात राडा
Australia Social Media Ban : तर 275 कोटींचा दंड! जगाला जमलं नाही ते ऑस्ट्रेलियानं करून दाखवलं; 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडियावर नो एन्ट्री
तर 275 कोटींचा दंड! जगाला जमलं नाही ते ऑस्ट्रेलियानं करून दाखवलं; 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडियावर नो एन्ट्री
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Baba Adhav : बाबा आढाव यांनी उपोषण सोडलं, फुले वाड्यात होतं आत्मक्लेश उपोषणUddhav Thckeray Meet Dr baba Adhav : उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर बाबा आढाव यांनी पोषण मागे घेतलंAjit Pawar Meet Baba Adhav : अजित पवार यांनी घेतली बाबा आढाव यांची भेट, काय आश्वासन दिलं? #abpमाझाBaba Adhav On Vidhan Sabha | या प्रकरणी शोध घ्यायला पाहिजे, बाबा आढाव यांची मागणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shardul Thakur : कोण होतास, काय झालात तू, आयपीएलमध्ये कोणीच भाव देईना; शार्दूल ठाकूर सुद्धा 'पृथ्वी शॉ' होण्याच्या मार्गावर?
कोण होतास, काय झालात तू, आयपीएलमध्ये कोणीच भाव देईना; शार्दूल ठाकूर सुद्धा 'पृथ्वी शॉ' होण्याच्या मार्गावर?
भुजबळांविरोधात निवडणूक लढलेल्या उमेदवाराच्या मनात शंकेची पाल चुकचुकली; माणिकराव शिंदेंनी घेतला मोठा निर्णय
भुजबळांविरोधात निवडणूक लढलेल्या उमेदवाराच्या मनात शंकेची पाल चुकचुकली; माणिकराव शिंदेंनी घेतला मोठा निर्णय
Amshya Padvi : आमश्या पाडवी यांच्यावर महिलेचा विनयभंगाचा आरोप, अक्कलकुव्यात भाजप अन् शिंदे  गटात राडा
आमश्या पाडवी यांच्यावर महिलेचा विनयभंगाचा आरोप, अक्कलकुव्यात भाजप अन् शिंदे गटात राडा
Australia Social Media Ban : तर 275 कोटींचा दंड! जगाला जमलं नाही ते ऑस्ट्रेलियानं करून दाखवलं; 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडियावर नो एन्ट्री
तर 275 कोटींचा दंड! जगाला जमलं नाही ते ऑस्ट्रेलियानं करून दाखवलं; 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडियावर नो एन्ट्री
राजभवनाऐवजी अमावस्येला पूजा-अर्चा करण्यासाठी शेतात गेले; पुण्यातून ठाकरेंचा टोला, आढाव यांचं उपोषण सुटलं
राजभवनाऐवजी अमावस्येला पूजा-अर्चा करण्यासाठी शेतात गेले; पुण्यातून ठाकरेंचा टोला, आढाव यांचं उपोषण सुटलं
संतप्त तरुणाची जेसीबी घेऊन आलेल्या तहसीलदारांना मारहाण, व्हिडिओ व्हायरल; गुन्हा दाखल
संतप्त तरुणाची जेसीबी घेऊन आलेल्या तहसीलदारांना मारहाण, व्हिडिओ व्हायरल; गुन्हा दाखल
पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा दारुण पराभव अन् दुसरी सुरु होण्यापूर्वीच बसला तगडा झटका; आरसीबीकडून मेगा लिलावात याच खेळाडूवर 12.5 कोटींचा खर्च!
पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा दारुण पराभव अन् दुसरी सुरु होण्यापूर्वीच बसला तगडा झटका; आरसीबीकडून मेगा लिलावात याच खेळाडूवर 12.5 कोटींचा खर्च!
Gold Loan : सोने तारण कर्ज 7 महिन्यात  50 टक्क्यांनी वाढलं, NBFC च्या कर्जाकडे पाठ, आरबीआयकडून आकडेवारी जाहीर
सोने तारण कर्ज 7 महिन्यात 50 टक्क्यांनी वाढलं, नेमकं कारण काय? आरबीआयची आकडेवारी समोर
Embed widget