ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 ऑगस्ट 2023| सोमवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 ऑगस्ट 2023| सोमवार
1. लातूरच्या आविष्कार कासलेची कोटामध्ये आत्महत्या, कोटाच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून कोचिंग क्लासमधील परीक्षांवर दोन महिन्यांसाठी बंदी https://tinyurl.com/556w6pbd 'सुसाईडचा कोटा पॅटर्न; 24 तासांत दोन तर वर्षभरात 23 विद्यार्थ्यांची अभ्यासाच्या ताणामुळे आत्महत्या https://tinyurl.com/3pdkp2er
2. मुंबईत तलाठी परीक्षा केंद्रावर गोंधळ, उमेदवारांशी संवाद साधण्यासाठी केंद्रावर कोणीच नसल्यानं उमेदवारांचा संताप https://tinyurl.com/4dctb3x5
3. राज्यातील आरोग्य विभाग भरती प्रक्रिया सुरू; जवळपास 12 हजार पदांसाठी उद्याच जाहिरात येणार https://tinyurl.com/2p95jt9f
4. अजित पवार गटाला पक्षासह चिन्हही मिळणार, प्रफुल्ल पटेल यांनी 'तारीख'ही सांगितली https://tinyurl.com/mu5vmyyk
5. नागपूर-मुंबई प्रवास सुसाट! बुलेट ट्रेन प्रकल्पाची DPR मधील काही वैशिष्ट्ये 'एबीपी माझा'च्या हाती https://tinyurl.com/trxesnwh
6. बोर्डाच्या बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर, लातूर विभागाची बाजी; निकालाची टक्केवारी 32.13 टक्के https://tinyurl.com/3ctfecaa दहावीच्या पुरवणी परीक्षा निकालातही लातूर विभाग नंबर वन.. राज्याचा निकाल 29.86 टक्के https://tinyurl.com/23r5k74y
7. नोटबंदीत 1 ट्रिलियन 166 बिलियन 500 मिलियन अतिरिक्त नोटा जमा, चलनातच नव्हत्या तर या नोटा आल्या कुठून? हायकोर्टात याचिका https://tinyurl.com/25d7a7zd
8. Jio AirFibre बाबत मुकेश अंबानींची मोठी घोषणा; 19 सप्टेंबर गणेश चतुर्थीच्या दिवशी होणार लाँच https://tinyurl.com/5cwxzs2z मुकेश अंबानी यांची मोठी घोषणा; रिलायन्स समूह आता इतर विमा कंपन्यांना तगडं आव्हान देण्याच्या तयारीत https://tinyurl.com/4eajffrn पर्यंत भारताला विकसित देश करणार; तेलापासून ते रिटेलपर्यंत...मुकेश अंबानी यांच्या मोठ्या घोषणा https://tinyurl.com/52uth7we
9. भारताचा प्रसिद्ध भालाफेकपटू नीरज चोप्राने सुवर्णपदक जिंकून रचला इतिहास! https://tinyurl.com/mr26n4zw सात वर्षांत 7 सुवर्ण, देशाची मान उंचावणाऱ्या नीरज चोप्राची गोल्डन कामगिरी https://tinyurl.com/34dzet4u भारतीय संघाची 400 मीटर रिले शर्यतीच्या अंतिम फेरीत धडक; भारताच्या पारुल चौधरीने राष्ट्रीय विक्रम मोडला, महिला 3000 मीटर स्टीपलचेसमध्ये 11 व्या स्थानावर https://tinyurl.com/mrxrneyh
10. तुम्हाला प्रत्यक्ष पाहता येणार इस्रोच्या 'आदित्य L-1' मोहिमेचं प्रक्षेपण! 2 सप्टेंबरला लाँचिंग; 'असं' करा रजिस्ट्रेशन https://tinyurl.com/4mnxmudk
ABP माझा ब्लॉग
Maharashtra Politics NCP : हा खेळ समजेल का कुणाला? एबीपी माझाचे प्रतिनिधी संदीप रामदासी यांचा लेख https://tinyurl.com/bdh6ufuz
BLOG : भाषा पैशाची : समभाग खरेदी करताना नेमके काय बघायचे आणि काय वाचायचे? आर्थिक सल्लागार शिवानी दाणी वखरे यांचा लेख https://tinyurl.com/yezdju3r
ABP माझा स्पेशल
चली चली रे पतंग मेरी चली रे... निमगावमध्ये जपली जातेय महाराष्ट्राची अनोखी परंपरा; आकाशात झेपावताहेत रंगीबेरंगी 'वावड्या' https://tinyurl.com/4asa3w6r
शेंगा खाण्यासाठी क्वीन व्हिक्टोरिया सांगोल्यात; पाण्याचं दुर्भिक्ष पाहिलं अन् 125 वर्षांपूर्वी थेट साताऱ्यातून खणला बोगदा https://tinyurl.com/44t5mban
..आणि तिचा जणू पुनर्जन्म झाला! एम्सच्या डॉक्टरांची कर्तव्यदक्ष कामगिरी, विमानातच उपचार करत प्राण वाचवले! https://tinyurl.com/bdcuvusy
"अरे लूट थांबवा रे ही..."; मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर कवी सौमित्र यांची लूट? पोस्ट शेअर करत म्हणाले,"कुणाकडे तक्रार करायची?" https://tinyurl.com/5mra4b8a
पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! गणपतीत पुणे मेट्रो रात्री 12 वाजेपर्यंत सुरु राहणार, उपमुख्यमंत्री अजित पवारांची घोषणा https://tinyurl.com/n2en8zbu
विदेशी चाहतीनं तिरंग्यावर मागितला 'ऑटोग्राफ'; त्यानंतर गोल्डन बॉयनं जे काही केलं, ते पाहून तुम्हीही म्हणाल, "नीरज आम्हाला तुझा अभिमान आहे!" https://tinyurl.com/4b8x3xr8
ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) https://marathi.abplive.com/newsletter
यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
एक्स(ट्विटर) - https://twitter.com/abpmajhatv
थ्रेड्स अॅप - https://threads.net/@abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhaofficial
शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv