एक्स्प्लोर

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 मे 2024 | मंगळवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 मे 2024 | मंगळवार

1. निवडणूक संपताच अजित पवारांना धक्का, जरंडेश्वर कारखान्याची पुणे एसीबीकडून चौकशी, कोरेगावमधला भूखंड आणि डिस्टलरी प्रकल्पाबाबत नोटीस, याआधी ईडीकडून या प्रकरणात अजित पवारांना क्लीनचिट https://tinyurl.com/3x5e5zj8 

2. पुणे अपघात प्रकरणी अजित पवार खोटं बोलतात, त्यांची नार्को टेस्ट करा, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांची मागणी https://tinyurl.com/4enmt74r  तुमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप, चौकशी कशी करणार? पल्लवी सापळे हसून म्हणाल्या, माझी नियुक्ती शासनाकडूनच, त्यांनाच विचारा https://tinyurl.com/3cc3z73j 

3. ससूनच्या कारभाराची श्वेतपत्रिका काढा, सुप्रिया सुळे यांची मोठी मागणी https://tinyurl.com/bdfr3nv4  पुणे अपघातप्रकरणात मोठा ट्विस्ट, ससूनमधला ब्लड टेस्ट करणारा कर्मचारी गायब, पोलीस CCTV फुटेज तपासणार https://tinyurl.com/3z8nuvfbine 

4. राष्ट्रवादी काँग्रेसचा 25 वा वर्धापन दिन, दोन्ही गटांकडून मोठ्या धुमधडाक्यात साजरा होणार, जंगी कार्यक्रमांचे नियोनज https://tinyurl.com/yzk742xj 

5. काल विधानसभेच्या 80-90 जागा मागितल्या, आज विधानपरिषदेसाठी दंड थोपटले; भुजबळ म्हणतात, शिक्षक मतदारसंघात आपण लढलंच पाहिजे https://tinyurl.com/2a39a7ze  छगन भुजबळांना आवरा, वयाचा आदर करतो, पण उठसूट काहीही बोललेलं सहन करणार नाही, भाजप नेते निलेश राणेंचा इशारा https://tinyurl.com/5498ffed 

6. दिवाळीपूर्वी विधानसभेची निवडणूक, लोकसभेच्या स्ट्राईक रेटवर ठरणार महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला, सूत्रांची माहिती https://tinyurl.com/byxtz4bk  भाजपाच आमचा बिग ब्रदर, त्यांनाच जास्त जागा मिळणार, विधानसभा जागावाटपाच्या वक्तव्यावर छगन भुजबळांचा यू टर्न https://tinyurl.com/nup683xa 

7. बीड पोलीस ॲक्शन मोडवर, 400 जणांना नोटीस, 16 गुन्हे दाखल; सोशल मीडियावरील जातीय तेढ वाढवणाऱ्या पोस्टही हटवल्या https://tinyurl.com/bd3ekcje 

8. ना यूपी, ना महाराष्ट्र, ना गुजरात, भाजपला पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक जागा मिळणार, पंतप्रधान मोदींचा भाजपच्या मोठ्या विजयाचा दावा https://tinyurl.com/2xvwj3cj  कुणी मला 'मौत का सौदागर' म्हटलं, कुणी 'गंदी नाली का कीडा', पण मी गाली प्रूफ बनलोय, विरोधकांवर कडाडले पंतप्रधान मोदी https://tinyurl.com/4b5mpseu 

9. कोकण अन् दक्षिण महाराष्ट्रात पावसाचा जोर जास्त राहणार; जूनपासूनच मुसळधार पाऊस पडणार https://tinyurl.com/kc9xnryj 

10. गौतम गंभीर टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी जवळपास निश्चित, IPL संघ मालकाकडून दुजोरा https://tinyurl.com/2akbfb86  टी 20 विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये कोणते 4 संघ पोहचणार?; जगभरातील 10 दिग्गजांनी केली भविष्यवाणी https://tinyurl.com/m7952byt 


एबीपी माझा स्पेशल

'झिरो कॅज्युल्टी मिशन', पावसाळ्यापूर्वी राज्य सरकार सज्ज, IMD, NDRF, तिन्ही सुरक्षा दलांचा समन्वय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून कोस्टल रोडच्या गळतीची पाहणी  https://tinyurl.com/46nw6m6c 

एबीपी माझा Whatsapp Channel - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis Office : उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेर महिलेकडून तोडफोडMaharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 04 PM 27 Sept 2024ABP Majha Headlines : 04 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Shirsat Mumbai : राऊतांवर दलाल नंबर 1 पिक्चर यायला हवा, शिरसाटांचा टोला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Haribhau Bagde: हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Devendra Fadnavis : मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
Sangli News : कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
Pune Gang Rape : पुण्यात धनदांडग्या बापांच्या पोरांच्या विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
पुण्यात विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
Embed widget